आता सरला काळोख
उजाडला दिवस
सूर्यकिरणांची नक्षी
खेळेल दारात
नाही वळून पहायचे
सखे मागे आता
तुझ्यासाठी आहेत
चहुदिशांनी वाटा
चाललीस वाट तू
खाचाखळग्यांची
विसर सर्व सारे
आणि झेप घे गरुडाची
झाले मोकळे आकाश
आज तुझ्या माझ्यासाठी
स्वप्न पाखरांचा थवा
घाले गगना गवसणी
- विभावरी
विशेष
वाचने
5456
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !! कविता आवडली ....
मस्त !! कविता आवडली ....
विभाताई खूपच आवड्ली ग कविता.
विभाताई खूपच आवड्ली ग कविता.
छान आहे कविता!
छान आहे कविता!
अगदी महिलादिनाला समर्पक कविता
अगदी महिलादिनाला समर्पक कविता विभाताई :)
सुंदर
कविता
खूप छान गं विभाताई!
खूप छान गं विभाताई!
फारच छान विभावरी!!
फारच छान विभावरी!!
छान कविता.
छान कविता.
खूप छान कविता.
खूप छान कविता.
सुंदर कविता!!
सुंदर कविता!!
मस्त
आवडलि कविता..
छान..
कविता छान आहे,
स्वाती
मस्त !
ही कविता तमाम अनाहितांना पण लागू आहे !
कविता छान आहे.
कविता छान आहे.
छान कविता.
छान कविता.
छान आहे कविता. मस्त जमलीये.
छान आहे कविता. मस्त जमलीये.
छान कविता
छान कविता
छान कविता
छान कविता
मस्त!
खूप सकारात्मक लिहिलंय!
कविता आवडली.
कविता आवडली.