(दि ची कहाणी)
लेखनविषय (Tags)
प्रेम 'दि' च्या आयुष्यातलं एक महत्वाचा वळण आहे. 'प्रेम रतन धन पायो' (दुव्यावर नका जाऊ प्लीज) मधील प्रेम पाहुन मला अनेक मित्र मैत्रीणींनी विचारलं कसं जमतं हो तुम्हाला ? त्यातल्या एका मैत्रीणीने हट्टच केला मलाही प्रेम करायचं आहे. माझ्या प्रेमाबद्दल तशी कोणालाच काही कल्पना नव्हती, मला तरी कुठे होती. माझ्या प्रेमाचं नाव काय ठेवायचं काही ठरलेलं नव्हतं. प्रेमाला नाव नसतंच नै का, पण प्रेमाला उपमा असते. माझ्या प्रेमाची कारागिरी अधिक सुबक व्हावी म्हणुन मी भरपूर प्रॅक्टीस करत होतो. प्रॅक्टीस करता करता माझं प्रेम तांब्या पितळेचं सॉरी माझं प्रेम अतिशय तरल असं बनलं.
मैत्रीणीच्या मनातलं मी जनात आणायचं ठरवलं. आम्ही एक स्टाईल ठरवली. मराठी समीक्षेत त्याला शैली असे म्हणतात. मैत्रीणीला हव्या असलेल्या तारखेपर्यंत प्रेम व्यक्त झालंच पाहिजे असं ठरलं त्याच वेळी त्या प्रेमाचं मी दि हे नाव नक्की केलं.
राधा-कृष्ण, लैला-मजनु, हिर रांझा, जोधा-अकबर, आणि अशा विविध प्रेम कहाण्यातून काही दगड गोळा केले सॉरी काही प्रेमाची तत्व शोधली. आणि दिच्या प्रेमाला एक आकार आला

(चित्र आवडलं म्हणुन टाकलं आहे, कथेचा आणि नटीच्या चित्राचा काहीही संबंध नाही, तसे कोणाला वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
प्रतिक्रिया
शब्दांचा हळूवारपणा अजून
२९ वाचने आणि एकच प्रतिसाद
प्रतिसादांवर जाऊ नका. मिपाकर
अस नाय काय.
नो एण्ट्री??
तुमी अजून फोटोच बघताय =))
म्हणजे? तुमच्याकडे चलच्चित्रे
खिक्क....
खुक्क ! म्हंजे आता पुणे-52 चा
पूर्वीचं मिपा आणि सद्य
बिरुटे साहेब, नाराज होऊ नका.
अर्रर्र
हो, पण लेखकांना तेवढी वाट
नै नै
=))
=))
डॉ साहेब, एक नन्बर विडन्बन
खुंsssदल
वाक्यांची टोके घासून
अगायायो =)) =)) =))
१० वेळा प्रेम फक्त ? छी !!
फो टो बा की झ्या क टा क ला त.
खुप हसलो.दिल का दौलताबाद कर
दि ग्रेट!
धागा वाचला नाही पण सईचा फोटो
सन सनन सय सय हो रहेलि है
खिक्क..
आमच्या धाग्यावर सारे तुटुन
तुम्ही काढलेला एखादा रडूबाई
बाकी सगळं ठीके..
धागो डोक्यावरुन गेलो. बर्याच
मिपाचा
अशक्य :D
:D सईचा फोटू पाह्यला आणि ..
******** हाड? ;)
जो
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachiदुखरी नस...
अहो, त्या प्रसंगातला तिचा
अभिनयाचे बाबतीत +१
प्रतिसादात मी बोललो आहे
(No subject)
=))