Skip to main content

आरोग्यविषयक माहिती

लेखक वेल यांनी बुधवार, 25/03/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिपावर नवीन आहे. आरोग्यविषयक माहितीचे लेख कुठे लिहायचे?

वाचने 3602
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

@ जनातलं मनातलं मध्ये लिहा>> त्यात लिवलेलं लोकान्ला गा-वेल काय? गावलं तर बी त्यांना ते भा-वेल काय? मिपाकर मला पा-वेल काय? न्हाई पावला तर त्यो चा-वेल काय?

In reply to by यसवायजी

ह्यावरही एक प्रतिक्रिया देता येऊ शकेल =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

याचसाठी केला होता अट्टाहास. :)) कंट्रोल उदय शेट्टी.. कंट्रोल.

In reply to by यसवायजी

न्हाई पावला तर त्यो (चा)-वेल काय? ऐवजी 'ते'च्च् लिहायला कीबोर्ड शिवशिवत होता राव.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्यावरही एक प्रतिक्रिया देता येऊ शकेल
समले हो चिमणराव ;)

In reply to by आदूबाळ

वेळात वेळ काढून वेळीच वेगळी माहिती दिल्याबद्दल वेल्ला लोकांचे अभिनन्दन…

आरोग्यविषयक लेख म्हणजे गेट 'वेल' सून मेसेज असणारे लेख येणारेत का? ;) नाहीतर आजकाल गेट वेल्लाभट सून म्हणावे लागते. (हलके घ्याल अशी आशा)

In reply to by जेपी

तुमी सत्काराची वेल पाला म्हणजे झालं. आणि सत्काराला मनी प्लांटचा वेल देउ ह्या वेली.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यावेळेस मंडळाकडून श्रीफळ आणि टॉ-वेल देण्याची घोषणा करतो. होप, तुमचा आणंद गगणात मा-वेल. ~~~ SYG अध्यक्ष, मार्वेल मंडळ पनवेल. ~~~

मिपावर आपले स्वागत आहे. ललितलेखन सोडल्यास कुठल्याही विषयावर नवे लेखन करण्यापूर्वी त्या विषयावर इथले जुने लेखन शोधा, त्याचा अभ्यास करा. त्यात किंचीत भर घालणार असाल तर नवा लेख प्रकाशित करण्याऐवजी आवडलेल्या जुन्या लेखावर प्रतिसादाच्या स्वरुपात लिहा. जुने लेखन अभ्यासल्यावर, तुमच्याजवळ बरेच काही नवे लिहिण्यासारखे असेल तेव्हाच नवा लेख लिहिण्याचे मनावर घ्या. मिपावर नवे असताना, प्रथम चतुरस्त्र वाचक बनावे, मग प्रतिसादक बनावे. हे दोन्ही व्यवस्थित जमू लागल्यावर स्वतःचे लेखन प्रकाशित करण्याचा विचार करावा. (हे केवळ धागाकर्त्यासच नाही तर सर्वच नवमिपाकरांना उद्देशुन आहे). तुमच्या मिपाप्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!! मिपा मदत पान

In reply to by अत्रुप्त आत्मा

'वेल'कम कमिटीच्या सगळ्या लोकांनी हजेरी लावली आज.

एकोळी धाग्याने अल्पावधीत पंचविशी गाठल्याबद्द्ल, अ.भा. मिपा पडीक संघटनेतर्फे वेलबुट्टीची शाल आणि श्रीफळ देउन सत्कार. मिपा सत्कार समीती (रजि.) अध्यक्ष - जेपी

अनेक वाचनीय प्रतिसाद असलेला एकोळी धागा. प्रतिसाददात्यांच्या भाषाकौशल्याचे मनापासून कौतुक वाटले. मस्त. :) हे कौतुक तुम्हाला मान-वेल का? कौतुकाचा सरळ मनाने स्वीकार कर-वेल काय? हे प्रश्न मनात घेऊन घाबरत घाबरत प्रतिसाद लिहिते आहे. :)

एवढे प्रतिसाद बघून लेखिकेचा आनंद गगनात मावेल का?

In reply to by श्रीरंग_जोशी

वेल कम
सदस्यनाम पाहता वरील वाक्य अंमळ अश्लील वाटतेय. ;)
ओपेनिन्ग धागा अन्द नोत चोमिन्ग बच्क इस बद.
चोउल्द्न्त अग्री मोरे!!!!

In reply to by बॅटमॅन

वेलकम चित्रपटाच्या शीर्षकगीताचा दुवा होती की... बाकी अश्लीलता वाचणार्‍याचा मनात असू शकते ;-) .

In reply to by टवाळ कार्टा

पेपल हवे तेन्देन्च्य तु स्पेल इत व्रोन्ग माय फ्रिएन्द.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अर्रे अर्थाचा अनर्थ होतो की त्याने...बाकी नविन अर्थ सुध्धा कितीजणांना माहित असेल शंकाच आहे

In reply to by टवाळ कार्टा

स्पेचिअल्ल्य व्हेन चिच्क उसे इत इन स्म्स ;)

In reply to by टवाळ कार्टा

आय क्नो रिघ्त...ओ तोल्द त्विचे तु ओन ओफ म्य फ्रिएन्द तु स्तोप उसिन्ग व्रोन्ग स्पेल्लिन्ग..थेन ओ हद तो एक्ष्प्लैन मेअनिन्ग. एम्बरस्सिन्ग सितुअतिओन मेत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लोल...इन सुच चसे योउ शोउल्द क्नोव होव तो मके थिस सितुअतिओन इन योउर फवोउर ;)

In reply to by टवाळ कार्टा

नोपे. इ अम गेन्तल्मन. तकिन्ग उन्दु अद्वन्तगे इस नोत मय थिन्ग. अल्सो त्य्पिन्ग थिस इस ब्लूद्य तोउघ. पुरे मरथि वोउल्द बे मच मोरे बेत्तेर.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दुदे...हेरे वे लग...उसिन्ग सुच सितुअतिओन तो तुर्न थिन्ग्स इन ओउर फवोउर इस वेर्य गूद इफ ओथेर पेर्सोन इस योउर लोब्स्तेर ;) थत्स व्हत इ वस त्र्यिन्ग तो सय...अन्द ब्य थे वय इ अम एन्जोयिन्ग थिस त्य्पे ओफ एन्च्र्य्प्तिओन :)

In reply to by टवाळ कार्टा

लोब्स्तेर्स अरे उसुअल्ल्य दुम्ब. थेय तेन्द तो गो बेहिन्द व्रोन्ग पेर्सोन इन्स्तेअद ओफ रिघ्त पर्सन. उसुअल्ल्य रिघ्त पेर्सोन लिके योउ ओर मे सफर्स थे चोन्सि॑उएन्चेस. थत्स व्ह्य इ व्रोते थत अर्तिच्ले "असं का?" =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दस इस्त झेह्र स्च्विएरिग!! मन कन्न निच्त लेसे दस.

पडती प्रतिसाद भारी भारी...वेलांचे लेख येता मिपावरी (चाल - गाठीला पैका घरच्याघरी...सामाजिक वनीकरण येता दारी)