डॉ नी पुढाकार घेतला आणि मिपाकरांचे पाय रविवारी घराला लागले. सुरुवातीला बाणाने आणि डॉ नी कॅमेरे सरसावले व थोडे फोटो काढले, पण मग नकळ गप्पांचा फड रंगला आणि सगळे आसनस्थ झाली, आखाड्यात आले. खरेतर आधी घरातून दिसणारे पक्षी पाहायचे, मग खाली उतरुन मागच्या पिंपळावरचे, पलिकडच्या झाडीतले व बागेतल्या दाट झाडांमधले पक्षी पाहायचे असा बेत होता. पण मैफल अशी जमली की लोकांची निघायची वेळ झाली. पुढचा कट्टा कधी जमतोय ते पाहु. तोपर्यंत मी घरुन टिपलेली पक्षांची ही काही चित्रे
बी ईटर - मराठी नाव शोधले पण प्रचलित मराठी नाव समजले नाही, माहितगारांनी सांगावे. हा पक्षी तारेवर आला तो नेमका प्रकाश विरुद्ध बाजुने येत असताना. मळभ आले होते, थेट सूर्य नव्हता पण प्रकाश लक्ष्याच्या पलिकडुन असल्याने मनासारखा टिपता आला नाही. दुसर्यांदा आला तेव्हा कॅमेरा सरसावेपर्यंत महाशय गायब. सबब फोटो केवळ पक्षी ओळखण्या इअतपतच आले आहेत.
मात्र पक्षी भक्ष्य खाताना टिपायला मिळाला, मजा आली. गेल्या चार पाच महिन्यात याचे दर्शन नाही.


| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9167
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
बी ईटर म्हणजे वेडा राघू.
+१ वेडा राघू
In reply to बी ईटर म्हणजे वेडा राघू. by प्रचेतस
छान आहेत फोटोज :)
मस्त फोटो!
घटस्फोटित असू शकतो
In reply to मस्त फोटो! by पैसा
नाय नाय!
In reply to घटस्फोटित असू शकतो by श्रीरंग_जोशी
परवा एकदा बरेच दिवस बंद
In reply to मस्त फोटो! by पैसा
हो तर!
In reply to परवा एकदा बरेच दिवस बंद by टवाळ कार्टा
खिक्क...नक्की का? नैतर
In reply to हो तर! by पैसा
सुंदर फोटो
त्याचा चोची चा काळा रंग
खूप छान आलेत फोटो. यांची घरे
मी जाउन आलोय तुंगारेश्वरला.
In reply to खूप छान आलेत फोटो. यांची घरे by कंजूस
छान फोटो... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeelवेडा राघू
फोटो मस्तच आहेत.
blue tailed bee eater
हा वेडा राघू आहे. याच्या
सुरेख फोटो.