उच्च न्यायालयाला योग्य वाटत असेल तर त्यांनी सलमानला जामिन जरूर द्यावा. नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करावी. फक्त जामिनाच्या किंवा सुटकेच्या निर्णयाला खालील पुरवणी जोडावी
१. विनापरवाना (without license) गाडी चालवणाऱ्या चालकावर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये.
कारण -- अपघात करण्याचा त्यांचा हेतू नसतो.
२. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये.
कारण -- प्रत्येक नियमाला अपवाद असलाच पाहिजे.
३. मद्य पिऊन गाडी चालवताना एखादा अपघात झालाच तर केवळ ताकीद देऊन सोडून द्यावे.
कारण -- इतर वेळी त्यांचे समाजातील वर्तन चांगले असते.
४. फूटपाथवर झोपणाऱ्या सगळ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा सरंक्षण देण्यात यावे. आणि विम्याचा हप्ता सबसिडीमार्फत देण्यात यावा.
कारण -- कुत्रे असलेत तरी ते माणसचं आहेत.
५. एखाद्याचा प्रेमभंग झाला असल्यास त्याचे भविष्यातले सगळेच गुन्हे माफ करावे. प्रेमभंग किती वेळा व्हावा याबद्दल बंधन असू नये. आणि अश्या प्रेमवीरांची मद्य पिण्याची व्यवस्था सरकारने त्यांच्या घरीच करावी (अर्थात सबसीडीमार्फतच!)
कारण -- प्रेमभंग ही एक नियतीने दिलेली एक शिक्षाच असते.
६. सेलेब्रिटीला जेल मध्ये पाठवयाचे असल्यास त्यांच्या ऐवजी त्यांच्या घरगड्यांना पाठवण्याची मुभा असावी.
कारण -- बाहेर राहून २०० कोटींचा व्यवसाय करणारे सेलेब्रिटी अर्थव्यवस्थेला हातभारच लावत असतात.
७. अपघात, शिकार, बलात्कार, देशद्रोह असल्या फालतू कारणांसाठी सेलेब्रिटीवर खटला भरून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये. न्यायालयाबाहेरच असे खटले मार्गी लावावे.
कारण-- बडे बडे देशो मी ऐसी छोटी छोटी बाते होती ही रेहती है !
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6438
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक गोष्ट कळत नाही. जज नं
झणझणीत
न्याय
सिनेमांवर बहिष्कार घाला
In reply to न्याय by तिमा
एक मुद्दा राहिला कि,
तारे
कोण सलमान?
तुम्हाला कोण अ म्हाहितीये ??
In reply to कोण सलमान? by रेवती
हा त्या नावाचाच प्रॉब्लेम
In reply to तुम्हाला कोण अ म्हाहितीये ?? by हाडक्या
काही प्रश्न/मुद्दे
आधी त्याचे एक दोन सिनेमेच
In reply to काही प्रश्न/मुद्दे by विकास
रविंद्र पाटील बद्धल फारच कमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Damon Paul - Knight Rider Theme (Official Video HD)
जामिन { आजचा नव्हे }
In reply to रविंद्र पाटील बद्धल फारच कमी by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar'सत्यमेव जयते' सीरिअल
http://www.narendramodi.in/we
मार्क व्टेन....
In reply to http://www.narendramodi.in/we by अभिजित - १
एक प्रामाणिक प्रश्न,
खरे
In reply to एक प्रामाणिक प्रश्न, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सलमान किती चांगला आहे याचा
छान
माझे तर मत असे आहे की त्याने
राजुला पण
.
+++++११११११
In reply to . by लॉर्ड फॉकलन्ड
अम्मा आणि रामलिंगम हे सुद्धा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामतआजच वाचल्याप्रमाणे
In reply to अम्मा आणि रामलिंगम हे सुद्धा by मदनबाण