Skip to main content

झेप

लेखक विभावरी यांनी रविवार, 08/03/2015 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
आता सरला काळोख उजाडला दिवस सूर्यकिरणांची नक्षी खेळेल दारात नाही वळून पहायचे सखे मागे आता तुझ्यासाठी आहेत चहुदिशांनी वाटा चाललीस वाट तू खाचाखळग्यांची विसर सर्व सारे आणि झेप घे गरुडाची झाले मोकळे आकाश आज तुझ्या माझ्यासाठी स्वप्न पाखरांचा थवा घाले गगना गवसणी - विभावरी
विशेष

वाचने 5432
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया