सोमनाथपुरा हे म्हैसूर जिल्हतील एक छोटेसे गाव. बेंगलोरपासून १४० किमी अंतरावर. इथे चन्ना केशवा हे होयासाला काळातील भव्य मंदीर आहे. होयसाळांचा सेनापती सोमनाथ ह्याने हे मंदिर १२६८ साली बांधले. हे मंदीर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून इथे जनार्दन, केशव आणि वेणुगोपाल ह्या तीन मुख्य देवता आहेत. त्यातील केशावाची मूर्ती गायब आहे.
कुणी सुलतानाने ह्या मंदिरातील मूर्त्यांची नासधूस करून मंदिराचा विटाळ केला. तेंव्हापासून ह्या मंदिरात पूजा केली जात नाहि.
मुख्य द्वारातून प्रवेश करताच दिसणारे मंदिर
मंदिराचा मागून काढलेला फ़ोटो
अजून एक
मंदिराच्या भिंती विविध देवतांच्या मूर्त्यांनी सजल्या आहेत.
लढाईला चालेले सैनिक
ह्या मंदिरातील सर्वात जास्त आवडलेली मूर्ती ही महिशासुरमर्दिनिची. आक्रमकता आणि नाजुकतेचा छान संगम
आठ हातांची नृत्यलक्ष्मी.
बहुदा बालाजी असावेत
ही कल्पतेचा उच्चांक गाठणारी नृसिंह लक्ष्मीची मूर्ती . लक्ष्मीने कमळावर पाय ठेवला आहे. आणि त्या दबलेल्या कमळाला हत्ती आधार देतोय.
आता ईतर देवता
ही सरस्वती असावी
ही लक्ष्मी
अजून एक देवी
शेष नागावर बसलेले विष्णू
मंदिरचा द्वारपाल
गर्भगृहातील मूर्ती
आत छतावर कोरेलेले कमळ
ह्या मंदिराच्या एका कोपऱ्यात काही मोडक्या मूर्ती आहेत. ह्या बहुदा इतर मोडलेल्या मंदिरातील मुख्य देवता असाव्यात
ह्यात दोन जैन मुर्त्यासुद्धा आहेत
सोमानाथापुराचे हे मंदिर कलेचा एक खजाना आहे इथे लहान मोठ्या हजारो मूर्त्या कोरल्या आहेत. सोमनाथपुरा आणि तळकडु एक दिवसात पाहता येतात. सोमनाथपुरामध्ये जेवणाची कोणतीही सोय उपलब्ध नाहि. बेंगलोर म्हैसोर हायवेवर नाष्टा करून सोमणाथपुराला भेट द्या आणि जेवण्यासाठी तळकडुला जा. तळकडुचे फोटो लवकरच टाकेन.

वाचने
13225
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
जैन मूर्तींमधील पहिला फोटो
उत्तम फोटो आणि वर्णन. धन्यवाद
अप्रतिम फोटोज
तिथे मंदिरात काही अशीच
In reply to अप्रतिम फोटोज by श्रीरंग_जोशी
....भारतीय शिल्पकलेची श्रीमंती या ठिकाणी जाणवते.....
खर आहे. नासधूस पाहून दुख्ख
In reply to ....भारतीय शिल्पकलेची श्रीमंती या ठिकाणी जाणवते..... by विनोद१८
अप्रतिम!
ह्म्म. प्रयत्न करतो.
In reply to अप्रतिम! by एस
विनेटींग कसे करतात . कॅमेरा
In reply to अप्रतिम! by एस
पोस्ट प्रोसेसिंग मध्ये.
In reply to विनेटींग कसे करतात . कॅमेरा by कहर
किती रेखिव आहेत मुर्त्या!
सुंदर फोटो.
व्वा !
मालिका बनवा
चांगला सल्ला दिलात.
In reply to मालिका बनवा by सर्जेराव संपतर…
माझा गणेशा झालाय.
समजलं नाही
In reply to माझा गणेशा झालाय. by प्रचेतस
फोटू
In reply to समजलं नाही by पॉइंट ब्लँक
फोटो छान आलेत. पहिले मंदिराचे
धन्यवाद.
In reply to फोटो छान आलेत. पहिले मंदिराचे by अत्रुप्त आत्मा
अप्रतिम फोटो
अधिक माहिती इथे मिळेल.http:/
In reply to अप्रतिम फोटो by कपिलमुनी
धन्यवाद
In reply to अधिक माहिती इथे मिळेल.http:/ by पॉइंट ब्लँक
हम्म. आता समजलं
In reply to धन्यवाद by कपिलमुनी
ही जागा प्रत्यक्ष पाहिली आहे.
हा हा. वाचून मज्जा आली,
In reply to ही जागा प्रत्यक्ष पाहिली आहे. by गिरकी
फोटो सुंदर
पोस्टप्रोसेसिंग एकदा चालू
In reply to फोटो सुंदर by स्पा
आत्ताच म्हैसुर ट्रिप केली
धन्यवाद. पण जर संधी मिळाली तर
In reply to आत्ताच म्हैसुर ट्रिप केली by पिलीयन रायडर
फार छान
मस्त फोटु....
काय जबरा सौंदर्य टिपलय.
खूप उच्च फोटो. यानिमित्ताने
ही एकदम उपयुक्त माहीती दिलीत.
In reply to खूप उच्च फोटो. यानिमित्ताने by बॅटमॅन
कैदाला गावच्या माहितीबद्दल
In reply to ही एकदम उपयुक्त माहीती दिलीत. by पॉइंट ब्लँक
सुरेख फोटो
सुरेख !
अप्रतिम .. निशब्द
देखणी शिल्पकला!
खुपच सुरेख शिल्पकला आणि छान