✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तो षटकार!!!

उ
उम्मि यांनी
Tue, 11/25/2008 - 16:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4236 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

क
केवळ_विशेष Tue, 11/25/2008 - 17:04 नवीन

ही ही ही...

समोरच्या फंलदाजाने चेंडु उंचावर टोलावला असेल, आणि खाली का जर मी क्षेत्ररक्षणासाठी असेन तर आमच्या टीमचा गोंलदाज जराही जोशमध्ये न येता गपचुप बोलिंग मार्कवर जात असे. व आजुबाजुच्या क्षेत्ररक्षकांचा आवाज मा़झ्या कानावर पडे, "फक्त एकच रन दे रे, दुसरा नको." मी ही त्या सुचनेचे इमानेइतबारे पालन करत असे. हा हा हा...:)
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 11/25/2008 - 17:11 नवीन

वा मजा आली

मला सुधा कधी व्यवस्तीत बॅटींग करता आली नाही पण मी एक चांगला गोलंदाज होतो मॅचविनर एव्हडा नक्कीच होतो मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 11/25/2008 - 17:14 नवीन

>>मला सुधा

>>मला सुधा कधी व्यवस्तीत बॅटींग करता आली नाही मला फक्त बॅटींग मध्येच रस आहे. -- मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी रंगीत आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
घ
घाटावरचे भट Tue, 11/25/2008 - 17:21 नवीन

>>मला फक्त

>>मला फक्त बॅटींग मध्येच रस आहे. बॅटिंग मधे रस असणे आणि बॅटिंग चँपियन असणं यात फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Tue, 11/25/2008 - 17:57 नवीन

>>बॅटिंग

>>बॅटिंग मधे रस असणे आणि बॅटिंग चँपियन असणं यात फरक आहे. होईल हळु हळु सराव, रोम वॉज नॉट बिल्ट इन वन डे. -- मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी रंगीत आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट Tue, 11/25/2008 - 18:03 नवीन

>>रोम वॉज

>>रोम वॉज नॉट बिल्ट इन वन डे. इट टूक डीकेड्स टू बिल्ड रोम. तोपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल. वाढत्या वयानुसार चेंडू नीट दिसेनासा होतो म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
श
श्री Tue, 11/25/2008 - 18:05 नवीन

तमसो मा

=)) =)) =)) तमसो मा ज्योर्तिगमय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/25/2008 - 18:05 नवीन

>>>वाढत्या

>>>वाढत्या वयानुसार चेंडू नीट दिसेनासा होतो म्हणतात. =)) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
स
सखाराम_गटणे™ Wed, 11/26/2008 - 10:27 नवीन

-- अनुभवाने

-- अनुभवाने अंधुक उजेडात सुद्धा गैप शोधता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
श
शैलेन्द्र Wed, 11/26/2008 - 10:38 नवीन

मग घ्या

मग घ्या अनुभव..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ट
टारझन Tue, 11/25/2008 - 17:37 नवीन

सहमत

बॅटिंग मधे रस असणे आणि बॅटिंग चँपियन असणं यात फरक आहे. सहमत , +१ , =)) , असेच म्हणतो ... बाकी मला तर बॉल मधे इंटरेस्ट आहे. त्यात चँपियन नसलो तरी चालेल. बॉल हवा फेकायला ... -(बॉलर) टारझन मॅक'ग्रा
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 11/26/2008 - 10:54 नवीन

बाकी मला

बाकी मला तर बॉल मधे इंटरेस्ट आहे. त्यात चँपियन नसलो तरी चालेल. बॉल हवा फेकायला ... चांगले आहे ॥ अथ बॉल पुराण॥ बॉल अनेक प्रकारचे असतात. बॉल वेगवेगळ्या आकाराचे असतात. बॉल अनेक कारणासाठी वापरता येतात. टेबलटेनिसचे बॉल छोटे असतात तर फुटबॉलचे बॉल मोठे असतात. काही जण बॉल हाताने खेळतात त्यांना बास्केटबॉल, व्हॉलीबॉल वगैरे नावे आहेत. काही बॉल टणक असतात तर काही मउ असतात बॉलचे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे उपयोग होतात. कधी कधी बॉल कापडाच्या चिंध्या वापरुनही मोठे बनवुन खेळता येते. हा खास आबाधोबी साठी वापरतात. फलश्रुती - हे बॉल पुराण वाचणा-याला बॉलचा लाभ होईल ॥ इति बॉल पुराण ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सखाराम_गटणे™ Wed, 11/26/2008 - 11:01 नवीन

वेगवेगळ्य

वेगवेगळ्या प्रदेशातील बॉल वेगवेगळे असतात. कडक बॉल नेहमीच चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन Wed, 11/26/2008 - 12:53 नवीन

:ड

बॉल महापुराणाने डोळे धन्य झाले. अफ्रिकेत सगळेच बॉल मोठे असतात, कोणत्याही दुकानात जा... ऍक्चुअली दुकानं पण मोठी आहेत. इथे मोठ मोठे मॉल्स त्यात मोठ मोठे बॉल्स. इथे कुकाबुरा (लाल किंवा पांढरे सिम वाले) बॉल भेटत नाहीत. (अवांतर : नान्या .. कवठं माहित आहेत का रे तुला ? आपारपी खेळायचो आम्ही, बेक्कार टन्नक आणि योग्य आकार. आम्ही रानात कवठं खेळत असू, रंम्य ते बालपण (बॉलपन) ) - कवठाने बॉलिंग शिकलेला टारफान पठाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/25/2008 - 17:51 नवीन

धन्यवाद

किती दिवस झाले मी कारणच शोधत होतो सगळ्यांना सांगायचे कि अस्मादिक जिल्हा पातळीवर खेळुन आले आहेत ;) छान वाटले लेख वाचुन, सगळे जुने दिवस पुन्हा आठवले ! धन्यवाद मित्रा ___/\___ ++++ प्रसाद ++++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 11/25/2008 - 19:30 नवीन

पुन्हा क्रिकेट?

--
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 11/25/2008 - 19:31 नवीन

नाही... बॅट

नाही... बॅट बॉल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
अ
अनिल हटेला Wed, 11/26/2008 - 13:33 नवीन

बॅटींग अणी

बॅटींग अणी बॉलींग म्हणजे खास आमचा प्रांत !! आणी फील्डींग लावणे हा आवडता छंद !! ;) ;) (आद्य कसोटीपटू) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Wed, 11/26/2008 - 13:40 नवीन

फिल्डींग

फिल्डींग आमचा पण आवडता छंद होता. येणार्‍या प्रत्येक बॉल वर नजर ठेऊन पोझिशन घ्यायचो. दुर्दैवाने बॉलला आधीच आमच्या कर्तृत्वाचा अंदाज यायचा आणि बॉलच आपली दीशा बदलायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा