त ते तुक
क के कुक
शिळी भाकर
.........
कांव कांव कांव
गायनाचार्य
बुर्ज्वा कोकिळा
.......
इवलासा मी
गिळतो आकाश
ढेन्चू ढेन्चू
.....
..... पीत पीत कविता लिहिली आहे, डोक्याला कमालीच्या मुंग्या आल्या. कोणी या कवितेचा अर्थ मला समजवून सांगेल का?
काव्यरस
वाचने
3727
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सायेब……… असं बगा …
अ आ आंह
अश्लील अश्लील !!!!
In reply to अ आ आंह by टवाळ कार्टा
उग्गीच चैला...
In reply to अश्लील अश्लील !!!! by माम्लेदारचा पन्खा
कस्काय करावं मग??
आम्ही बाराखडीच्या ऐवजी
In reply to कस्काय करावं मग?? by माम्लेदारचा पन्खा
लैच वंगाळ लिवलय राव़
डोक्याला फार मुंग्या आणू नका.
त ते तुक
मस्त अर्थ .. मी वेगळा अर्थ
In reply to त ते तुक by विवेकपटाईत
"इवलासा मी
गणेश आणि झंप्या दोघानाही
उतरली का?
हु$$$$$$$$$$च्च विषय कवीता..
पाजीभक्तांसाठीब्रह्मानंद टाळी लागल्या शिवाय
In reply to हु$$$$$$$$$$च्च विषय कवीता.. by नाखु
चढलेल्यांना उतरवणारी क क
जबरदस्त कविता. नव कवींना
ढेंचू ढेंचू