ललितलेखन सोडल्यास कुठल्याही विषयावर नवे लेखन करण्यापूर्वी त्या विषयावर इथले जुने लेखन शोधा, त्याचा अभ्यास करा. त्यात किंचीत भर घालणार असाल तर नवा लेख प्रकाशित करण्याऐवजी आवडलेल्या जुन्या लेखावर प्रतिसादाच्या स्वरुपात लिहा.
जुने लेखन अभ्यासल्यावर, तुमच्याजवळ बरेच काही नवे लिहिण्यासारखे असेल तेव्हाच नवा लेख लिहिण्याचे मनावर घ्या.
मिपावर नवे असताना, प्रथम चतुरस्त्र वाचक बनावे, मग प्रतिसादक बनावे. हे दोन्ही व्यवस्थित जमू लागल्यावर स्वतःचे लेखन प्रकाशित करण्याचा विचार करावा. (हे केवळ धागाकर्त्यासच नाही तर सर्वच नवमिपाकरांना उद्देशुन आहे).
अनेक वाचनीय प्रतिसाद असलेला एकोळी धागा. प्रतिसाददात्यांच्या भाषाकौशल्याचे मनापासून कौतुक वाटले. मस्त. :)
हे कौतुक तुम्हाला मान-वेल का? कौतुकाचा सरळ मनाने स्वीकार कर-वेल काय? हे प्रश्न मनात घेऊन घाबरत घाबरत प्रतिसाद लिहिते आहे. :)
प्रतिक्रिया
वेल,सध्या जनातलं मनातलं मध्ये
वेल,सध्या जनातलं मनातलं मध्ये लिहा
वेल.....
In reply to वेल,सध्या जनातलं मनातलं मध्ये by स्पा
वेल सेड स्पा.
मला वाटलं 'वेल'लाभटांचाच आयडी
In reply to वेल..... by वेल्लाभट
मला वाटलं 'वेल'लाभटांचाच आयडी आहे..
पन-वेल
In reply to मला वाटलं 'वेल'लाभटांचाच आयडी by अनुप ढेरे
पन-वेल ;)
@ जनातलं मनातलं मध्ये लिहा>>
In reply to वेल,सध्या जनातलं मनातलं मध्ये by स्पा
@ जनातलं मनातलं मध्ये लिहा>>
त्यात लिवलेलं लोकान्ला गा-वेल काय?
गावलं तर बी त्यांना ते भा-वेल काय?
मिपाकर मला पा-वेल काय?
न्हाई पावला तर त्यो चा-वेल काय?
ह्यावरही एक प्रतिक्रिया देता
In reply to @ जनातलं मनातलं मध्ये लिहा>> by यसवायजी
ह्यावरही एक प्रतिक्रिया देता येऊ शकेल =))
याचसाठी केला होता अट्टाहास.
In reply to ह्यावरही एक प्रतिक्रिया देता by कॅप्टन जॅक स्पॅरो
याचसाठी केला होता अट्टाहास. :))
कंट्रोल उदय शेट्टी.. कंट्रोल.
न्हाई पावला तर त्यो (चा)-वेल
In reply to याचसाठी केला होता अट्टाहास. by यसवायजी
न्हाई पावला तर त्यो (चा)-वेल काय? ऐवजी 'ते'च्च् लिहायला कीबोर्ड शिवशिवत होता राव.
जरा दमानं!!
In reply to न्हाई पावला तर त्यो (चा)-वेल by यसवायजी
मेल्यांनो वेल तग धरायच्या आधीच मान टाकायची नायतर!!
वेल सेड सुड वेलीच आवर घालतो.
In reply to जरा दमानं!! by सूड
वेल सेड सुड
वेलीच आवर घालतो.
ह्यावरही एक प्रतिक्रिया देता
In reply to ह्यावरही एक प्रतिक्रिया देता by कॅप्टन जॅक स्पॅरो
समझले हो चिमणराव ;)
काय पण वेलबुट्टी आहे
काय पण वेलबुट्टी आहे प्रतिसादांची!
मिपावर वेल - कम करतोय हो
In reply to काय पण वेलबुट्टी आहे by आदूबाळ
मिपावर वेल - कम करतोय हो
वेळात वेळ काढून वेळीच वेगळी
In reply to काय पण वेलबुट्टी आहे by आदूबाळ
वेळात वेळ काढून वेळीच वेगळी माहिती दिल्याबद्दल वेल्ला लोकांचे अभिनन्दन…
आरोग्यविषयक लेख म्हणजे गेट
आरोग्यविषयक लेख म्हणजे गेट 'वेल' सून मेसेज असणारे लेख येणारेत का? ;)
नाहीतर आजकाल गेट वेल्लाभट सून म्हणावे लागते. (हलके घ्याल अशी आशा)
वाचतोय...
वाचतोय...
जल्ला काय काल -वेल बगता का
जल्ला काय काल -वेल बगता का नाय...
तुमी सत्काराची वेल पाला
In reply to जल्ला काय काल -वेल बगता का by जेपी
तुमी सत्काराची वेल पाला म्हणजे झालं. आणि सत्काराला मनी प्लांटचा वेल देउ ह्या वेली.
यावेळेस मंडळाकडून श्रीफळ आणि
In reply to तुमी सत्काराची वेल पाला by कॅप्टन जॅक स्पॅरो
यावेळेस मंडळाकडून श्रीफळ आणि टॉ-वेल देण्याची घोषणा करतो. होप, तुमचा आणंद गगणात मा-वेल.
~~~
SYG
अध्यक्ष,
मार्वेल मंडळ
पनवेल.
~~~
(No subject)
In reply to यावेळेस मंडळाकडून श्रीफळ आणि by यसवायजी
=))
स्वागत
मिपावर आपले स्वागत आहे.
ललितलेखन सोडल्यास कुठल्याही विषयावर नवे लेखन करण्यापूर्वी त्या विषयावर इथले जुने लेखन शोधा, त्याचा अभ्यास करा. त्यात किंचीत भर घालणार असाल तर नवा लेख प्रकाशित करण्याऐवजी आवडलेल्या जुन्या लेखावर प्रतिसादाच्या स्वरुपात लिहा.
जुने लेखन अभ्यासल्यावर, तुमच्याजवळ बरेच काही नवे लिहिण्यासारखे असेल तेव्हाच नवा लेख लिहिण्याचे मनावर घ्या.
मिपावर नवे असताना, प्रथम चतुरस्त्र वाचक बनावे, मग प्रतिसादक बनावे. हे दोन्ही व्यवस्थित जमू लागल्यावर स्वतःचे लेखन प्रकाशित करण्याचा विचार करावा. (हे केवळ धागाकर्त्यासच नाही तर सर्वच नवमिपाकरांना उद्देशुन आहे).
तुमच्या मिपाप्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!!
मिपा मदत पान
काय सगल्यांनी वेलात-वेल काडून
काय सगल्यांनी वेलात-वेल काडून वेल वेल पर्तिक्रिया लिवल्यात
कित्ती फुलं फुलली नै एका वेला
In reply to काय सगल्यांनी वेलात-वेल काडून by टवाळ कार्टा
कित्ती फुलं फुलली नै एका वेला'वर!
हो ना !
In reply to कित्ती फुलं फुलली नै एका वेला by अत्रुप्त आत्मा
'फूल'वेल दिसतेय ;)
'वेल'कम कमिटीच्या सगळ्या
In reply to कित्ती फुलं फुलली नै एका वेला by अत्रुप्त आत्मा
'वेल'कम कमिटीच्या सगळ्या लोकांनी हजेरी लावली आज.
म्हणा
In reply to 'वेल'कम कमिटीच्या सगळ्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
आल इज वेल :-) .
एकोळी धाग्याने अल्पावधीत
एकोळी धाग्याने अल्पावधीत पंचविशी गाठल्याबद्द्ल, अ.भा. मिपा पडीक संघटनेतर्फे वेलबुट्टीची शाल आणि श्रीफळ देउन सत्कार.
मिपा सत्कार समीती (रजि.)
अध्यक्ष - जेपी
वेलबुट्टीची शाल आणि वेलची
In reply to एकोळी धाग्याने अल्पावधीत by खटपट्या
वेलबुट्टीची शाल आणि वेलची देऊन सत्कार.
(No subject)
In reply to वेलबुट्टीची शाल आणि वेलची by आदूबाळ
:)
टॉवेल
In reply to वेलबुट्टीची शाल आणि वेलची by आदूबाळ
टॉवेल द्या हो
वेलेच्य आहेत शगले...!!
वेलेच्य आहेत शगले...!!
उगा का काळीज माझे उले
उगा का काळीज माझे उले
पाहुनी वेलीवरची फुले!!
अरे बास्स...आता धागाकर्ता का
अरे बास्स...आता धागाकर्ता का-वेल. =))
प्रेझेंटींग ऑल न्यू मिपा
प्रेझेंटींग ऑल न्यू मिपा ज्युवेलरी
यावरून सुचले
In reply to प्रेझेंटींग ऑल न्यू मिपा by यसवायजी
आज पोटभर जेवेल थीफ.
अाता वेल मिपावरुन धावेल!!
अाता वेल मिपावरुन धावेल!!
अरे टारगटांनो नव्या लोकांना
अरे टारगटांनो नव्या लोकांना असं पिडुन आज जेवण गिळ'वेल' का सुखानी?
अनेक वाचनीय प्रतिसाद असलेला
अनेक वाचनीय प्रतिसाद असलेला एकोळी धागा. प्रतिसाददात्यांच्या भाषाकौशल्याचे मनापासून कौतुक वाटले. मस्त. :)
हे कौतुक तुम्हाला मान-वेल का? कौतुकाचा सरळ मनाने स्वीकार कर-वेल काय? हे प्रश्न मनात घेऊन घाबरत घाबरत प्रतिसाद लिहिते आहे. :)
कोणी लेखकाला/लेखिकेला हलवेल
कोणी लेखकाला/लेखिकेला हलवेल का? हे सग्गळे प्रतिसाद पाहून तो/ती कातवेल का? :)
मिपावर रुळल्यावर तिला मिपा
In reply to कोणी लेखकाला/लेखिकेला हलवेल by टवाळ कार्टा
मिपावर रुळल्यावर तिला मिपा सोडवेल का?
कहर ..
एवढे प्रतिसाद बघून लेखिकेचा आनंद गगनात मावेल का?
वाक्यात उपयोग करा
पावेल
चावेल
मावेल
टॉवेल
जनरल
In reply to वाक्यात उपयोग करा by कपिलमुनी
पॉवेल बसताय का हो मीटर मध्ये?
+
In reply to वाक्यात उपयोग करा by कपिलमुनी
पनवेल
वेलची केळी?
वेलची केळी?
आता
वेल पुन्हा काही लिहिन्याचे ठरवेल का?
कदाचित
In reply to आता by खंडेराव
कदाचित ते प्रतिसादात लिवेल.
हम्म...
गारवेल झाली असेल आता ती... ;)
(No subject)
In reply to हम्म... by सस्नेह
:)))
लेखाचे बीज लावियले दारी
लेखाचे बीज लावियले दारी
प्रतिसादांचा वेल गेला गगनावरी
;-)
In reply to लेखाचे बीज लावियले दारी by बॅटमॅन
वेल कम
प्लीज, वेल कम =))
ओपेनिन्ग धागा अन्द नोत चोमिन्ग बच्क इस बद.
वेल...
In reply to ;-) by श्रीरंग_जोशी
थत इस वेर्य वेर्य बद अच्तुअल्ल्य!!
वेल कम
In reply to ;-) by श्रीरंग_जोशी
सदस्यनाम पाहता वरील वाक्य अंमळ अश्लील वाटतेय. ;)
चोउल्द्न्त अग्री मोरे!!!!
वेलकम चित्रपट
In reply to वेल कम by बॅटमॅन
वेलकम चित्रपटाच्या शीर्षकगीताचा दुवा होती की... बाकी अश्लीलता वाचणार्याचा मनात असू शकते ;-) .
(No subject)
In reply to वेलकम चित्रपट by श्रीरंग_जोशी
;)
बुत इत देपेन्द्स ओन स्पेलिन्ग
In reply to वेल कम by बॅटमॅन
बुत इत देपेन्द्स ओन स्पेलिन्ग ना रे ब्यॅट्या ;)
पेपल हवे तेन्देन्च्य तु स्पेल
In reply to बुत इत देपेन्द्स ओन स्पेलिन्ग by टवाळ कार्टा
पेपल हवे तेन्देन्च्य तु स्पेल इत व्रोन्ग माय फ्रिएन्द.
अर्रे अर्थाचा अनर्थ होतो की
In reply to पेपल हवे तेन्देन्च्य तु स्पेल by कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्रे अर्थाचा अनर्थ होतो की त्याने...बाकी नविन अर्थ सुध्धा कितीजणांना माहित असेल शंकाच आहे
स्पेचिअल्ल्य व्हेन चिच्क उसे
In reply to अर्रे अर्थाचा अनर्थ होतो की by टवाळ कार्टा
स्पेचिअल्ल्य व्हेन चिच्क उसे इत इन स्म्स ;)
चिच्क गप्रांव वषाडमेळो
In reply to स्पेचिअल्ल्य व्हेन चिच्क उसे by टवाळ कार्टा
गप्रांव वषाडमेळो =))
खरेतर लिहिताना चुकलो...ते
In reply to चिच्क गप्रांव वषाडमेळो by बॅटमॅन
खरेतर लिहिताना चुकलो...ते "चिच्स" असे हवे होते ;)
आय क्नो रिघ्त...ओ तोल्द
In reply to स्पेचिअल्ल्य व्हेन चिच्क उसे by टवाळ कार्टा
आय क्नो रिघ्त...ओ तोल्द त्विचे तु ओन ओफ म्य फ्रिएन्द तु स्तोप उसिन्ग व्रोन्ग स्पेल्लिन्ग..थेन ओ हद तो एक्ष्प्लैन मेअनिन्ग. एम्बरस्सिन्ग सितुअतिओन मेत.
लोल...इन सुच चसे योउ शोउल्द
In reply to आय क्नो रिघ्त...ओ तोल्द by कॅप्टन जॅक स्पॅरो
लोल...इन सुच चसे योउ शोउल्द क्नोव होव तो मके थिस सितुअतिओन इन योउर फवोउर ;)
नोपे. इ अम गेन्तल्मन. तकिन्ग
In reply to लोल...इन सुच चसे योउ शोउल्द by टवाळ कार्टा
नोपे. इ अम गेन्तल्मन. तकिन्ग उन्दु अद्वन्तगे इस नोत मय थिन्ग. अल्सो त्य्पिन्ग थिस इस ब्लूद्य तोउघ. पुरे मरथि वोउल्द बे मच मोरे बेत्तेर.
दुदे...हेरे वे लग...उसिन्ग
In reply to नोपे. इ अम गेन्तल्मन. तकिन्ग by कॅप्टन जॅक स्पॅरो
दुदे...हेरे वे लग...उसिन्ग सुच सितुअतिओन तो तुर्न थिन्ग्स इन ओउर फवोउर इस वेर्य गूद इफ ओथेर पेर्सोन इस योउर लोब्स्तेर ;)
थत्स व्हत इ वस त्र्यिन्ग तो सय...अन्द ब्य थे वय इ अम एन्जोयिन्ग थिस त्य्पे ओफ एन्च्र्य्प्तिओन :)
लोब्स्तेर्स अरे उसुअल्ल्य
In reply to दुदे...हेरे वे लग...उसिन्ग by टवाळ कार्टा
लोब्स्तेर्स अरे उसुअल्ल्य दुम्ब. थेय तेन्द तो गो बेहिन्द व्रोन्ग पेर्सोन इन्स्तेअद ओफ रिघ्त पर्सन. उसुअल्ल्य रिघ्त पेर्सोन लिके योउ ओर मे सफर्स थे चोन्सि॑उएन्चेस. थत्स व्ह्य इ व्रोते थत अर्तिच्ले "असं का?" =))
येस थत्स अब्सोलुतेल्य
In reply to लोब्स्तेर्स अरे उसुअल्ल्य by कॅप्टन जॅक स्पॅरो
येस थत्स अब्सोलुतेल्य चोर्रेच्त :(
दस इस्त झेह्र स्च्विएरिग!! मन
In reply to लोब्स्तेर्स अरे उसुअल्ल्य by कॅप्टन जॅक स्पॅरो
दस इस्त झेह्र स्च्विएरिग!! मन कन्न निच्त लेसे दस.
पडती प्रतिसाद भारी भारी..
पडती प्रतिसाद भारी भारी...वेलांचे लेख येता मिपावरी
(चाल - गाठीला पैका घरच्याघरी...सामाजिक वनीकरण येता दारी)