जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल
जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़ नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचा काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने घडामोडी होतील ,असा अन्दाज आहे.
या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझा प्रतिसाद पाहिल्यावर
आक्षेप
वैयक्तीक टीका मिसळपावच्या
मुफ्ती मेहमूद सईद काही बरळली
Decision to Free Separatist
तुम्ही गुर्जींसाठी हिंदी
काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट
या मुद्द्यावर पण प्रतिसाद
गुर्जी या मुद्द्यावर पण थोड
गुर्जी तिसऱ्यांदा बोलवतोय
मराठीत लिंक देऊन बर केलत .
अगोदर कडी शब्दों में निंदा
पण यांच्या बालिश आणि नामर्द
जम्मू भागातील गांधीनगर
फिर वही दिल लाया हूँ ।http:/
बाकी कोणी करत असेल वा नसेल मी
अहो अगोदरची क्रिकेट डिप्लोमसी