भातुकलीचा खेळ मांडणे हा तुझा रियाज
न खेळ मोडणे माझा स्वभाव
मध्य रात्री पाठ फिरवणे हा तुझा नित्यक्रम
न दुर्लक्षित करणे माझा स्वभाव
रात्री अनेक गेल्या तुझ्या आठवांची
न दिवस मोजणे माझा स्वभाव
उत्तरार्ध तर तुझा कविता संग्रह
न पूर्वार्ध योजने माझा स्वभाव
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात इंद्रधनू बरसात
न आसू ढाळणे माझा स्वभाव
ओठी तुझ्या न आले अद्याप माझे नाव
न ओठ शोधणे माझा स्वभाव
@@ मी मात्र@@ राजवर्धन
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3234
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पना आवडली .
धन्यवाद
In reply to कल्पना आवडली . by चुकलामाकला
ओठी तुझ्या न आले अद्याप नाव
क्षमस्व
आक्षेपाचा प्रश्न नाही . कधी
In reply to क्षमस्व by Rajvardhan
+१चुकलामाकला
क्षमस्व
In reply to +१चुकलामाकला by अजया
मध्य रात्री पाठ फिरवणे हा
भाऊ लग्न नाही झाले माझे
In reply to मध्य रात्री पाठ फिरवणे हा by विवेकपटाईत
:):):):)