रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ?
सध्या असे ऐकले आहे कि आधी आरक्षित केलेले तिकीट, काही कारणास्तव आपण प्रवास करू शकत नसू तर आपल्या रक्ताच्या नात्यातील इतरांना तसेच एकाच कार्यालयातील इतर सहकाऱ्याला सुद्धा वापरता येईल . खालील लिंकवर हि बातमी आहे. https://timesofindia.indiatimes.com/city/allahabad/Now-you-can-transfer…
वर वर पाहता हि एक अतिशय चांगली सुविधा आहे आणि आपला बराच त्रास आणि मनस्ताप कमी करणारी आहे.
पण एक दात शक्यता अशी पण आहे कि प्रवाश्यांच्या सोयीपेक्षा आता बुकिंग दलालच वर कमाईची संधी सध्तिल.
वाचने
4489
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म
एजंट लोकांची चांगली सोय झाली आहे.
कपिल मुनीजी, वाचने दीड हजार
In reply to ह्म्म्म्म by कपिलमुनी
कपिल मुनीजी, वाचने दीड हजार पण प्रतिसाद शुन्य म्हणून जरा पहिलाच प्रयत्न चुकला कि काय म्हणून धास्तावलो होतो. आता जीव जरा थंड झाला
तडका
In reply to कपिल मुनीजी, वाचने दीड हजार by दा विन्ची
थोडासा मोदीं सरकारचा तडका मारला असता तर सेंचुरी झाली असती. नेक्स्ट टाइ़म सुपारी द्या
अखिल भारतीय प्रतिसाद्प्रसव खफ मंडळ
काही तरी गडबड आहे. बातमी ४
काही तरी गडबड आहे. बातमी ४ वर्षापुर्वीची आहे. अजूनतरी अशी सुविधा ऐकीवात नाही.
हाहाहा
In reply to काही तरी गडबड आहे. बातमी ४ by प्रकाश घाटपांडे
भारीच की !
म्हणजे तुम्ही धागे वाचता तर ;)
योगायोगाने वाचला.
In reply to हाहाहा by कपिलमुनी
योगायोगाने वाचला.
रेल्वे तर असा म्हणत आहे
https://www.indianrail.gov.in/change_Name.html
शिवाय जानेवारी २०१५ मधे पण ही बातमी होती
https://timesofindia.indiatimes.com/city/patna/Policy-on-transfer-of-ra…
पण सध्या कोणी ही सुविधा वापरल्याचे दिसत नाही
खरच की ! ऑन लाईन असा अर्ज
In reply to रेल्वे तर असा म्हणत आहे by कपिलमुनी
खरच की ! ऑन लाईन असा अर्ज करण्याची सुविधा आहे का? अप्रवासी असल्याने त्यातील तांत्रिक बाबी फारशा समजत नाहीत.
जूनमध्ये पुण्याला येणार आहे
जूनमध्ये पुण्याला येणार आहे तेव्हा हि सुविधा वापरण्याचा विचार आहे.
अर्ज ऑन लाईन करता येत नाही .
अर्ज ऑन लाईन करता येत नाही . पण गाडीच्या वेळेआधी २४ तास संबंधित स्टेशन मास्तरला अर्ज करून ही सुविधा वापरता येते (म्हणे)
ही। सोय काहीजणांसाठी फार
ही। सोय काहीजणांसाठी फार पूर्वीपासूनच होती आता थोड़ी व्यापक सुधारणा केली असेल.
इथे रूलस दिले आहेत