लेखक अत्रन्गि पाउस शुक्रवार, 24/04/2015 या दिवशी प्रकाशित केले. बहुतेक ३-१५ मे मध्ये न्युरेम्बर्ग erlangan मध्ये असू ...आपल्या पैकी है का कुणी ? व्य नि करावा वाचने 2854 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया मी म्युनिक ला राहतो व तेथे निनाद मुक्काम … शुक्रवार, 24/04/2015 मी म्युनिक ला राहतो व तेथे ट्रेन ने काही तासात पोहचू शकतो , तेथील शहराच्या टूर ला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण तेथे दुसर्या महायुद्धाच्या आरोपींच्या वर खटला भरला होता , नक्की भेटूया , अजून कोणी मिपाकर येणार असतील तर मस्तच कट्टा करू +१ अत्रन्गि पाउस शनिवार, 25/04/2015 पोचलो कि व्यनी करतो मग फोनवर बोलून ठरवू ...पण भेटू निश्चित ..
मी म्युनिक ला राहतो व तेथे निनाद मुक्काम … शुक्रवार, 24/04/2015 मी म्युनिक ला राहतो व तेथे ट्रेन ने काही तासात पोहचू शकतो , तेथील शहराच्या टूर ला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण तेथे दुसर्या महायुद्धाच्या आरोपींच्या वर खटला भरला होता , नक्की भेटूया , अजून कोणी मिपाकर येणार असतील तर मस्तच कट्टा करू
प्रतिक्रिया
मी म्युनिक ला राहतो व तेथे
+१