मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थोडीशी चित्रकला....

मॅक · · मिपा कलादालन
मला जरा ब-यापैकी चित्रकला जमते........ वेळ मिळेल तेव्हा / कशाच्या तरी निमित्ताने आजपर्यंत मी काढलेली काही स्केच.....(यातली बरीच स्केच मी हायस्कूल जीवनात काढलेली आहेत.) १)स्केच मीच केल आहे, पण मोबाईल मध्ये कलर बदल केला आहे. २) ३)स्कॅन करताना पेपरला घडी पडली आहे. ४) ५) ६)यांची ओळख सांगण्याची गरज काय? ७) ८)जय..जय.....महाराष्ट्र माझा. ९)माझे पहीले कलर चित्र १०) ११) १२) १३) १४) मी शेतीवाला ना? १५) शाईच्या पेनाने डॅट दिले आहेत. १६)कलर पेन्सील वापरल्या आहेत. १७)

वाचने 3657 वाचनखूण प्रतिक्रिया 19

एस Wed, 03/25/2015 - 19:50
प्रामाणिकपणे सांगू का? कृपया राग मानू नका. एवढी आवडली नाहीत चित्रे. नक्षी जरा बरी वाटली, पण स्केचेसमध्ये प्रगतीला अजून बराच वाव आहे असे वाटले. वर पॉब्लँ म्हणताहेत त्याप्रमाणे प्रॅक्टिस चालू ठेवा. इथे चित्रगुप्त आणि अभ्या यांच्यासारखे भारी चित्रकार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधा. बबन ताम्बे हेही अजून एक नाव.

मॅक Fri, 03/27/2015 - 17:14
मी फक्त हौशी कलाकार आहे..... त्यामुळे ब-यांंच चूका असू शकतात... सध्या वेळ मिळत नाही .... कधी कधी लहर आली तर एखादी डिझाइन काढतो.... प्रतिसादाबद्दल सर्वाचे धन्यवाद.......