✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सांगा कसं शिकायचं ?

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sun, 11/23/2008 - 08:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2746 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

क
कोलबेर Wed, 11/26/2008 - 10:21 नवीन

वा!

वटी काय? ती पद्धती असो वा ही पद्धती असो, "पसंत अपनी अपनी अन ख्याल अपना अपना " हेंच खरं.कुणीस म्हटलंय ना-----
ह्यातला खेळकरपणा भावला!
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 11/26/2008 - 11:06 नवीन

आभार

कोलबेर, प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/26/2008 - 13:36 नवीन

यूसी

यू सी अर्वाईन आणि यू सी सँटाक्रूज ह्या दोन्ही चांगल्या युनिवर्सिटीज आहेत. अभिनंदन ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 11/26/2008 - 13:40 नवीन

खूपच,पण

खूपच,पण इकडे प्रत्येक गोष्ट "पैशाचा धंदा"या द्रुष्टीने पाहिला जात असल्याने, एक मराठी कविता आठवली प्रेमची चटणी प्रेमची भाकर प्रेमाचा सुटला स्वाद करूया प्रेमाचा संसार तद्वत पैसाच चटणी पैसाच भाकर पैशाचा सुट्ला स्वाद करूया पैशाचा संसार मनाला भावले
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 11/26/2008 - 13:43 नवीन

भारी

लै भारी, सामंत काका.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/26/2008 - 13:49 नवीन

कॅम्पस मधे

कॅम्पस मधे राहून दुनियादारी सांभाळावी लागते.पैशाचे सर्व व्यवहार सांभाळावे लागतात.एव्हड्या लहान वयात केव्हडी ही जबाबदारी? आजची पिढी आधीच्या पिढीपेक्षा स्मार्ट आहेच ना, मग काळजी कशाला? शेवटी काय? ती पद्धती असो वा ही पद्धती असो, "पसंत अपनी अपनी अन ख्याल अपना अपना " हेंच खरं.कुणीस म्हटलंय ना----- अगदी.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/26/2008 - 14:04 नवीन

सहमत

आजची पिढी आधीच्या पिढीपेक्षा स्मार्ट आहेच ना, मग काळजी कशाला? अदितीशी सहमत आहे. नवीन पिढी अर्थव्यवहार चांगले समजते. ओबामाच्या इकॉनॉमिक ऍडवायजर मध्ये बरेच ३५-४० वर्षाचे आहेत. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 11/27/2008 - 00:08 नवीन

आभार

सर्किट,सखाराम_गटणे,विनायक प्रभू,अदिती, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा