माझ्याही काही रेषा!
लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे पण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नसल्यामुळे जसे जमेल तसे चितारण्याचा प्रयत्न करतो.
त्यातही रंगांशी फारसा संबंध नाही, पेन्सिल स्केचिंग थोडेफार जमते. त्यातलीच काही चित्र इथे अपलोड करतोय.
ज्यांच्यामुळे चित्र काढायला लागलो त्यात goku साहेबांचा वरचा नंबर आहे! (अजूनही dragonball z पाहत असतो कधीतरी!:))
dragonball z मुळे Manga आणि chibi या प्रकारांशी ओळख झाली आणि हळूहळू चित्रे जरा जमू लागली.
या शिवाय चार चाकी गाड्यांचे आकर्षण होतेच त्यामुळे त्यांच्यावरही हात साफ करून घेतला!
काही किडे! ;)
आणि ३D स्केचिंग…
काही दिवसांनी, मित्रांकडून खूप टोमणे खाल्ल्यानंतर वहीच्या पानांवर चित्र काढण्याऐवजी एक चित्रकलेची वही खरेदी केली! :)
त्यात चित्र काढायला आता सुरुवात केली आहे. लवकरच तीही अपलोड करेन.
इथे चित्रकलेचे जाणकार लोक असल्याने त्यांच्या सल्ल्यांमुळे नक्कीच माझी चित्रकला सुधारण्यास मदत होईल!
dragonball z मुळे Manga आणि chibi या प्रकारांशी ओळख झाली आणि हळूहळू चित्रे जरा जमू लागली.
या शिवाय चार चाकी गाड्यांचे आकर्षण होतेच त्यामुळे त्यांच्यावरही हात साफ करून घेतला!
काही किडे! ;)
आणि ३D स्केचिंग…
वाचने
3030
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
सुंदर
सुंदर अन कल्पक
शेवटचे तर जबरद्स्त आहे.
वॉव! थ्री डी ..जबराट!
अप्रतिम
छान
In reply to छान by पॉइंट ब्लँक
धन्यवाद!
सुंदर ! शेवटची कल्पना सुचणे
मस्त
In reply to मस्त by मुक्त विहारि
+१
जबराट !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }चित्रकला येणार्या लोकांचा
३डी चित्र एकदम भन्नाट आहे :)
३ डी
मस्त. खूप छान!
सुरेखच आहेत चित्रे
थ्रीडी जबराट आलेय. ती कोर्या
मस्त
थ्रीडी आवडलं. आता मी पण अपलोड
धन्यवाद!
३डी कल्पक आहे. सगळीच आवडली.
चित्रे चांगली जमताहेत … सराव
अप्रतिम.......
छानच