कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट
लेखनविषय:
काव्यरस
स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाचून त्याचं
क्रोधाग्नीने काळीज पेटून उठतंय फास्ट
समजूच शकत नाही तो, नराधमांची मानसिकता
म्हणतो सरकारने करावी, स्त्राटेजी कायद्याची कठोर जास्त
पर नही जानता वो, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट ….
चरफडून मग तो म्हणतो, कारे महान कल्चरला बोल लावतो ?
तुला माहित्येका, बलात्कार भारतापेक्षा इंडियात होतात जास्त
तंग कमी कपडे जीन्स, उशिरापर्यंत बाहेर फिरणे हेची कारणे यामागील वास्ट
चुकीचे बोल तुझे की, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट ….
त्याला म्हणालो, मग सांग तु हि कारणे, त्या कोवळ्या बालिकेला
बुरेखेधारी महिलेला, अतिवृद्ध ननला, चार भिंतीतील घूसमटीला…
तुझ्या भारतातल्या अहील्येला, घातले होते का ? तंग कपडे जीन्स त्यांनी
का नव्हत्या त्या सातच्याआत घरात ?
कोमातून सावरून तो उत्तरला, याला जबाबदार सरकार पोलिस
निषेध म्हणून परत 'बांगड्या भरा' अशीच त्याच्यामुखी बात
जसे की 'बांगड्या भरणे' हे न-कर्तुत्वाचे लक्षण आहे खास
खरंच रे दुनिया, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट ….
वाचने
2865
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
कन्फुजन आहे
In reply to कन्फुजन आहे by पैसा
स्त्राटेजीज् प्रभावशाली होणार नाही जोपर्यंत विचारसरणी बदलणार नाह
In reply to स्त्राटेजीज् प्रभावशाली होणार नाही जोपर्यंत विचारसरणी बदलणार नाह by पगला गजोधर
ओके
In reply to कन्फुजन आहे by पैसा
स्त्राटेजीज् प्रभावशाली होणार नाही जोपर्यंत विचारसरणी बदलणार नाह
काव्य आवडले!
In reply to काव्य आवडले! by एस
कविता पोहोचली.
इट च्या ऐवजी इज
In reply to इट च्या ऐवजी इज by दमामि
culture eats strategy for breakfast
+१
कई कळलं नाही
ह्यावर एआयबी चा एक मस्त
In reply to ह्यावर एआयबी चा एक मस्त by सूड
ह्यावर म्हंजे कश्यावर ??