Skip to main content

न्युरेम्बर्ग erlangan

शुक्रवार, 24/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक ३-१५ मे मध्ये न्युरेम्बर्ग erlangan मध्ये असू ...आपल्या पैकी है का कुणी ? व्य नि करावा

वाचने 2854
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मी म्युनिक ला राहतो व तेथे ट्रेन ने काही तासात पोहचू शकतो , तेथील शहराच्या टूर ला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण तेथे दुसर्‍या महायुद्धाच्या आरोपींच्या वर खटला भरला होता , नक्की भेटूया , अजून कोणी मिपाकर येणार असतील तर मस्तच कट्टा करू

पोचलो कि व्यनी करतो मग फोनवर बोलून ठरवू ...पण भेटू निश्चित ..