नमस्कार मित्रमंडळी,
बरेच वर्षापासून विचार करत होतो की 'मिसळ पाव' खायला सुरुवात करुयात ; पण काही करून योग येईना.
बरेच जण म्हणतात की योग हा येत नसतो, तो आणायचा असतो. येत नसेल तर त्याचा येण्या-जाण्याचा खर्च उचलायची तयारी दाखवावी लागते असं म्हणतात.
तर मी ही तयारी दखवल्यावर योग तर एका पायावर तयार झाला येण्यासाठी. नशीब! (जाऊ दे सध्याच नशीबा बद्दल नको बोलायला. लवकर रुसायची सवय आहे म्हणतात त्याला)
तस तर वेबसाईटच्या वरच्या कोपर्यातलं नुसतं चित्र बघायलाही भेटं देणं मला वावगं वाटणार नाही; पण त्याचा आस्वाद घेण्यातली मजा काही औरच.
असो. मी इथे माझी मिसळ वाढत जाईन; तुमची रसिकता 'पाव'ली कि मेजवानी झालीच म्हणून समजावी.
(ह्या वेबसाईट वर मस्तपैकी मिसळ कोण बनवतं ते पण सांगा. मी पण तिथे हजेरी लावतो मग.)
वाचने
5623
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑ, अच्च जाल्ल
@ऑ, अच्च जाल्ल>>> हे बगा
In reply to ऑ, अच्च जाल्ल by स्पा
व्वा ...तोंपासु..
ब्रेकिंग न्यूज : मिपावर नवीन
लेख अतिशय आवडला . पुभाप्र
In reply to ब्रेकिंग न्यूज : मिपावर नवीन by उगा काहितरीच
मिपावर नक्की नविन का?
खि खि खि
In reply to मिपावर नक्की नविन का? by अजया
मिपावर नक्की नविन का?
In reply to मिपावर नक्की नविन का? by अजया
खरच नवीन आहे मिपा वर.
In reply to मिपावर नक्की नविन का? by अजया
अभ्यास वाढवा.
In reply to खरच नवीन आहे मिपा वर. by हर्षल पतिंगे
असे सांगायच्या आधी त्याचा
In reply to अभ्यास वाढवा. by अजया
बचेंगे मिपापर तो अर्थभी
In reply to असे सांगायच्या आधी त्याचा by टवाळ कार्टा
इरसाल मिपाकर नवख्या
In reply to बचेंगे मिपापर तो अर्थभी by अजया
आज टक्याच्या जीभेवर सरस्वतीने
In reply to इरसाल मिपाकर नवख्या by टवाळ कार्टा
मी या वाक्यातसुध्धा चावट अर्थ
In reply to आज टक्याच्या जीभेवर सरस्वतीने by सूड
ट्रॉलाहिता =))
In reply to मिपावर नक्की नविन का? by अजया
काही जुन्या आयडीं कडुन
त्यांना जुने
In reply to काही जुन्या आयडीं कडुन by प्रसाद गोडबोले
काही सान्गता येणार नाही अश
In reply to त्यांना जुने by नाखु
म्हणजे दवणीय स्टैल का?
In reply to काही सान्गता येणार नाही अश by प्रसाद गोडबोले
च्छ्या
In reply to म्हणजे दवणीय स्टैल का? by टवाळ कार्टा
फक्त दवणे नाही ...
In reply to म्हणजे दवणीय स्टैल का? by टवाळ कार्टा
आणि हो श्रीगुरु बालाजी तांबे
In reply to फक्त दवणे नाही ... by प्रसाद गोडबोले
मंगला गोडबोलेकाकूंना पण अॅड
In reply to आणि हो श्रीगुरु बालाजी तांबे by प्रसाद गोडबोले
'स्नेहाळ' वांगी >>>> =))
In reply to मंगला गोडबोलेकाकूंना पण अॅड by सूड
इथे तुमचे आणि इतर
In reply to आणि हो श्रीगुरु बालाजी तांबे by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake It Off... ;) :- Taylor Swift(ह्या वेबसाईट वर मस्तपैकी
ईथे न्,ना, नि, नी, ने
In reply to (ह्या वेबसाईट वर मस्तपैकी by इरसाल
म्हणुनच
In reply to ईथे न्,ना, नि, नी, ने by हाडक्या
मिसळपाववर स्वागत!
आलास बाबा,मग रहा काही दिवस.
काका, लेखाचा पतंग सोडायला