या काव्यासाठी प्रेरणा
{आधीच अवांतरः}हे विडंबन नाही{अवांतर संपलं}
हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर
आधार एकच असतो नाम त्याचे (विसोबा) खेचर
आयई असो वा फाफॉ क्लिक मिपालाच मिळत असते
लेखाकडून प्रतिसादाची वाट चालत असते
प्रतिसादातून माणसांची ओळख होऊन जाते
त्यांची असलेली ओळख सदा मित्र नामे रहाते
मैत्रीतूनच रट्टे-कट्टे स्त्रावित होत जातात
मगच त्यातून संवाद आकार घेत जातात
आता मिसळ हापसण्यातच वैराग्य माझे संपले
पण अवांतराचे बीज डोक्यात माझ्या उरले
आता व्यस्त अदिती संगणकाशी जाईल
प्रतिसाद द्या वर क्लिक करुन पुन्हा शांत राहिल.
वाचने
7333
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
:)
In reply to (विषय दिलेला नाही) by यशोधरा
:)
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
आम्ही तर हसलो पण नाही
In reply to :) by शितल
प्रकाटाआ
मुप्रकोठेआ
In reply to प्रकाटाआ by टारझन
मस्तच ...
छान आहे..
छान आहे..
In reply to छान आहे.. by लिखाळ
'त्या ब्रम्ह्याच्या' प्रेरणेने
वाट बघतोय!
In reply to 'त्या ब्रम्ह्याच्या' प्रेरणेने by चतुरंग
सर्कीट असो
प्रासंगिक काव्य माझेही
एकंदरीत
In reply to प्रासंगिक काव्य माझेही by कपिल काळे
अहो, मिपावर सरस्वती कधीचीच पाणी भरते आहे!
In reply to प्रासंगिक काव्य माझेही by कपिल काळे
मस्तच
In reply to प्रासंगिक काव्य माझेही by कपिल काळे
रट्टे
In reply to मस्तच by भास्कर केन्डे
तुझं काव्य उच्च समजलं जायला हवंय की मूळ काव्य?
In reply to रट्टे by ३_१४ विक्षिप्त अदिती
पोलिटीकली करेक्ट?
In reply to तुझं काव्य उच्च समजलं जायला हवंय की मूळ काव्य? by चतुरंग
इथे विडंबन आणि संपादन दोन्हीही मुस्कटदाबी
In reply to पोलिटीकली करेक्ट? by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे विडंबन
In reply to इथे विडंबन आणि संपादन दोन्हीही मुस्कटदाबी by चतुरंग
>>>सरस्वतीच
आयला!
लेका
In reply to आयला! by विसोबा खेचर
मस्त
प्रतिसाद वाद विवाद संवाद
.. क्लिक
In reply to प्रतिसाद वाद विवाद संवाद by सहज
भगवंतास्टीक!
In reply to .. क्लिक by अवलिया
आयला प्रणव मिपा वर आल्यावर
हाहाहा...
अदिती
मला तर हा
वा वा
In reply to मला तर हा by अभिज्ञ
ह्म्म