साहित्यः
१. हापूस आंब्याचा पल्प - २ कप
२. फ्रेश ऑरेंज ज्युस - १/२ कप
३. सोडा - १/२ कप
४. व्हॅनीला आईसक्रिम - ३ मोठे चमचे
५. आईस क्युब्स - ८ ते १०
६. चवीनुसार पीठिसाखर **
कृती:
१. दिलेलं सर्व साहित्य ब्लेंडर मधे मिक्स करुन स्मुथ होईस्त ब्लेंड करा
२. आपापल्या आवडिप्रमाणे सजवुन गाssssरेssssगार मँगो पॅशन पेश करा
** माझ्या मते मॉकटेल मधे साखर घालत नाहि पण ऑरेंज ज्युस मुळे पिताना जरा जरी आंबटपणा जाणवला तर सगळाच मुड जाईल म्हणुन पीठि साखर घातली आहे जेणेकरुन पटकन मिक्स होईल आणि पिताना साखरेचे कण लागणार नाहित.
वाचने
25767
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
छळवादी माणूस.
कुठे फेडतील ही पापं?
In reply to छळवादी माणूस. by प्रचेतस
+++१११ टू हत्ती!
In reply to छळवादी माणूस. by प्रचेतस
जबरडस्ट!
मस्त मँगो !!!
In reply to जबरडस्ट! by किसन शिंदे
धन्यवाद नीलमोहर
In reply to मस्त मँगो !!! by नीलमोहर
वा!कसलं सही दिसतंय!!करुन
क रु न झा ल की सां गा म ग च
In reply to वा!कसलं सही दिसतंय!!करुन by अजया
ऑरेंज ज्युस असायलाच हवा का?
असेच विचारते
In reply to ऑरेंज ज्युस असायलाच हवा का? by टवाळ कार्टा
सानिका / टका
In reply to असेच विचारते by सानिकास्वप्निल
क्रिम ची आयडिया जास्त आवडली.
In reply to सानिका / टका by दिपक.कुवेत
मस्तच
आलास परत!
+९८७६५४३२१०
In reply to आलास परत! by पैसा
अगदी अगदी. मी व्हॉट्सअॅप
In reply to आलास परत! by पैसा
दु दु दीपक !! मँगो दीवाना...
अप्रतिम फोटो
घ्या दिपक शेठ.http://www
ते ठीकाय, ह्यात पनीर कधी
आपणाला अंडं असं म्हणायचं आहे
In reply to ते ठीकाय, ह्यात पनीर कधी by सूड
नै...दीपक भौ मिपावर दिपक
In reply to आपणाला अंडं असं म्हणायचं आहे by सस्नेह
बिंगो!!
In reply to नै...दीपक भौ मिपावर दिपक by टवाळ कार्टा
मी एकच दिवस पुण्याचं पाणी
In reply to बिंगो!! by सूड
तिथेच राहीले की काय होते हे
In reply to मी एकच दिवस पुण्याचं पाणी by टवाळ कार्टा
मस्त..
फोटो बघुन खपल्या गेलो आहे...
मस्त,दीपक.सुरेख पेयाकृती
मस्तच!
अहाहा!
अगदी जानलेवा !!!
खतरनाक फोटो...पाकृ पण मस्त!!
पाकृ छानच...फ्रेश क्रीम घालून
धन्यवाद मंडळी
मन्गो
वॉव !!
अरे दुष्टा!
का रे आम्हा सामन्य मनुष्यांवर
नावावरुन मँगो आणि पॅशनफ्रुट
जबरदस्त
आहाहा, मस्तच!
थँक्स भात्या
In reply to आहाहा, मस्तच! by भाते
१५ जून...
In reply to थँक्स भात्या by दिपक.कुवेत
१५ जून नक्की ना?
In reply to १५ जून... by मुक्त विहारि
दुष्ट माणसा!
मँगो शेक
वाखूसा.....
व्हॉट दी-पक????
भारी ……
मिपा आंबा महोत्सवाच्या निमित्ताने....