थोडीशी चित्रकला....
मला जरा ब-यापैकी चित्रकला जमते........ वेळ मिळेल तेव्हा / कशाच्या तरी निमित्ताने आजपर्यंत मी काढलेली काही स्केच.....(यातली बरीच स्केच मी हायस्कूल जीवनात काढलेली आहेत.)
१)स्केच मीच केल आहे, पण मोबाईल मध्ये कलर बदल केला आहे.
२)
३)स्कॅन करताना पेपरला घडी पडली आहे.
४)
५)
६)यांची ओळख सांगण्याची गरज काय?
७)
८)जय..जय.....महाराष्ट्र माझा.
९)माझे पहीले कलर चित्र
१०)
११)
१२)
१३)
१४) मी शेतीवाला ना?
१५) शाईच्या पेनाने डॅट दिले आहेत.
१६)कलर पेन्सील वापरल्या आहेत.
१७)

२)
३)स्कॅन करताना पेपरला घडी पडली आहे.
४)
५)
६)यांची ओळख सांगण्याची गरज काय?
७)
८)जय..जय.....महाराष्ट्र माझा.
९)माझे पहीले कलर चित्र
१०)
११)
१२)
१३)
१४) मी शेतीवाला ना?
१५) शाईच्या पेनाने डॅट दिले आहेत.
१६)कलर पेन्सील वापरल्या आहेत.
१७)

वाचने
3657
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
आठ आणि पंधरा नंबर जमलेत एकदम!
चांगलंय !!
भारी ओ आण्णासाहेब !
चांगली आहेत.
अप्रतिम
भारी आहेत. प्रॅक्टीस चालू
ओके.
In reply to ओके. by एस
रैट...रैट! ह्येच आले होते
आवडली
छान आली आहेत चित्रे . आवडली.
मी फक्त हौशी कलाकार आहे.....
एखादं चित्रं डोळ्यासमोर ठेवून
In reply to एखादं चित्रं डोळ्यासमोर ठेवून by सूड
किमान शब्दांत कमाल खवचटपणा...
In reply to किमान शब्दांत कमाल खवचटपणा... by आदूबाळ
काय की बुवा!!
चांगला छंद जोपासलाय! आवडली
चांगलीयत
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- लुटा तुम्ही ऐवज इष्काचा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }खुप छान आवडली.
मस्त