आपलं मिसळपाव वापरायला जास्तीत जास्त सोप्पं आणि सुरेख करण्याचं ठरलेलं आहे. ह्या कामात मिसळपाववर भरभरून प्रेम करणार्या मिपाकरांना या धाग्यावर मिसळपाव बद्दल अपेक्षा, बदल आणि वेगवेगळ्या संरचना सुचवण्याबद्दल आवाहण करीत आहोत.
मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं? ते अधीक चांगलं कसं करता येईल?
मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं नाही? ते बरोबर कसं करता येईल?
मिसळपाव. कॉमवर नोंदणी करतांना काय अडचणी जाणवल्या? त्यात काही बदल सुचवायचे आहेत का?
रोजच्या काळात मिसळपाववर वावरतांना काय अश्या बाबी आहेत की ज्या अधीक चांगल्या केल्या गेल्या पाहिजेत?
कुठल्या अश्या सुविधा आहेत की ज्या मिसळपाववर दिल्याच पाहिजेत?
अश्या कुठल्या सुविधा आहेत की ज्या मिसळपाववर नसल्या तर चालतील?
लेख लिहीतांना काही अडचणी आहेत का?
लेखन विषय, लेखन प्रकार मधील विषय अपुरे आहेत का?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न संगतवार लिहावेत का? अधीक काही प्रश्न त्यात टाकावेत का?
मिसळपाव जवळ भरपूर लेखन खजिना आहे. तो नव्या लोकांसमोर कसा मांडावा? याबाबत काही सुचवता येईल का?
रंगसंगती? दूव्यांची जागा, भाषा बदल आदी सर्व बाबींवर येथे चर्चा करता येईल. मात्र सर्व्हर आणि इतर सुरक्षीततेच्या बाबींवर चर्चा येथे नको. त्यासाठी मला किंवा सरपंचला व्य. नि. पाठवावा.
मिसळपाव तुमचं आहे, त्यामुळे तुम्ही या मिसळपावच्या नव्या जडणघडणीत सामील होऊ शकता. तुमची मते जरूर कळवा. तांत्रीक बाबतीत लिहीण्याची गरज नाही (ते तसं लिहीलंत तर हरकत नाही :) ) मात्र एक सदस्य म्हणून 'असं झालं तर उत्तम होईल.' असं जे वाटतं ते हवं आहे. बाकी जे शक्य झालं तेवढं देण्याचा मिसळपाव टीमचा प्रयत्न असेल.
या धाग्यावर या विषयी आधी चर्चा झालेली आहे. ती सुध्दा संदर्भ म्हणून वापरल्या जाईलच.
वाचने
48662
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
१) कुठलाही
छान
मिसळपाव.
हेच
In reply to मिसळपाव. by घाशीराम कोतवाल १.२
आर्.एस्.एस.
चांगला विषय आहे.
शोधामधे
मी पण....
सह्मत
In reply to मी पण.... by शक्तिमान
"लेखन करा
१.कोणत्याह
इतर लेखकांचे लेखनही पाहता यावे.
In reply to १.कोणत्याह by प्राजु
आणखी एक..
माझ्या सूचना
In reply to आणखी एक.. by प्राजु
पाककृती
^ वरीलप्रमाणेच पण विस्ताराने..
In reply to पाककृती by रेवती
सहमत.
In reply to पाककृती by रेवती
ये..यिप्पी!!!
In reply to सहमत. by अदि
एक छोटीशी सुचवणी!
तात्या/निल
सगाळ्यांच
माझ्या काहि
माझेही दोन पैसे
In reply to माझ्या काहि by ऋषिकेश
मिपा
प्राजुशी सहमत
मदत..
चांगले लेख डाउनलोड करायची सुवीधा असावी
माझी सूचना
मला असे
अहो खुप मेक - अप आहे आधीच
In reply to मला असे by अविनाशकुलकर्णी
मी पुर्वी
जर उशीर
स्वसंपादनाची सुविधा
=)) आता बघं करुन
In reply to स्वसंपादनाची सुविधा by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to =)) आता बघं करुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
बूच??
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
हया जुन्या
पेजिनेशन
स्वसंपादन! आगं बने! खरंच का?
हफ्[॑क्ज्फ्]फ्॑क
+++१११ टू खाटुक!
In reply to हफ्[॑क्ज्फ्]फ्॑क by बॅटमॅन
आआलले काय ??
In reply to हफ्[॑क्ज्फ्]फ्॑क by बॅटमॅन
स्वसंपादन??? ट्राय करते!!!
खरंच की! पण आता लोक शब्द फिरवणार.....
In reply to स्वसंपादन??? ट्राय करते!!! by पिलीयन रायडर
जर प्रतिसाद खुप असतील (एका
मलाही हा प्रश्न खूप दिवस पडला
In reply to जर प्रतिसाद खुप असतील (एका by मराठी_माणूस
हेच म्हणते
In reply to जर प्रतिसाद खुप असतील (एका by मराठी_माणूस
मला वाटते, प्रतिसादाखाली
In reply to जर प्रतिसाद खुप असतील (एका by मराठी_माणूस
कसे काय ?
In reply to मला वाटते, प्रतिसादाखाली by विजय_आंग्रे
एक सूचना
इतर लेखनाची लिंक
इतर लेखनाची लिंक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ....
In reply to इतर लेखनाची लिंक by प्रियाजी
आणि
बिल्ला नंबर वरुन लेखकाचे
माझ्याही काही सुधारणा
मी.पा.च्या नावे लेखन या
नमस्कार,
In reply to मी.पा.च्या नावे लेखन या by नूतन सावंत
एक विनंती - जर शक्य असेल तर
आणि
व्हिडिओ कोड क्रोम मधून एंबेड करता येत नाही, असं का?
चाचणी
In reply to व्हिडिओ कोड क्रोम मधून एंबेड करता येत नाही, असं का? by बहुगुणी
धन्यवाद!
In reply to चाचणी by श्रीरंग_जोशी
क्रोममध्ये व्हिडिओशिवाय अजून
In reply to धन्यवाद! by बहुगुणी
धागा प्रकाशीत झाल्यावर एडिट
एडिट करता आला पाहिजे व काही
In reply to धागा प्रकाशीत झाल्यावर एडिट by अविनाशकुलकर्णी
मिपा स्मायली सुरु झाल्याच
सूचना
१. हो, क्रोममध्ये तरी असं
In reply to सूचना by सतिश रानडे