संध्या होता मिलनाची खाट सजवली सख्यांनी …
दारी दुग्धकेशर घेऊनी बावरते सौभाग्यकांक्षिणी…
श्वासही तापले काया झंकारीली भानही हिरावले मग त्या कामीनी…
जाणवावी कवेत तिच्या तनुतील शिरशीरी हरलाजऱ्या चुंबनी….
अश्व दौडवता यौवनाचे अनुभवावी गुलाबी श्वासांची जोडी बिलगूनी…
पहाटजाग येई अलगद पिचलेला चुडा कुस्कारला गजरा ओलांडुनी…
फितुरी विस्कटलेलं कुंकू, अन मोकळे केस ओरडून संगती सर्वा कहानी …
गीत असे माधुरी सहसखी मोहिनी तुझ्यासवे गात रहावे हरदिनी हरदिनी….
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3996
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
;)
डीपरेशन आलय का हो? ;)
डीपरेशन नै डेस्परेशन ;)
In reply to डीपरेशन आलय का हो? ;) by अत्रुप्त आत्मा
ही ही.
In reply to डीपरेशन नै डेस्परेशन ;) by टवाळ कार्टा
अक्षरांवर गेलास!
In reply to डीपरेशन नै डेस्परेशन ;) by टवाळ कार्टा
:)
In reply to अक्षरांवर गेलास! by अत्रुप्त आत्मा
का खोलवर पोहोचवलेले ;)
In reply to :) by वपाडाव
मित्रांनो
In reply to का खोलवर पोहोचवलेले ;) by टवाळ कार्टा
@खोलवर जौन आणलेले रेशन>>>
In reply to :) by वपाडाव
एकदम शृंगाररसाने भरलेली
अंथरुणातील कामात बिझी
हा हा!!
विडंबन आहे. पण फक्कड जमलयं.
सौभाग्यकांक्षिणी ?
मुनिवर्य
In reply to सौभाग्यकांक्षिणी ? by कपिलमुनी
त्या मित्रांना दुधाची नाही................
मित्रांना पिल्सची गरज काब्रे ???
In reply to त्या मित्रांना दुधाची नाही................ by माम्लेदारचा पन्खा
एक खास सुडंबन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …
In reply to एक खास सुडंबन by नाखु