इमेल -पासवर्ड
इमेल आणि इतर नेटवर्क साइटस यांचे पासवर्ड तसेच काहींचे सिक्यूअरटी क्वेश्चन वगैरे कुठे साठवायचे? कसे लक्षात ठेवायचे? लिहून ठेवणे योग्य होईल काय? कृपया माहितगारांनी आपले उपाय सुचवावेत. मी हे सर्व एका वेगळ्या इमेलमध्येच पोस्ट केलेत आणि लिहूनही ठेवले आहेत परंतू काहीच सुरक्षित वाटत नाही.आमच्या इमेलातून काही घबाडवगैरे मेलचोरांना मिळणार नाहीयै परंतू इतर धोके संभवतात.दुसऱ्या एखाद्या ठिकाणाहून/डिवाइस/कंप्युटरातून जीमेल लॉगिन केले की वेरिफाइ करायला लावतात नेमके त्याचवेळी फोनमध्ये कोड आला नाही अथवा वेरिफाइ नाही झाले की जुन्या ठिकाणी पुन्हा "अमुक ठिकाणाहून लॉगिनचा प्रयत्न झालाय तरी पासवर्ड बदला" मेसेज झळकतो.पुन्हा नवा पासवर्ड लक्षात ठेवणे आले. [चारोळी धागा काढायचा उद्देश नाहीये. अगोदर कोणी असा धागा काढला असल्यास संपादक मंडळाने तिकडे प्रतिसाद म्हणून ढकलावा.]
वाचने
11740
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाच ते सहा पासवर्ड तयार ठेवा
कुठल्या हि प्रकारचे पासवर्ड
जसं कि एका १० अक्षराच्या
In reply to कुठल्या हि प्रकारचे पासवर्ड by अद्द्या
काही अजून क्लृप्त्या
पासवर्ड लक्षात ठेवणे आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyयोर ब्लीप्ड अप ब्रेन
एकाच एक्सेल शीटमधे सगळे लॉगिन
मी पण
In reply to एकाच एक्सेल शीटमधे सगळे लॉगिन by यसवायजी
अगागागागा
In reply to एकाच एक्सेल शीटमधे सगळे लॉगिन by यसवायजी
लै शाने असलात तरी पूर्ण वाचत
In reply to अगागागागा by मास्टरमाईन्ड
हे हे...
फारच उपयुक्त क्लुप्त्या आहेत.
आपला तर बाबा एकदम सोपा आहे.
वर सांगितलेल्या क्लृप्त्या
आपला पासवर्ड फॉरेन लैंग्वेज
आवडेश....
In reply to आपला पासवर्ड फॉरेन लैंग्वेज by सन्दीप१२३३०
मी टेक्स्ट फाईल मध्ये टाकून
पासवर्डस आर लाइक युवर अंडरवेयर
भन्नाट !
In reply to पासवर्डस आर लाइक युवर अंडरवेयर by कापूसकोन्ड्या
एक सो एक
English पासवर्ड नको
हे कुठे लागू होईल
In reply to English पासवर्ड नको by आगाऊ म्हादया......
महत्वाचा विषय
लहानपणीचे पाठांतर उपयोगाला कधी येणार ..
हे घ्या अधिक
येस इट हॅपन्स
ईमेल हैक करणारे वर
करता येतं . . त्यालाच
In reply to ईमेल हैक करणारे वर by कंजूस
(No subject)
काही इद्रे शब्द वापरात ठेवा.