२०१४ च्या ऑगस्ट मधे मी, बायको, मित्र, त्याची बायको अशा चार लोकांनी स्वतः प्लॅन करुन जम्मु- ष्रीनगर-द्रास-कारगिल-लामायुरु-लेह-नुब्रा-पॅन्गाँग-सर्चु-मनाली-चंदीगड अशी ३०००+ किमीची फेरी केली.
आमच्या गाड्या अफाट होत्या. एक ११० सिसी सुझुकी हयाते आणि एक १३ वर्ष जुनी पल्सर १५०. ११० सिसी वर दोन माणसे ( एक १०० किलो - मी ), १५ दिवसाचे सामान घेउन ही फेरी करणारे बहुधा आम्ही भारतातले पहिलेच.
वेगळाच अनुभव..स्वत:ला नव्याने ओळखले. काही फोटो.
वाचने
12684
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबराट आलेत फोटो
+१
In reply to जबराट आलेत फोटो by स्पा
धन्यवाद
In reply to जबराट आलेत फोटो by स्पा
भन्नाट फोटो आहेत...मला
टका,
In reply to भन्नाट फोटो आहेत...मला by टवाळ कार्टा
एकटे जाणे शक्यच नै...
In reply to टका, by खंडेराव
प्रथमता मस्त फोटो .. अआणि
In reply to एकटे जाणे शक्यच नै... by टवाळ कार्टा
तुमचा मो.नं. व्यनी करा
In reply to प्रथमता मस्त फोटो .. अआणि by गणेशा
२०१६ ला बुलेट मिळायला ती
In reply to प्रथमता मस्त फोटो .. अआणि by गणेशा
चल रे
In reply to भन्नाट फोटो आहेत...मला by टवाळ कार्टा
मुनिवर नक्की का?
In reply to चल रे by कपिलमुनी
नक्की!
In reply to मुनिवर नक्की का? by टवाळ कार्टा
तुमचा मो.नं. व्यनी करा
In reply to नक्की! by कपिलमुनी
लय म्हणजे लय...
In reply to भन्नाट फोटो आहेत...मला by टवाळ कार्टा
फोटो जबरदस्त आले आहेत.
हो बरोबर
In reply to फोटो जबरदस्त आले आहेत. by ज्ञानोबाचे पैजार
डिट्टेल
In reply to हो बरोबर by खंडेराव
लिहायला पाहीजे मुनीवर!
In reply to डिट्टेल by कपिलमुनी
बुलेटवाल्यांचा माज उतरतो
In reply to हो बरोबर by खंडेराव
रॉयल एनफिल्ड बरोबर घेतली नसती
In reply to फोटो जबरदस्त आले आहेत. by ज्ञानोबाचे पैजार
चार शब्द माजावर
In reply to रॉयल एनफिल्ड बरोबर घेतली नसती by टवाळ कार्टा
जाउद्या हो
In reply to चार शब्द माजावर by खंडेराव
बरे झाले सांगीतलेत. आता बुलेट
In reply to जाउद्या हो by ज्ञानोबाचे पैजार
कुजकटपणा असल्याशिवाय बुलेटचं
In reply to बरे झाले सांगीतलेत. आता बुलेट by खटपट्या
अनुभव
In reply to जाउद्या हो by ज्ञानोबाचे पैजार
जबरदस्त फोटो आले आहेत :)
खंडेराव !
धन्यवाद
In reply to खंडेराव ! by वेल्लाभट
मस्त फोटो
व्वा व्वा व्वा... लै लै भारी
ती पोरगी
In reply to व्वा व्वा व्वा... लै लै भारी by अत्रुप्त आत्मा
अरे वा! मस्त फोटो! वर्णन?
सुंदर फोटो !
वाह!!
क्या ब्बात्त!!
लयं भारी ! अजुन फोटु हवेत...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..फोटो खुपच अप्रतिम आहेत.......
धन्यवाद
खूप छान फोटो! वर्णन लिहाच.
वाह! सगळेच फोटो अतिशय जबर आले
खूपच छान फोटो