✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्रीचे अस्तित्व!

अ — अश्विनि कोल्हे, Mon, 04/13/2015 - 16:22
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला. या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते. कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते. आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय. स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही "आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो. अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा? लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते. तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो. प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो. पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत? पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं . प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते. शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते. पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे. मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते. तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे. म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा. तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन. जय महाराष्ट्र! रचना-सौ.अश्विनी कोल्हे.

प्रतिक्रिया द्या
30757 वाचन

💬 प्रतिसाद (170)

आली आली .. जिल्बुचा आली !

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/13/2015 - 19:13 नवीन
आली आली .. जिल्बुचा आली ! आता खली मज्जा एनाल! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हा धागा पाहून "अबला नारी,

पॉइंट ब्लँक
Mon, 04/13/2015 - 19:07 नवीन
हा धागा पाहून "अबला नारी, दुनियापे भारी " चा प्रत्यय आला.
  • Log in or register to post comments

पियु, तुझा प्रतिसाद वाचुन

अजया
Mon, 04/13/2015 - 19:08 नवीन
पियु, तुझा प्रतिसाद वाचुन घाबल्ले सगळे पुरुष्स =)) क्या प्रतिसाद लीखके छळ्या है बालगोपाल्सको!!
  • Log in or register to post comments

तुम्हाला डणकून पाठिंबा. आज

यसवायजी
Mon, 04/13/2015 - 19:10 नवीन
तुम्हाला डणकून पाठिंबा. आज 'स्री'चा जो छळ चाल्ला आहे त्याविरोद्धात आवाज उठवलाच्च पाहिजे. इथल्या टवाळांकडे लक्ष देऊ नका अशे मी तुम्हाला याठिकाणी 'आव्हान' करतो.
  • Log in or register to post comments

यसवायजी, ते 'हाव्वान' हाय

संदीप डांगे
Mon, 04/13/2015 - 19:41 नवीन
यसवायजी, ते 'हाव्वान' हाय बरंका... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

गलती झाली. हाव्वानच! ;)

यसवायजी
Mon, 04/13/2015 - 20:53 नवीन
गलती झाली. हाव्वानच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अो, अच्च बोल्ले शग्गे पुश,

स्पा
Mon, 04/13/2015 - 19:13 नवीन
अो, अच्च बोल्ले शग्गे पुश, कोल्हु ते ला, आपण वाSSSSS कलु ह, उन्हातच बांधु घल शग्गया पुशांच
  • Log in or register to post comments

आला आला पांडुब्बा आला

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/13/2015 - 19:16 नवीन
आला आला पांडुब्बा आला उलाला उलाला उलाला! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तरीच म्हटलं तुमचा उपप्रतिसाद

सूड
Mon, 04/13/2015 - 19:20 नवीन
तरीच म्हटलं तुमचा उपप्रतिसाद कसा नाही. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ष्पा .....

पियुशा
Mon, 04/13/2015 - 19:28 नवीन
ष्पा ..... टू आलाश ...टुच रे टूच खला वाचक बाकी सगले टवालखोल:प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

पहील्याच दिवशी पहील्याच

अश्विनि कोल्हे
Mon, 04/13/2015 - 19:16 नवीन
पहील्याच दिवशी पहील्याच कवितेवर इतके आक्षेप पाहुन खचली नाहीय मी. मजा आली माञ. मी लिहीणारच. मिसळपाव वर पण टाकणार.कितीही आक्षेप आले तरी. मिञांनो वाट पहा माझ्या नविन कवितेची.
  • Log in or register to post comments

लिवा लिवा. आम्हाला असेच धागे

यसवायजी
Mon, 04/13/2015 - 19:18 नवीन
लिवा लिवा. आम्हाला असेच धागे आवडतात. मज्जा. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे

मी लिहीणारच. मिसळपाव वर पण

सूड
Mon, 04/13/2015 - 19:27 नवीन
मी लिहीणारच. मिसळपाव वर पण टाकणार.
ते ठीकै, आधी मराठी सुधारा, खचली नाहीय? कसलं हो हे मराठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे

वारलो रे वारलो! :-D

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/13/2015 - 19:21 नवीन
वारलो रे वारलो! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वाञट मेले. माझी खाञी आहे की

आदूबाळ
Mon, 04/13/2015 - 19:38 नवीन
वाञट मेले. माझी खाञी आहे की कुञं विचारणार नाही तुम्हाला. तुमच्या गाञी गाञी स्री भिनेल तोच सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुमच्या गाञी गाञी स्री भिनेल

सूड
Mon, 04/13/2015 - 22:28 नवीन
तुमच्या गाञी गाञी स्री भिनेल तोच सुदिन.
मुनीवर, उ:शाप द्या..प्लीज !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भिनेल ऐवजी

कपिलमुनी
Tue, 04/14/2015 - 10:44 नवीन
भिनेल ऐवजी तुमच्या गाञी गाञी स्री भिडेल असा चालेल का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जरुर

तिमा
Mon, 04/13/2015 - 20:06 नवीन
जरुर लिहा हो कोल्हेताई, पण तेवढ्या त्या 'ञ' या अक्षरापासून वाचवा हो आम्हाला. माञ मधे 'त्र' च्या ऐवजी 'ञ' पाहून बाराखडी बसली हो आमची! (t+r = त्र.) बाकी चालून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे

ये बात !!!

चिनार
Tue, 04/14/2015 - 09:09 नवीन
ये बात !!! आमचा पोपकोर्न चा धंदा जोरात चालणार की हो आता ! समस्त मिपा बांधव आणि भगिनींनो , भागीदारी करायची असल्यास व्यनी करा. IPO चं काढावा म्हणतो एखादा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे

आता मात्र कहर झाला ….

कहर
Tue, 04/14/2015 - 09:09 नवीन
आता मात्र कहर झाला ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

पॉपकॉर्नच्या धंद्यात एका

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/14/2015 - 09:15 नवीन
पॉपकॉर्नच्या धंद्यात एका विशिष्ट कंपुची मोनोपॉली आहे म्हणतात. खरं खोटं कंपुदेवास ठाउक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

नक्की लिहा. अच्रत मेल्यांच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/14/2015 - 09:17 नवीन
नक्की लिहा. अच्रत मेल्यांच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. तुम्ही लिहिलं नाहीत तर आम्हालाही प्रतिसादामधे काही लिहायची पेर्णा मिळणार नाही मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे

मेलो =)))

जेपी
Mon, 04/13/2015 - 19:24 नवीन
मेलो =)))
  • Log in or register to post comments

माझं मराठी शुद्धच आहे.ज्याने

अश्विनि कोल्हे
Mon, 04/13/2015 - 19:31 नवीन
माझं मराठी शुद्धच आहे.ज्याने त्याने आपली मराठी पहावी किती शुद्ध आहे ती.
  • Log in or register to post comments

असो! एक शंका, तुमचं खरं नाव

पॉइंट ब्लँक
Mon, 04/13/2015 - 19:38 नवीन
असो! एक शंका, तुमचं खरं नाव दिपिका पादुकोन आहे का हो? बाकी खरं उत्तर द्यायचं का नाही हा "युवर चॉईस" !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे

काकू तुम्हाला माहीत असावं

सूड
Mon, 04/13/2015 - 19:42 नवीन
काकू तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो. मराठीत बायका खचली, जेवली, आली असं म्हणतात ते नेहमी तृतीयपुरुषी असतं. स्वत:बद्दल बोलताना नेहमी खचले, जेवले, आले असं म्हटलं जातं. खरडफळ्यावर एक 'उडवल्या जाईल' झालं आहे तेवढं पुरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनि कोल्हे

@सूडभौ, ताई आमच्या

संदीप डांगे
Mon, 04/13/2015 - 19:47 नवीन
@सूडभौ, ताई आमच्या इदर्भातल्या हायेत भौतेक. @कोल्हेताईस, तुमी आपल्या मात्रुभाशेत लिहा कायतरी... ते अजुन जास्त चांगलं असेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तृतीयपुरुषी

काळा पहाड
Mon, 04/13/2015 - 23:19 नवीन
तुम्हाला तृतीयस्त्री म्हणायचंय का? नसेल तरीही म्हणा. नाहीतर कोल्हेबाई मोर्चा आणतात बघा तुमच्या घरावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

व्याकरणातलं पण बदलायचं असेल

सूड
Mon, 04/13/2015 - 23:32 नवीन
व्याकरणातलं पण बदलायचं असेल तर त्यांची इच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

असहमत.

अर्धवटराव
Tue, 04/14/2015 - 00:05 नवीन
मराठीत बायका खचली, जेवली, आली असं म्हणतात ते नेहमी तृतीयपुरुषी असतं. स्वत:बद्दल बोलताना नेहमी खचले, जेवले, आले असं म्हटलं जातं.
विदर्भात खचली, जेवली, आलि, असच ऐकलय. तिथे जर खचले, जेवले वगैरे म्हटलं तर "काय भैताड बाई आए बे" वगैरे टोमणे ऐकावे लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

50

जेपी
Mon, 04/13/2015 - 19:35 नवीन
टिपीकल कंपुबाजाचा धागा झाला आहे.
  • Log in or register to post comments

या निमित्ताने येथे स्वतःला

जयराज
Mon, 04/13/2015 - 19:50 नवीन
या निमित्ताने येथे स्वतःला खरड करायचा अधिकार मिळालाच पायजे अशी मागणी श्री जेपीभौ तरूण मंडळातर्फे करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आँ ?

सस्नेह
Mon, 04/13/2015 - 21:19 नवीन
मघाशी मेला होतास ना ? आता कसा आलास मेल्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हिहिहि....

जयराज
Mon, 04/13/2015 - 21:37 नवीन
हिहिहि....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

थांबा मी आलोच...१०० च्या

टवाळ कार्टा
Mon, 04/13/2015 - 19:45 नवीन
थांबा मी आलोच...१०० च्या तयारीला लागा ;)
  • Log in or register to post comments

=)) टकाटक

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/13/2015 - 20:03 नवीन
=)) टकाटक ठेविली कढई ,झारा केला वर ठेविली कढई ,झारा केला वर . . . टक्या आता तांब्या तू गच्च धर! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ठेविली कढई ,झारा केला वर

सूड
Mon, 04/13/2015 - 20:06 नवीन
ठेविली कढई ,झारा केला वर ठेविली कढई ,झारा केला वर . . . टक्या आता तांब्या तू गच्च धर! :-D
गुरुने शिष्याच्या नावे घेतलेला पहिलावहिला आंतरजालीय उखाणा!! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सुडुक कुजकं हडुक! -_-

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/13/2015 - 20:14 नवीन
सुडुक कुजकं हडुक! -_- (ˇˍˇ) (︶︿︶)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@ आत्मुस कक्का मिपावर

पियुशा
Mon, 04/13/2015 - 20:55 नवीन
@ आत्मुस कक्का मिपावर स्मैल्या नाहीत तर तुम्हाला फारच सुन सुन वाटत् असेल नै? सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या टैप :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जिल्बुचा आली फिरून

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/13/2015 - 21:29 नवीन
जिल्बुचा आली फिरून स्मायल्या-निघाल्या भरुन! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अत्रुप्त...टेक केअर...

स्वप्नांची राणी
Mon, 04/13/2015 - 20:17 नवीन
तो तुमचा तांब्या-बिंब्या त्याच्या हातात देऊ नका...सांडायचा उगाच.. लय ईचक कार्ट हाय त्ये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ईचक??

टवाळ कार्टा
Mon, 04/13/2015 - 20:37 नवीन
ईचक??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

शेंडी सोडली...पळी काढली

टवाळ कार्टा
Mon, 04/13/2015 - 20:36 नवीन
शेंडी सोडली...पळी काढली तांबीय कविता का बरे सोडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बरेच दिवस साठून होती , मिळत

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/13/2015 - 21:12 नवीन
बरेच दिवस साठून होती , मिळत नव्हती जागा आज बरी सापडली ही अशीच मोकळी पागा केला जरा मी ही मग माझा तांब्या मो कळा किती दिवस खायचा तोच इडली रवा ढो कळा? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लोटांगण !!

खटपट्या
Mon, 04/13/2015 - 23:00 नवीन
लोटांगण !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अरे काय चाललय काय हे?

त्रिवेणी
Mon, 04/13/2015 - 20:48 नवीन
अरे काय चाललय काय हे?
  • Log in or register to post comments

अरे कुठ नेवुन ठेवालाय मिपा

पियुशा
Mon, 04/13/2015 - 20:56 नवीन
अरे कुठ नेवुन ठेवालाय मिपा माझा
  • Log in or register to post comments

३/१४ वाल्यांना विचारा

टवाळ कार्टा
Mon, 04/13/2015 - 21:12 नवीन
३/१४ वाल्यांना विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

कोण स्री ?...

सस्नेह
Mon, 04/13/2015 - 21:23 नवीन
कोण स्री ? ...धन्यवाद +D
  • Log in or register to post comments

खुप सुंदर कविता ! मनापासुन

प्रसाद गोडबोले
Mon, 04/13/2015 - 21:54 नवीन
खुप सुंदर कविता ! मनापासुन भावली ! एका स्त्रीचे भाव विश्व किती हळुवारपणे मांडले आहे ... शेवटच्या जय महाराश्ट्र ने तर डोळ्यात पाणीच आले !! अभिनंदन ! पुलेशु ! असो अवांतर : योग्य प्रतिसाद देण्याचा मोह आवरत आहे ... नाहीतर लगेच "हीन प्रतिसाद +१ हीन प्रतिसाद +११ ..." अशी मुंग्यांची रांग लागल्या प्रमाणे कंपूजन्य प्रतिसाद येतील =))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा