✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उंच भरारी घे पाखरा

S — shrivallabh Panchpor, Tue, 03/10/2015 - 19:01
उंच भरारी घे पाखरा आकाशात स्वप्नाच्या दाही दिशा तुजला बोलावतात सांग जरा आकाशा थोडे उंच वाहायला पंखात बल आणुनी आणखी उडाया विसरलास जरी घरट्याला तरी आठवण ठेव ममतेची विसरलास जरी भूमीला तरी आठवण ठेव मातीची सांग जरा आकाशा थोडे उंच वाहायला पंखात बल आणुनी आणखी उडाया जाशील सुखाच्या वाटेवर पण चालावे लागेल आधी दुखाच्या काट्यांवर. दिसतील अनेक मृगजळ पण भुलू नकोस त्यांना सांग जरा आकाशा थोडे उंच वाहायला पंखात बल आणुनी आणखी उडाया भेटतील तुला अनेक दुष्ट तर काहीच सुष्ट मैत्री कर सुश्तांशी पण वैरी करू नकोस दुष्टांना सांग जरा आकाशा थोडे उंच वाहायला पंखात बल आणुनी आणखी उडाया उंच भरारी घे पाखरा आकाशात स्वप्नाच्या दाही दिशा तुजला बोलावतात सांग जरा आकाशा थोडे उंच वाहायला पंखात बल आणुनी आणखी उडाया

प्रतिक्रिया द्या
2460 वाचन

💬 प्रतिसाद (1)

छान कविता.

सौन्दर्य
Tue, 03/10/2015 - 19:40 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा