Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by बहुगुणी on Tue, 03/17/2015 - 12:06
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
A Real Shine हे आंतर्जालावर खूप वर्षांपूर्वी वाचलेलं मुक्तक आज पुन्हा एकदा सापडलं, आणि त्याचं मराठी मुक्त-रुपांतर करावंसं वाटलं: दिवस उजाडला की घड्याळ-काटा धावतांना दिसतो असं वाटतं, की वेळ कधीच पुरेसा का नसतो काम असतं खूप! पण खरंच का वेळ नसतो? आज निघालो कामावर, पॉलीश नव्हतं बुटांना घेतली डबी, म्हंटलं लावावं पॉलीश त्यांना एवढ्यात लेक लागली रडू, म्हणे "कडे घ्याना"! ब्रश, डबी ठेवली, तिचे डोळे केले कोरडे दोन क्षण गोल फिरवता, थांबले स्वारीचे रडे निघालो तसाच, राहोत बिन-पॉलीशचे जोडे आणखी काही वर्षांनी बूट अडगळीत जातील तेंव्हा थोडीच कोणी 'पॉलीश कुठे' म्हणतील? आज हसलेले पोरीचे डोळे जन्मभर पुरतील आज बुटांना पॉलीश नाही, याची नाही खंत बिन-पॉलीशचे बूट म्हणजे जाणीव आहे जिवंत माझी माया लेकीसह जाईल पुढे दिगंत First things first
  • Log in or register to post comments
  • 4096 views

प्रतिक्रिया

Submitted by सुप्रिया on Tue, 03/17/2015 - 12:52

Permalink

मस्त.

छान झाले आहे रूपांतर.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 03/17/2015 - 12:59

Permalink

वा!

वा!
  • Log in or register to post comments

Submitted by स्नेहानिकेत on Tue, 03/17/2015 - 14:40

Permalink

सुरेख. आवडले.!!!!!

सुरेख. आवडले.!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर विजयकुम… on Tue, 03/17/2015 - 14:52

Permalink

मस्त!!

मस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 03/17/2015 - 15:52

Permalink

आवडले.

आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Tue, 03/17/2015 - 19:54

Permalink

काव्य रुपांतर चांगले आहे.

काव्य रुपांतर चांगले आहे. कवितेचा आशय ही फार आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 03/17/2015 - 20:32

Permalink

:)

आवडले!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 03/19/2015 - 08:38

Permalink

वा!

मस्तच रूपांतर!
  • Log in or register to post comments

Submitted by उमा @ मिपा on गुरुवार, 03/19/2015 - 13:25

Permalink

खूप छान!

खूप छान! रुपांतर असं वाटतच नाहीये.
  • Log in or register to post comments

Submitted by शिव कन्या on गुरुवार, 03/19/2015 - 19:15

Permalink

भावानुवाद सुंदर...

भावानुवाद सुंदर...
  • Log in or register to post comments

Submitted by पॉइंट ब्लँक on गुरुवार, 03/19/2015 - 19:31

Permalink

छान जमल आहे.

छान जमल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 03/19/2015 - 21:17

Permalink

वा.. फारच छान!!

वा.. फारच छान!!
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on गुरुवार, 03/19/2015 - 21:21

Permalink

सुंदर. आवडले.

सुंदर. आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 03/19/2015 - 21:22

Permalink

छान........

छान........ आणि शेव्त्चा फोतू...................मत्त मत्त गोंदुश गोल हाये!
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 03/19/2015 - 22:40

Permalink

सुंदर!!

सुंदर!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 03/20/2015 - 07:01

Permalink

सुरेख

सुरेख भावानुवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Fri, 03/20/2015 - 08:12

Permalink

मस्त

मस्त!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com