मानसिक त्रास
काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती.
१.व्यवस्थित भरलेला फॉर्म
२.रीसीट
३.आधार कार्ड
४ पॅन कार्ड
५. शाळा सोडल्याचा दाखला
६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट
७. अॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी)
८.अॅनेक्चर ए ( जन्मगाव )
९. लाइट बिल
१०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने)
वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते.
प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता.
त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना !
दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही.
अशा गोष्टी टाळण्यासाठी
१. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत.
२. प्रत्येक कर्मचार्याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे.
३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा
(अशी दिवास्वप्ने आहेत).
प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
वाचने
29665
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी मान्य करते की चुक
In reply to दुर्दैवी by श्रीरंग_जोशी
हा नवीन नियम कधीचा आहे?
In reply to मी मान्य करते की चुक by पिलीयन रायडर
नेमकी चुक कोणती?
In reply to मी मान्य करते की चुक by पिलीयन रायडर
...
In reply to @ आशु जोग दादा.. by पिलीयन रायडर
जन्मदाखला - आईचे सासरचे नाव
In reply to ... by आशु जोग
...
In reply to जन्मदाखला - आईचे सासरचे नाव by पिलीयन रायडर
जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे.पि.चि.मनपा भारतातच येते म्हणावं... सगळ्या भारतात नियम सारखेच आहेत. अर्थात तुमच्यासारखा प्रॉब्लेम तिथेही अनेकांना आला असेल त्यामुळे दाखल्यात बदल विषयीची माहिती देणारी पाटी बाहेरच लावलेली असायला हवी. नाही म्हणायचे कारणच नाही. आणखी एक- येवढ्यासाठी स्वतःचे नाव बदलून घेण्याच्या फंदात पडू नका आणि ते पॅन पासपोर्ट बॅक अकाऊंट सगळीकडे करणेही शक्यही नसते त्यामुळे गोंधळ वाढेल ... आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात हा विश्वास बाळगाकृपया हा लेख वाचावा
In reply to ... by आशु जोग
...
In reply to कृपया हा लेख वाचावा by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to ... by आशु जोग
...
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
सरकारी काम चार महिने थांबमी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे अगदी मोठ्या शहरापासून तालुक्यापर्यंत आणि भारतात काही प्रांतात. पण बहुतेक ठिकाणी जिथे वेळ लागतो तिथे सरकारी कार्यालयाला कामही प्रचंड असते. ऑफिसच्या वेळेनंतर आणि सुटीच्या दिवशीही येऊन कित्येक ऑफिसात काम चालते. आणि प्रायवेटमधे फार उत्तम काम चालते असे वाटत असेल तर त्यांनी एयरटेल, आयडीया, रिलायन्स कम्युनिकेशनचा गोड अनुभव घ्यावा. जाता जाता तुम्ही एकटे प्रामाणिक असलात तरी बाकी सगळी जनता प्रामाणिक आहे अशी खात्री देता येइल का भारतात आणि अमेरिकेतहीhttps://arogya.maharashtra
In reply to ... by आशु जोग
...
In reply to https://arogya.maharashtra by पिलीयन रायडर
ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आलेम्हणून तुम्ही स्वतःचे नाव बदलायच्या फंदात पडू नका. पुढचे गोंधळ निस्तरता येणार नाहीत. करेक्शन करता येत नाही असे तोंडाने सांगत असतील तर त्यांना अर्ज द्या. त्यांचे लेखी उत्तर घ्या आणि मग त्यांच्या बापाकडे जा. आणि हेच बेसिक आधारभूत डॉक्यूमेंट असल्याने ते करेक्ट मिळाल्याशिवाय त्यावर आधारीत दुसर्या कामाला हात घालू नका. बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते भारतात सर्वत्र नियम सारखेच आहेत. हे मी अनुभवाने सांगत आहे.थांबाच आता..
In reply to ... by आशु जोग
एक केस
निर्णय पटला नाही
In reply to एक केस by कपिलमुनी
कोर्टाचा निर्णय
In reply to निर्णय पटला नाही by आजानुकर्ण
पटतो
In reply to निर्णय पटला नाही by आजानुकर्ण
खरंय
In reply to पटतो by श्रीरंग_जोशी
एक नुकतेच कळलेले उदाहरण
In reply to खरंय by आजानुकर्ण
नॉट वर्थ इट
In reply to एक नुकतेच कळलेले उदाहरण by श्रीरंग_जोशी
मान्य आहे
In reply to नॉट वर्थ इट by आजानुकर्ण
@ श्रीरंग जोशी आणि आजानुकर्ण
सरकार ठरवून त्रास देत नसेल
In reply to @ श्रीरंग जोशी आणि आजानुकर्ण by पिलीयन रायडर
पिरा अॅफिडेविट करणे आणि
विचार तोच आहे.. करुन तर पाहु.
In reply to पिरा अॅफिडेविट करणे आणि by अजया
दुवा
In reply to विचार तोच आहे.. करुन तर पाहु. by पिलीयन रायडर
पासपोर्ट वर नाव बदलता येतेच..
In reply to दुवा by विकास
सरकारी रुग्णालय
धन्य
In reply to सरकारी रुग्णालय by पिलीयन रायडर
मुलाचच नाव गॅझेट मध्ये बदलुन
बाकी नागरी सुविधा केन्द्र
काही प्रश्न
...
In reply to काही प्रश्न by पिलीयन रायडर
१. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र.आणि तरी तुम्ही घेवून गेला नाहीत याला जग काही करु शकत नाही. दुसरी गोष्ट मुलाच्या जन्मदाखल्यात आईचे नाव चुकले आहे(किंवा जे आहे ते कोणत्याही कागदपत्रावर नाही) त्यामुळे तेवढेच बदला. म्हणजे सगळी कागदपत्रे एकसारखी होतील. बस्स या पलिकडे काही नको आणि पेपरमधे जाहिरातीची काय गरज. तुम्ही नाव बदलत नसून. दाखल्यात करेक्शन करत आहात. लोक बेजबाबदारपणे अनेक उलटे पालटे सल्ले देतील त्याकडे दुर्लक्ष करा नाहीतर अभिमन्यू होइलअहो हो.. स्टॅम्प पेपरच नक्की
In reply to ... by आशु जोग
...
In reply to अहो हो.. स्टॅम्प पेपरच नक्की by पिलीयन रायडर
स्पेलिंग
इथ माझ्या प्रश्नावर अनेकांनी
सगळा लेख वाचला..