नमस्कार ’मिपा’कर!
Nuclear Deception या एड्रियन लेव्ही व कॅथरीन स्कॉट-क्लार्क लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचे रूपांतर मी एक मालिकेच्या रूपाने लिहिताना ’नैवेद्याचा मान’ म्हणून प्रत्येक पुष्प मी सर्वात प्रथम ’मिसळपाव’वरच प्रसिद्ध करत असे. इथल्या वाचकांनी त्या उपक्रमाचे मन:पूर्वक स्वागत केले व त्यापैकी २-३ वाचकांनी तर स्वयंस्फूर्तीने त्यातील चुका मा़या निदर्शनास आणणे व मला सुधारणा सुचविणे अशा पद्धतीचे अमोल सहाय्यही केले. या सुधारणा केल्यानंतरच मी ते ’ई-सकाळ’वर पोस्ट करत असे. हे सारे मालिकास्वरूपातील लिखाण नुकतेच पुस्तकरूपाने "पाकिस्तानी अणुबाँब: एक घोर फसवणूक" या शीर्षकासह 'मॅजेस्टिक पब्लिकेशन'तर्फे प्रकाशित झाले आहे. पुस्तकरूपात आणताना 'ई-सकाळ'वर प्रकाशित झालेल्या मजकुरात मी खूपच सुधारणा केलेल्या असल्याने ते जास्तच रोचक झाले आहे. तरी ते मिसळपाव’वरील वाचकांनी जरूर वाचावे अशी मी विनंती करतो!
'Know Thy Enemy' किंवा 'Know Thy Neighbour' या तत्वानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाने हे पुस्तक अवश्य वाचायला हवे असे माझी खात्री झाल्यावर मी मराठीपासून सुरुवात केलेली असून ते प्रकाशित झाल्यावर आता हिंदी भाषेत रूपांतर करण्याचा प्रकल्प मी हाती घेतला असून त्यासाठी मूळ लेखकद्वयीतर्फे जरूर ती अनुमतिसुद्धा मी मिळविलेली आहे! आता लेखनास सुरुवातही केलेली आहे.
मला ’मिसळपाव’सारख्या हिंदी भाषेतील संस्थळाची माहिती हवी आहे जिथे मी ते प्रथम प्रकाशित करू शकेन. एक तर्हेची ’नेट प्रॅक्टीस’च म्हणा ना! तसेच कुठल्या हिंदी वृत्तपत्रात मी ती मालिकेच्या रूपात प्रकाशित करू शकतो त्याबद्दलही मला माहिती येथील वाचकमित्रांकडून हवी आहे. ती इथे प्रतिसादाच्या रूपात किंवा मला माझ्या sbkay@hotmail.com या ईमेल पत्त्यावर दिल्यास मी ऋणी राहीन.
मूळ इंग्रजी पुस्तक प्रत्येक पाकिस्तानी व अमेरिकन नागरिकाने वाचल्यास त्याला आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिल्याचा प्रत्यय येईल.
धन्यवाद,
सुधीर काळे
याद्या
9352
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
दुवे दिल्याबद्दल...
In reply to अभिनंदन by श्रीरंग_जोशी
ई-बुक
:-(
In reply to ई-बुक by सुधीर काळे
आपल्या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशकांच्या स्वाधीन आहेत का?
हे बरं आहे
In reply to आपल्या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशकांच्या स्वाधीन आहेत का? by सुधीर काळे
keen to find a good Hindi website like Misalpav is in Marathi
शुभेच्छा
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन !
अभिनंदन
अभिनंदन व शुभेच्छा!!
धन्यवाद
हिंदी संस्थळ
अभिनंदन आणि शुभेच्छा ! :)
चिमी-जि,
Boxbe नावाच्या दानवापलीकडे जाऊ शकली नाहीं
पुढे
In reply to Boxbe नावाच्या दानवापलीकडे जाऊ शकली नाहीं by सुधीर काळे
वा!
अभिनंदन... आणि शुभेच्छा !
काळेकाका, बरेच दिवसानी मिपावर
आम्हाला घरि वेळ नसतो
एक प्रश्न
मला खरे तर ऑन चायना या पुस्तकावर काम करायचे आहे.....
अरे वा
In reply to मला खरे तर ऑन चायना या पुस्तकावर काम करायचे आहे..... by सुधीर काळे
बरोबर व्यक्ती कोण?
In reply to अरे वा by श्रीरंग_जोशी
मिपावरील काही मंडळी
In reply to बरोबर व्यक्ती कोण? by सुधीर काळे
इंग्रजी भाषेतील पुस्तके
In reply to मिपावरील काही मंडळी by श्रीरंग_जोशी
चिमी-जी, मला तिथे फक्त एवढीच माहिती मिळाली
चिमी-जी, मला हवी होती ती माहिती मिळाली
अभिनंदन...
कुठल्यातरी नव्या संकेतस्थळामागे जावे लागणार?