प्रेम 'दि' च्या आयुष्यातलं एक महत्वाचा वळण आहे. 'प्रेम रतन धन पायो' (दुव्यावर नका जाऊ प्लीज) मधील प्रेम पाहुन मला अनेक मित्र मैत्रीणींनी विचारलं कसं जमतं हो तुम्हाला ? त्यातल्या एका मैत्रीणीने हट्टच केला मलाही प्रेम करायचं आहे. माझ्या प्रेमाबद्दल तशी कोणालाच काही कल्पना नव्हती, मला तरी कुठे होती. माझ्या प्रेमाचं नाव काय ठेवायचं काही ठरलेलं नव्हतं. प्रेमाला नाव नसतंच नै का, पण प्रेमाला उपमा असते. माझ्या प्रेमाची कारागिरी अधिक सुबक व्हावी म्हणुन मी भरपूर प्रॅक्टीस करत होतो. प्रॅक्टीस करता करता माझं प्रेम तांब्या पितळेचं सॉरी माझं प्रेम अतिशय तरल असं बनलं.
मैत्रीणीच्या मनातलं मी जनात आणायचं ठरवलं. आम्ही एक स्टाईल ठरवली. मराठी समीक्षेत त्याला शैली असे म्हणतात. मैत्रीणीला हव्या असलेल्या तारखेपर्यंत प्रेम व्यक्त झालंच पाहिजे असं ठरलं त्याच वेळी त्या प्रेमाचं मी दि हे नाव नक्की केलं.
राधा-कृष्ण, लैला-मजनु, हिर रांझा, जोधा-अकबर, आणि अशा विविध प्रेम कहाण्यातून काही दगड गोळा केले सॉरी काही प्रेमाची तत्व शोधली. आणि दिच्या प्रेमाला एक आकार आला

(चित्र आवडलं म्हणुन टाकलं आहे, कथेचा आणि नटीच्या चित्राचा काहीही संबंध नाही, तसे कोणाला वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
वाचने
9132
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
शब्दांचा हळूवारपणा अजून
२९ वाचने आणि एकच प्रतिसाद
In reply to शब्दांचा हळूवारपणा अजून by सतिश गावडे
प्रतिसादांवर जाऊ नका. मिपाकर
In reply to २९ वाचने आणि एकच प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अस नाय काय.
In reply to प्रतिसादांवर जाऊ नका. मिपाकर by प्रचेतस
नो एण्ट्री??
In reply to अस नाय काय. by चौथा कोनाडा
तुमी अजून फोटोच बघताय =))
In reply to नो एण्ट्री?? by तुषार काळभोर
म्हणजे? तुमच्याकडे चलच्चित्रे
In reply to तुमी अजून फोटोच बघताय =)) by टवाळ कार्टा
खिक्क....
In reply to म्हणजे? तुमच्याकडे चलच्चित्रे by बॅटमॅन
खुक्क ! म्हंजे आता पुणे-52 चा
In reply to खिक्क.... by टवाळ कार्टा
पूर्वीचं मिपा आणि सद्य
In reply to २९ वाचने आणि एकच प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शासे?बिरुटे साहेब, नाराज होऊ नका.
In reply to २९ वाचने आणि एकच प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रर्र
In reply to बिरुटे साहेब, नाराज होऊ नका. by विवेकपटाईत
हो, पण लेखकांना तेवढी वाट
In reply to अर्रर्र by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै नै
In reply to हो, पण लेखकांना तेवढी वाट by सस्नेह
=))
=))
डॉ साहेब, एक नन्बर विडन्बन
खुंsssदल
वाक्यांची टोके घासून
In reply to खुंsssदल by अत्रुप्त आत्मा
अगायायो =)) =)) =))
१० वेळा प्रेम फक्त ? छी !!
फो टो बा की झ्या क टा क ला त.
खुप हसलो.दिल का दौलताबाद कर
दि ग्रेट!
धागा वाचला नाही पण सईचा फोटो
सन सनन सय सय हो रहेलि है
खिक्क..
आमच्या धाग्यावर सारे तुटुन
In reply to खिक्क.. by किसन शिंदे
तुम्ही काढलेला एखादा रडूबाई
In reply to आमच्या धाग्यावर सारे तुटुन by प्रसाद गोडबोले
बाकी सगळं ठीके..
In reply to तुम्ही काढलेला एखादा रडूबाई by मंदार दिलीप जोशी
धागो डोक्यावरुन गेलो. बर्याच
मिपाचा
तोंडओळख करून द्यावी व त्यांच्याकलाकृतीचे रसग्रहण करावे ही विनंती. कलादालन प्रेक्षक नाखुअशक्य :D
:D सईचा फोटू पाह्यला आणि ..
******** हाड? ;)
In reply to :D सईचा फोटू पाह्यला आणि .. by हाडक्या
जो
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachiदुखरी नस...
In reply to जो by मदनबाण
अहो, त्या प्रसंगातला तिचा
In reply to दुखरी नस... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनयाचे बाबतीत +१
In reply to अहो, त्या प्रसंगातला तिचा by हाडक्या
प्रतिसादात मी बोललो आहे
In reply to अहो, त्या प्रसंगातला तिचा by हाडक्या
(No subject)
In reply to प्रतिसादात मी बोललो आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))