सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न -
१ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
२ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ?
३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल
६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?
वाचन संख्या
41158
प्रतिक्रिया
209
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागाकर्ते पुण्यात
In reply to डेझर्ट कुलरचं नाव पण नाही by असंका
जे ब्बात..
In reply to धागाकर्ते पुण्यात by श्रीरंग_जोशी
टू वे एक्झॉस्ट फॅन
क्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी
In reply to टू वे एक्झॉस्ट फॅन by मार्मिक गोडसे
=))
In reply to क्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक्झॉस्ट फॅन आहे का जेट इंजिन?
In reply to क्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी by कॅप्टन जॅक स्पॅरो
ठ्ठो =))
In reply to क्झॉस्ट फॅन चालू करण्यापूर्वी by कॅप्टन जॅक स्पॅरो
टू वे एक्झॉस्ट फॅन कुठे मिळतो
In reply to टू वे एक्झॉस्ट फॅन by मार्मिक गोडसे
टु वे एक्झॉस्ट फॅन एक कनेक्शन
In reply to टू वे एक्झॉस्ट फॅन कुठे मिळतो by सुबोध खरे
टू वे एक्झॉस्ट फॅन ठाण्यात
In reply to टू वे एक्झॉस्ट फॅन कुठे मिळतो by सुबोध खरे
मार्मिक गोडसे
भिंगरी ताई/दादा
In reply to मार्मिक गोडसे by भिंगरी
इथे
In reply to भिंगरी ताई/दादा by मार्मिक गोडसे
१ भोचक प्रश्न विचारू का? :D
In reply to इथे by भिंगरी
नको
In reply to १ भोचक प्रश्न विचारू का? :D by टवाळ कार्टा
तुम्ही भिंगरी तैंच्या ड्वैडी
In reply to नको by सस्नेह
ओ तै...तो काय वय विचारणार
In reply to नको by सस्नेह
धन्स
ज्यांना घराचं वायुविजन करायचं
य कूलर बद्दल पण विचार केला
In reply to ज्यांना घराचं वायुविजन करायचं by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या
In reply to य कूलर बद्दल पण विचार केला by बाप्पू
कूलर कि एसी
शतक पुर्ण केल्याबद्दल गार
साधा आहे का नक्षीदार आहे? =))
In reply to शतक पुर्ण केल्याबद्दल गार by खटपट्या
+१
In reply to साधा आहे का नक्षीदार आहे? =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
या विषयाशी संबंधीत एक बातमी.
पूर्वी
In reply to या विषयाशी संबंधीत एक बातमी. by श्रीरंग_जोशी
आदरार्थी उल्लेख करा की
In reply to पूर्वी by कपिलमुनी
आपल्या वयाचे आहेत का ते?
In reply to आदरार्थी उल्लेख करा की by श्रीरंग_जोशी
कहर आहेस बाबा =))
In reply to आपल्या वयाचे आहेत का ते? by सूड
मी तर ऐकलय की ब्रम्हदेवाच्या
In reply to आपल्या वयाचे आहेत का ते? by सूड
:-)
In reply to आपल्या वयाचे आहेत का ते? by सूड
रंगाशेठ
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
हात तरी आहे ना =))
In reply to रंगाशेठ by नाखु
त्याचं काये, द्रौपदीच्या
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
आयडीचं नाव सार्थ केलचं पाहिजे
In reply to त्याचं काये, द्रौपदीच्या by सूड
ऑह म्य गोद
In reply to त्याचं काये, द्रौपदीच्या by सूड
@सुवर्णमुंग सोन्याचा आहे की
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
ओह म्य गोद
In reply to @सुवर्णमुंग सोन्याचा आहे की by अत्रुप्त आत्मा
ओह म्य गोद. अफ्तेर रेअदिन्ग
In reply to ओह म्य गोद by श्रीरंग_जोशी
योउ पेओप्ले अरे व्रितिन्ग
In reply to ओह म्य गोद. अफ्तेर रेअदिन्ग by कॅप्टन जॅक स्पॅरो
अल्ल च्रेदित
In reply to योउ पेओप्ले अरे व्रितिन्ग by सूड
जेनेज मोथर इन लव विल्ल बे
In reply to अल्ल च्रेदित by श्रीरंग_जोशी
दोएस्न'त मत्तेर
In reply to जेनेज मोथर इन लव विल्ल बे by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्हो इस हेर मोथेर इन लव? अन्द
In reply to जेनेज मोथर इन लव विल्ल बे by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्लेअसे
In reply to व्हो इस हेर मोथेर इन लव? अन्द by सूड
हुश्श्य!
:-)
In reply to हुश्श्य! by पैसा
हाहाहा!
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
बरोबर आहे
In reply to हाहाहा! by पैसा
काजुच्या बागेत उन लागत नै असं
In reply to बरोबर आहे by श्रीरंग_जोशी
२००.
झैरात!
पैसा ताई
In reply to झैरात! by पैसा
पुन्हा धन्यवाद!
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
Lloyd चा AC
In reply to झैरात! by पैसा
अभिनंदन …!
=)))))))
In reply to अभिनंदन …! by रॉजरमूर
ह्या:!
In reply to अभिनंदन …! by रॉजरमूर