Skip to main content

ऋतु आला ऋतु गेला

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 24/03/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
शिरशिर गारव्याचा ऋतु आला ऋतु गेला पानगळीने सकाळी सडा पिवळा पडला सूर छेडिले नभांत नाद घुमे काळजात श्वेत मेघांचे हे गाणे गाती निळ्या अंबरात हुरहुर काहीलीचा ऋतु आला ऋतु गेला शालू हिरव्या पाचूचा काळ्या आईने नेसला तुझे पाऊल पडता अस्सा होता तो देखावा तुजविना साहवेना आज पुन्हा तो चांदवा - संध्या डिसें २०११ ( पीले पत्तो का मौसम जा चुका है या जावेदसाहेबांच्या मध्यवर्ती कल्पनेवरून हा मुक्त अनुवाद ..)
लेखनविषय:

वाचने 1940
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

( पीले पत्तो का मौसम जा चुका है या जावेदसाहेबांच्या मध्यवर्ती कल्पनेवरून हा मुक्त अनुवाद ..)
>>> तभ्भीच मै बोल्या,की ये हमेशा की तरहा...सीधी गहेराइ मे क्युं नहि बोल रहा है? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

हमेशा की तरहा...सीधी गहेराइ मे >>> *smile* हमारे दुकान मे हर एक मॉडेल की कविता मिलती है ! (कदाचित इथे पोस्ट करतांना अशाच कविता जास्त प्रमाणात झाल्या असतील.)

मस्त रचना..