माय चॉईस
दिपिका काकुन "माय चॉईस" ही चित्रफित दाखवून सर्व जगात खळबळ माजवली आहे. हे औचित्य साधून मूलभुत हक्कांवर सुदृढ चर्चा घडवून आणण्याचा मानस आहे. मिपाकरांनी मनमोकळेपनाने आपले मत व्यक्त करावे अशी नम्र विनंती.
अनाहितामध्ये जरी ह्या विषयाचा खिस पाडून कोशिंबर झाली असली तरिही स्त्री वर्गाने इथे भाग घेवून सर्वांच्या ज्ञानात भर घालण्याची कृपा करावी.
चर्चेचा पाया मह्णून गेल्या काहि दिवसातील घडामोडी इथे संदर्भासाठी देत आहे. हे सर्व आंतर्जालावरू साभार.
सर्वात आधी दिपिकाचा विडियो
dipika original
हा विडियो आल्या आल्या प्रेशर कुकर मधून वाफ सुटावी तसा सोशियम मेडियावर महिलांच्या भावनांना उत आला.
काही पुरूष मंडळींनी फ्रेंड्लिस्टमधल्या मैत्रिनींना इंप्रेस करण्यासाठी तर काहींनी बायकोच्या लाटण्याला घाबरून नाईलाजाने त्याला पाठींबा दिला.
पण जगात अजून काही स्वतंत्र मत असलेल्या पुरूषांनी त्याला उत्तर द्यायचे ठरवले आणि हा विडियो आला
male one
तर काही मजदूर युनियन मंडीळींनी वाहत्या गंगेत असा हात धुवून घेतला
आणि भुतदयावाल्यांनी सर्व प्राणिमात्रांना माय चॉईस असल्याचा दावा मांडणारा हा व्हिडियो काढ्ला
dog version
असो तेंव्हा ह्या ज्वलंत विषयावर आपले प्रामाणिक मत निर्भयपणे व्यक्त करा.
आणि भुतदयावाल्यांनी सर्व प्राणिमात्रांना माय चॉईस असल्याचा दावा मांडणारा हा व्हिडियो काढ्ला
dog version
असो तेंव्हा ह्या ज्वलंत विषयावर आपले प्रामाणिक मत निर्भयपणे व्यक्त करा.वर्गीकरण
प्रतिक्रिया
I thought Polygamy is state
अहो ताई जर तिला No to Sex
कैच्या कै !!!
दोन गोष्टी
तसा हा विडीओ काही खास नाही,
एएरए इप
काय चालल आहे ????
काही नाही
दीपिकाला तिच्या मनाप्रमाणे
पुरुष अस करतात म्हणून आपण पण
बॅट्या
आम्ही मुद्दावादी.
मग
+१००
तरीच
पंताचा गोट्जवळ
व्यनि करणे... =))
+१००
>> पुरुष अस करतात म्हणून आपण
असं कसं, असं कसं ?
आत्ता कुठे काडी पेटत होती,
म्हणजे पुरुषांनी असं केल,
खरी गम्मत वेगळीच आहे !
एक्दम अचूक
(प्रतिसाद देण्याचा मोह आवरला
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!