✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ?

द
दा विन्ची यांनी
Wed, 04/15/2015 - 10:25  ·  लेख
लेख
रेल्वे तिकीटाची नावात बदलाची सोय : फायदा कुणाचा ? सध्या असे ऐकले आहे कि आधी आरक्षित केलेले तिकीट, काही कारणास्तव आपण प्रवास करू शकत नसू तर आपल्या रक्ताच्या नात्यातील इतरांना तसेच एकाच कार्यालयातील इतर सहकाऱ्याला सुद्धा वापरता येईल . खालील लिंकवर हि बातमी आहे. http://timesofindia.indiatimes.com/city/allahabad/Now-you-can-transfer-your-train-ticket-to-your-loved-ones/articleshow/7845239.cms वर वर पाहता हि एक अतिशय चांगली सुविधा आहे आणि आपला बराच त्रास आणि मनस्ताप कमी करणारी आहे. पण एक दात शक्यता अशी पण आहे कि प्रवाश्यांच्या सोयीपेक्षा आता बुकिंग दलालच वर कमाईची संधी सध्तिल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4443 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

ह्म्म्म्म

कपिलमुनी
गुरुवार, 04/16/2015 - 15:13 नवीन
एजंट लोकांची चांगली सोय झाली आहे.
  • Log in or register to post comments

कपिल मुनीजी, वाचने दीड हजार

दा विन्ची
गुरुवार, 04/16/2015 - 15:31 नवीन
कपिल मुनीजी, वाचने दीड हजार पण प्रतिसाद शुन्य म्हणून जरा पहिलाच प्रयत्न चुकला कि काय म्हणून धास्तावलो होतो. आता जीव जरा थंड झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

तडका

कपिलमुनी
गुरुवार, 04/16/2015 - 15:43 नवीन
थोडासा मोदीं सरकारचा तडका मारला असता तर सेंचुरी झाली असती. नेक्स्ट टाइ़म सुपारी द्या अखिल भारतीय प्रतिसाद्प्रसव खफ मंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची

काही तरी गडबड आहे. बातमी ४

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/16/2015 - 15:40 नवीन
काही तरी गडबड आहे. बातमी ४ वर्षापुर्वीची आहे. अजूनतरी अशी सुविधा ऐकीवात नाही.
  • Log in or register to post comments

हाहाहा

कपिलमुनी
गुरुवार, 04/16/2015 - 15:44 नवीन
भारीच की ! म्हणजे तुम्ही धागे वाचता तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

योगायोगाने वाचला.

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/16/2015 - 15:47 नवीन
योगायोगाने वाचला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

रेल्वे तर असा म्हणत आहे

कपिलमुनी
गुरुवार, 04/16/2015 - 15:48 नवीन
http://www.indianrail.gov.in/change_Name.html शिवाय जानेवारी २०१५ मधे पण ही बातमी होती http://timesofindia.indiatimes.com/city/patna/Policy-on-transfer-of-railway-tickets-implemented/articleshow/45946320.cms पण सध्या कोणी ही सुविधा वापरल्याचे दिसत नाही
  • Log in or register to post comments

खरच की ! ऑन लाईन असा अर्ज

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/16/2015 - 15:58 नवीन
खरच की ! ऑन लाईन असा अर्ज करण्याची सुविधा आहे का? अप्रवासी असल्याने त्यातील तांत्रिक बाबी फारशा समजत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जूनमध्ये पुण्याला येणार आहे

दा विन्ची
गुरुवार, 04/16/2015 - 16:00 नवीन
जूनमध्ये पुण्याला येणार आहे तेव्हा हि सुविधा वापरण्याचा विचार आहे.
  • Log in or register to post comments

अर्ज ऑन लाईन करता येत नाही .

दा विन्ची
गुरुवार, 04/16/2015 - 16:02 नवीन
अर्ज ऑन लाईन करता येत नाही . पण गाडीच्या वेळेआधी २४ तास संबंधित स्टेशन मास्तरला अर्ज करून ही सुविधा वापरता येते (म्हणे)
  • Log in or register to post comments

ही। सोय काहीजणांसाठी फार

कंजूस
Fri, 04/17/2015 - 05:18 नवीन
ही। सोय काहीजणांसाठी फार पूर्वीपासूनच होती आता थोड़ी व्यापक सुधारणा केली असेल. इथे रूलस दिले आहेत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा