✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जीवन त्याना कळले हो

क
कवटी यांनी
गुरुवार, 11/27/2008 - 12:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2377 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अ
अभिजीत मोटे गुरुवार, 11/27/2008 - 12:56 नवीन

बसू

काय राव हा बसू (वासू) तर नेहमी (जेंव्हा जेंव्हा मी पाहतो तेंव्हा तेंव्हा) झोपलेलाच असतो की. तेपण एकदम ऑफीसच्या दारात. परवा पाहीला तेंव्हा थोडासा आतल्या बाजूला बसून झोपताना दिसला. कदाचित सायेब वराडला वाटतं, दारात झोपतो म्हनून. बाकी लेख मस्तच लीहिलाय. दगडात पाणी शोधन्याचि दूरद्रष्टी तूम्हाला लाभली आहे असेच म्हणावे लागेल. ............अभिजीत मोटे.
  • Log in or register to post comments
क
कवटी गुरुवार, 11/27/2008 - 13:00 नवीन

मोटे साहेब

मोटे साहेब तुम्ही आमच्या या बसूला केंव्हा पाहिलेय? तुमचा मजेशीर प्रतिसाद आवडला. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत मोटे
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/27/2008 - 12:51 नवीन

अरे ए

अरे ए कवट्या भाऊ... जबरदस्त रे बाबा. "जीवनाकडे मी अशा दॄष्टीने पहातो की जे सतत बदलत जाणार्‍या प्रक्रीयेत आहे. असा बदल की ज्याला नेहमीच पुनर्रचनेच्या भौतिकाची आवश्यकता भासावी. पण त्यातून मी अशी अशा करतो की येणार्‍या कटू अनुभवातून परिस्थीती पूरक आणि शक्तीवर्धक द्रव्य शोषून घेईल आणि......". =)) "झक मारून झुणका खायाला हाटील बंद केलं. आयचान धंदा हुता ते बर हुत. आपण आपल्या मर्जीच मालक हुतो. हित एक सायेब काम सांगतोय ते संपायचा आत दुसरा सायेब दुसरे काम देउन अर्जेंट हाय लगिच कर म्हनून सांगतोय. ते कराया घेतल की पयला साहेब यिउन श्या हासडतोय. तवर तिसरा साहेब चा - पाणी मागवतोय. जीव पार कटाळून गेला बगा या नौक्रीत". आयला, आमचा नाना (उर्फ अवलिया) काय सांगून र्‍हायला... हेच तर म्हणतोय तो... तुमच्या बसूला कळलं बघ नीट, पण उशीर झाला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
क
कवटी गुरुवार, 11/27/2008 - 13:02 नवीन

बिपिनराव, आ

बिपिनराव, आमच्या लेखाने तुमच्या चेहर्‍यावर स्मिताची एखादी रेघ जरी उमटली असेल तरी आम्ही धन्य झालो. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/27/2008 - 14:52 नवीन

.

हॉटेल बंद का केलं?
  • Log in or register to post comments
क
कवटी गुरुवार, 11/27/2008 - 15:19 नवीन

त्याच्या

त्याच्या काही वैयक्तीक अडचणी होत्या. पण ते महत्वाचे नाही. या सर्व घटनेतून आपल्याला जीवनविषयक काय सुत्र मिळाले ते महत्वाचे. ऍडीजोशी आपण बसूच्या कथेत इतके गुंतून गेलात हे पाहून बरे वाटले. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/27/2008 - 14:52 नवीन

.

हॉटेल बंद का केलं?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा