Skip to main content

मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....

लेखक कहर यांनी सोमवार, 20/04/2015 14:31 या दिवशी प्रकाशित केले.

मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....

"५.३० पहिला गजर झाला ५ मिनटात उठुया"

"अरे दुसरा गजर झाला ? साला ५ मिनटात ६.१५ कसे वाजले "

"६.३५ झालेत आताशी ? आज दाढी करायला वेळ आहे आपल्याला "

"७.२५ वाजले ? बाप रे उशीर झाला .. आज राहू दे नाष्टा"

"साला ५ मिनट झाले ७.३५ ची बस अजून आली नाही "

"साला २ मिनट आधी पोचलो असतो तर ७.५९ बदलापूर सापडली असती "

"नालायक लोक १ मिनट वाट पहात नाहीत, लगेच गाडी सोडतात"

"१२ ला जेवण आणायला गेला आहे ऑफिस बॉय १.३० वाजला अजून आला नाही "

"बॉस आज ५ मिनिट लवकर गेला तर आपल्याला टाईमात ६ वाजता निघता येईल "

"अरे जायच्या १ मिनिट आधी काम आठवते साल्यांना, आजपण ६.१९ सुटणार वाटत"

"अरे १/२ तास ट्राफिक मध्ये अडकलोय आज घरी पोचायला ९ च वाजणार"

"१०.३० झाले .. जेवण करून येऊ नाहीतर मेस बंद होईल"

"१२ वाजले झोपले पाहिजे .. नाहीतर उद्या परत उठायला उशीर "

"५.३० पहिला गजर झाला........

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1779
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

६.३० ते ७ या वेळात प्रत्येक ५ मिनिटाला गजर वाजून सुद्धा मी ८ च्या आधी उठत नाही . .

घडी घडी प्रोब्लेम देतो साला हा गजर .