ब्रिटीशांनी मलाया म्हणून एक राष्ट्र स्वतंत्र करून दिले होते. त्यांत सिंगापूर देखील होते. भारत पाकिस्थानच्या पेक्षा अगदी वेगळे घडले येथे. पाकिस्थान ला फुटून वेगळे व्हायचे होते. पण इथे, त्यावेळचे पंतप्रधान टुंकू अब्दूल रहमान ह्यांना अशी भिती होती की चायनिजपुढे मलेय लोकांचा निभाव लागणे कठीण आहे. भविष्यात कदाचित हे लोक आपल्याला दाबून टाकतील. म्हणून स्वतंत्र मलायाने चायनिजला सांगितले की सिंगापूर हा तुमचा देश वेगळा करून तुम्ही -हावा ! टुंकूला वाटले होते की हा टिचभर देश काय टिकतोय! हा आपलाच आश्रित बनेल!
ली यांना मुळीच वेगळे व्हायचे नव्ह्ते. त्यांनी एकत्र रहाण्यासाठी खूप समजावले. पण शेवटी त्यांना सिंगापूर देश बनवून वेगळे केल्या गेले.
सिंगापूरच्या नॅशनल टीव्हीवर आपण वेगळे झालो हे जाहीर करतांना ली अनावर होऊन रडले देखील होते. इतके त्यांना (त्यावेळी) ह्याचे दु:ख झाले होते.
पण नंतरचा इतिहास साक्षी आहे.... मलेशिया सिंगापूरच्या कितीतरी मागे पडला. लींच्या दूरदृष्टी आणि नियोजना मुळे सिंगापूर आज कुठल्या कुठे पोहोचले आहे.
देशासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचणा-या ली कुआन यू ह्या कर्तबगार कर्मयोग्याला लाख लाख प्रणाम.
वाचने
4617
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय राव...
काजवा आणि सूर्य
In reply to काय राव... by ब़जरबट्टू
टुंकू अब्दल रहमान यांनी जाहीर
In reply to काजवा आणि सूर्य by अरुण मनोहर
द्रष्टा नेता कसा असावा याचं
अर्थ
In reply to द्रष्टा नेता कसा असावा याचं by प्यारे१
वेळ काढून व्यनि करेन
In reply to अर्थ by अरुण मनोहर
६० वर्ष अगोदर जेव्हा
आपल्या
नेते सगळीकडेच असतात...
In reply to आपल्या by अदि
अन
In reply to नेते सगळीकडेच असतात... by टवाळ कार्टा
ह्यात
In reply to नेते सगळीकडेच असतात... by टवाळ कार्टा
मोठ्या गोष्टी तर सोडून च द्या
In reply to ह्यात by NiluMP
बंर, मग आता लोक Metro3 विरोध
In reply to मोठ्या गोष्टी तर सोडून च द्या by अभिजित - १
आणि हो तुम्ही लोकपालच आंदोलन
In reply to मोठ्या गोष्टी तर सोडून च द्या by अभिजित - १
लोक आपल्या 'स्वतःच्या ' वागण्याने
In reply to ह्यात by NiluMP
माहिती आवडली.
सिंगापूरचा कायापालट करून
आजच ली कुआन यु च्या संबधातील