✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी रेखाटलेली काही निसर्गचित्रे

ब
बबन ताम्बे यांनी
Wed, 05/13/2015 - 14:46  ·  लेख
लेख
पुणे विमानतळाजवळील लोहगाव आता ग्रामीण चेहरामोहरा बदलून काँक्रीटचे जंगल होऊ घातले आहे. सद्ध्या जो काही निसर्ग आणि ग्रामीण भाग शिल्लक आहे, तो मी रेखाटला आहे. Nature view Nature view 2 Nature view 3 Nature view 4 Nature view 5 गुहागर बिच.. Guhagar Beach घरातील खिडकीतून... View from window
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17920 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

सुरेख... :)

मदनबाण
Wed, 05/13/2015 - 14:58 नवीन
सुरेख... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 05/13/2015 - 15:05 नवीन
सुरेख. रंगीत चित्रे विषेश आवडली पैजारबुवा
  • Log in or register to post comments

छान! रंगीत चित्रांचं मिडीयम

आदूबाळ
Wed, 05/13/2015 - 15:11 नवीन
छान! रंगीत चित्रांचं मिडीयम काय आहे?
  • Log in or register to post comments

मेडीयम पेंसिल वॉटर कलर आहे.

बबन ताम्बे
Wed, 05/13/2015 - 15:15 नवीन
आधी काळ्या रंगाच्या जेल पेनने रेखाटले आहे. त्यानंतर रंगविले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कशाने? जलरंग का?

आदूबाळ
Wed, 05/13/2015 - 15:57 नवीन
कशाने? जलरंग का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

वॉटर कलर पेन्सिलने रंगविले आहे

बबन ताम्बे
Wed, 05/13/2015 - 16:03 नवीन
बाजारात वॉटर कलर पेन्सिल मिळतात. आधी कोरड्या पेन्सिलले रंगवायचे आणि त्यानंतर ब्रश पाण्यात बुडवून रंग हवा तिथे पसरवायचा. रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हायला! धन्यवाद.

आदूबाळ
Wed, 05/13/2015 - 16:19 नवीन
हायला! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 05/14/2015 - 10:53 नवीन
रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे. हायला, हे माहीत नव्हतं. ही आयडीया मस्त आहे. वापरून बघायला पाहीजे. धन्स हो देवानू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

सुंदर !

विशाल कुलकर्णी
Wed, 05/13/2015 - 15:13 नवीन
सुंदर ! वॉटर कलर्सच दिसताहेत बहुदा
  • Log in or register to post comments

व्वा. अतिशय आवडली चित्रे.

चित्रगुप्त
Wed, 05/13/2015 - 15:30 नवीन
व्वा. अतिशय आवडली चित्रे. खरेतर तुमच्या मधुबाला वगैरेंच्या चित्रांपेक्षा ही खूप सरस आहेत. एक सल्ला: घरे, भिंती, झाडे आणि जमीन यांच्या मधली रेखा जास्त ठळक रेखाटू नये, म्हणजे जमीन आणि त्यातून उगवलेली झाडे वा त्यावर बांधलेली घरे, भिंती यातील दुरावा नष्ट होतो, आणि चित्रात एक प्रकारची समरसता येते. या माध्यमात David Gentleman याची अतिशय सुरेख चित्रे असलेली पुस्तके उपलब्ध आहेत. ती जरूर बघावीत. डेव्हिड जंटलमन यांचे एक चित्रः Image removed. तुम्ही वापरलेल्या माध्यमातील एक चित्र (कुणाचे आहे, ठाऊक नाही, कॉपीराईटेड आहे वाटते, तरी देतो आहे) Image removed. पुढील चित्रांसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

दुसरं चित्रं एक नंबर आहे.

सूड
Wed, 05/13/2015 - 15:49 नवीन
दुसरं चित्रं एक नंबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

धन्यवाद चित्रगुप्तजी.

बबन ताम्बे
Wed, 05/13/2015 - 15:52 नवीन
तुम्ही सुचविलेल्या सुचनांमुळे नक्कीच सुधारणा होईल. पुढील चित्रांमध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न करेन. David Gentleman यांची चित्रे सुंदर दिसताहेत. तसेच तुम्ही दाखवलेले दुसरे चित्र अप्रतिम आहे. पुन्हा एकदा आपणास धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आहा

स्पा
Wed, 05/13/2015 - 15:54 नवीन
आहा सगळीच अव्वल आहेत कीप पेंटिंग !!!!
  • Log in or register to post comments

फारच छान!

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/13/2015 - 16:15 नवीन
फारच छान!
  • Log in or register to post comments

कय बोलतसं ?

इरसाल
Wed, 05/13/2015 - 16:23 नवीन
मला कं वाट्टं म्हायते, ह्या फटुंची पिरींट काढुनशिनी फ्रेम बनवुनशिनी घरान लावावी.
  • Log in or register to post comments

जरूर..

बबन ताम्बे
Wed, 05/13/2015 - 17:03 नवीन
इरसाल भाऊ, जरूर फ्रेम करून घरात लावा. नो आब्जेक्सन. मोबदला म्हून फकस्त च्या पाजा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

हात्तिच्या

इरसाल
गुरुवार, 05/14/2015 - 11:37 नवीन
इतकचं ना. घरी या जेवायलाच (पक्षी कापुन) वाढतो. कधी येताय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

कधी पण.

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 12:30 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/13/2015 - 17:07 नवीन
आवडली चित्र. अजुन येऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सर्व चित्रे छान आहेत.

मराठी_माणूस
Wed, 05/13/2015 - 17:07 नवीन
सर्व चित्रे छान आहेत.
  • Log in or register to post comments

डबल प्र मुळे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/13/2015 - 17:31 नवीन
प्र काटाआ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चित्रे फारच आवडली

कंजूस
Wed, 05/13/2015 - 20:27 नवीन
चित्रे फारच आवडली.फोटोग्राफीपेक्षाही चित्रमाध्यम फार प्रभावी असते याचे उदाहरण."मला असे दिसले"हे पोहोचले.तो डोंगर आणि त्यावरचे देऊळ तुमच्या मनात लहानपणापासून नाते बनून राहिले आहे का?फोटोसारखी चित्रे यावीत अशी खटपट केली नाहीत हे मनास भावले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

बबन ताम्बे
Wed, 05/13/2015 - 20:48 नवीन
डोंगर आणि त्यावरचे देऊळ तुमच्या मनात लहानपणापासून नाते बनून राहिले आहे का तुम्ही बरोबर ओळखलेत. डोंगरावर लांबून दिसणारे देऊळ मला लहानपणापासून आकर्षक वाटत आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अप्रतिम

श्रीरंग_जोशी
Wed, 05/13/2015 - 20:43 नवीन
अप्रतिम आहेत सर्वच चित्रे. क्र. २ चे चित्र पाहून पूर्वी पाहिलेला पर्वतीचा ४०-५० वर्षांपूर्वीचा फोटो आठवला. आता शोधला तर लगेच मिळाला नाही.
  • Log in or register to post comments

मस्तच!

शब्दबम्बाळ
Wed, 05/13/2015 - 20:48 नवीन
सगळीच सुंदर पण मला B&W विशेष आवडली! :) फक्त दोन नंबरच्या चित्रामध्ये टेकडीच्या आउटलाईनने टेकडीला बंदिस्त केलंय असे वाटले…
  • Log in or register to post comments

सहमत.

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 11:12 नवीन
उपयुक्त सुचना आहे. टेकडीची आउटलाईन लाईट असती तर वर चित्रगुप्त साहेबांनी सुचविल्याप्रमाणे चित्रात अजून समरसता आली असती.टेकडी आणि आकाश एकमेकांत मिसळून गेले असते. अशाच उप्युक्त सुचना येऊ द्यात. जाणकारांच्या प्रतिक्रियांमुळे आपण कुठे चुकतो आणि कुठे सुधारणा करू शकतो याची कल्पना येते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

हातात मज्या आहे तुम्च्या :)

टवाळ कार्टा
Wed, 05/13/2015 - 20:48 नवीन
हातात मज्या आहे तुम्च्या :)
  • Log in or register to post comments

सगळीच चित्रे अतिशय सुंदर व

चौथा कोनाडा
गुरुवार, 05/14/2015 - 07:41 नवीन
सगळीच चित्रे अतिशय सुंदर व अप्रतिम ! तिसरे रंगरेखाटन विशेष आवडले. पिसारलेले झाड, कौलारू बैठी घरे, त्यांच्या लालसर झालेल्या भिंती, कुंपणाचे दगड हे सर्व खासच ! अशी अप्रतिम चित्रे " चांदोबा" मध्ये पहायचो, त्याची आठवण झाली. रेषाचित्रान्मध्ये उन्हाचा आभास सुंदर आहे. कथा, कादंबरी अथवा दिवाळी अंकासाठी तुमची चित्रे चपखल आहेत. तुमच्या सारख्या कलाकारान्मुळे मिपा चे कलादालन समृध्द होतेय !
  • Log in or register to post comments

अगदी हेच म्हणतो

अमृत
गुरुवार, 05/14/2015 - 10:40 नवीन
सगळीच चित्रे एक्दम सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

थँक यु चौ.को.साहेब.

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 11:16 नवीन
तुमच्या प्रतिसादावरून असे दिसतेय की तुम्ही मुरलेले चित्रकार असावेत. मिपा चे कलादालन समृध्द होण्यासाठी आपला पण हातभार लागला तर आनंदच आहे. आम्हाला पण दाखवा ना तुमचे कौशल्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

ताम्बेसाहेब

चौथा कोनाडा
Sun, 05/17/2015 - 18:10 नवीन
ताम्बेसाहेब, आम्ही मुरलेले चित्रकार वै नाही आहोत, हां, कधी तरी आपलं गंमत म्हणुन डुडल्स काढतो. उदाहरणार्थ: खालील दोन: Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

व्वा ! झकासच की !

बबन ताम्बे
Mon, 05/18/2015 - 14:08 नवीन
चौको साहेब, अतिशय लयबद्ध आणि दमदार रेषा ! येऊ द्या अजून तुमची डुडल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

वाह!

अनुप ढेरे
गुरुवार, 05/14/2015 - 10:05 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

चित्रे आवडली.

विवेकपटाईत
गुरुवार, 05/14/2015 - 10:06 नवीन
चित्रे आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख चित्रे. आवडली.

यशोधरा
गुरुवार, 05/14/2015 - 10:22 नवीन
सुरेख चित्रे. आवडली.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख चित्रे.

किसन शिंदे
गुरुवार, 05/14/2015 - 10:36 नवीन
अतिशय सुरेख चित्रे.
  • Log in or register to post comments

कमाल कला आहे हो तुमच्या हातात

मृत्युन्जय
गुरुवार, 05/14/2015 - 10:41 नवीन
कमाल कला आहे हो तुमच्या हातात. एक नंबर आहेत चित्रे. तुमच्याकडे क्लास लावला पाहिजे,
  • Log in or register to post comments

चालेल :-)

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 11:18 नवीन
कधी पण क्लास जॉइन करू शकता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सर्व चित्र मस्त आहेत एकदम..

गणेशा
गुरुवार, 05/14/2015 - 11:57 नवीन
सर्व चित्र मस्त आहेत एकदम.. कित्येक वेळ बघत होतो फक्त... मस्तच.. तिसर्‍या चित्रातील वाहणार्‍या वार्‍याच्या फील खुप आवडला.. तरीही सर्वच सुंदर.. पुन्हा पुन्हा पहावी अशी.. एक काय चिक्कार चहा पाजीन .. मल पण द्या की फ्रेम करायला चित्र
  • Log in or register to post comments

करा की फ्रेम. नो प्रॉब्लेम.

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 12:34 नवीन
फक्त चहाचा बंदोबस्त करा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आवडली.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 05/14/2015 - 11:59 नवीन
चित्रे रेखाटण्यातील कलेचा गंध नाही. पण पाहायला नक्कीच आवडतात. वरील सर्व चित्रे आवडली पण का कोण जाणे थेट काळजाला भिडली नाही. का ते सांगता येत नाही आणि माझा तो अधिकारही नाही. पण श्री. चित्रगुप्त ह्यांनी दिलेले सल्ले वाचता वाटले कदाचित तेच कारण असावे. असो. तुमच्या हाती नक्कीच कला आहे. चित्रगुप्त साहेबांसारखे मार्गदर्शक लाभले तर त्या कलेचे चिज होईल ह्यात तिळमात्र शंका नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद पेठकरसाहेब.

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 12:37 नवीन
चित्रगुप्त साहेबांचे मार्गदर्शन आहेच. तसेच तुमच्या सारख्या रसिकांचे प्रांजळ मत पण आवडले. नक्कीच अजुन सुधारणा करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सगळीच

खंडेराव
गुरुवार, 05/14/2015 - 12:13 नवीन
चित्रे आवडली, फारच छान आहेत. खिडकीवाले तर मस्तच.. वाटर कलर पेन्सील ची माहीती मिळाली, वापरुन बघतो.
  • Log in or register to post comments

सुरेख चित्रे, खूप आवडली.

सानिकास्वप्निल
गुरुवार, 05/14/2015 - 13:20 नवीन
सुरेख चित्रे, खूप आवडली.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद.

बबन ताम्बे
गुरुवार, 05/14/2015 - 14:21 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान चित्रं आहेत.

प्यारे१
गुरुवार, 05/14/2015 - 15:21 नवीन
छान चित्रं आहेत. पुढील चित्रांसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान कला आहे हो हातात! सुंदर

पिलीयन रायडर
गुरुवार, 05/14/2015 - 17:11 नवीन
छान कला आहे हो हातात! सुंदर चित्रे.. फार आवडली..
  • Log in or register to post comments

वा

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 05/15/2015 - 13:04 नवीन
मस्त आली आहेत चित्र
  • Log in or register to post comments

क्या बात है!!!!! :)

झकासराव
Fri, 05/15/2015 - 14:34 नवीन
क्या बात है!!!!! :)
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर आहेत निसर्गचित्रे

कविता१९७८
Fri, 05/15/2015 - 14:42 नवीन
खुपच सुंदर आहेत निसर्गचित्रे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा