The Nuclear Jihadist नावाची एक कादंबरी वाचनात आली होती. पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक डॉक्टर अब्दुल कादीर खान यांच्या आयुष्यावर आणि कार्यावर ही कादंबरी आहे. कादंबरीत सांगितलेल्या काही गोष्टी खरोखर धक्कादायक आहेत.
मला कादंबरी आवडल्यामुळे त्याचे भाषांतर करण्याचा विचार सहज डोक्यात आला. मी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामाला सुरवात केली. काही दिवसांनी मी पुण्यातल्या मेहता प्रकाशन संस्थे कडे गेलो आणि माझे भाषांतराचे काम त्यांना दाखवले. पण या पुस्तकाचे भाषांतर आधीच झाले असून ते पुढील २-३ महिन्यात विक्रीसाठी येईल असे त्यांनी सांगितले. भाषांतराचे हक्क मेहता प्रकाशन सन्स्थेनॆच घेतलेले आहेत. आणि भाषांतरीत पुस्तक सध्या विक्री साठी बाजारात आलेले आहे .
माझ्याजवळ हक्क नसल्यामुळे मी माझे भाषांतर कोठेही प्रकाशित केले नाही. फक्त माझ्या कुटुंबियांनी ते वाचले आहे. मी ते भाषांतर मिपावर किंवा माझ्या ब्लोग वर प्रकाशित करू शकतो का ?
वाचने
8528
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाषांतर
श्री काळे यांचे पूर्ण नाव आणि
In reply to भाषांतर by सुनील
ते पुस्तक वेगळे आहे
In reply to भाषांतर by सुनील
धन्यवाद
In reply to ते पुस्तक वेगळे आहे by श्रीरंग_जोशी
या निमित्ताने अनेक दिवस घोळत
अनुवाद करून सार्वजनिक रित्या
In reply to या निमित्ताने अनेक दिवस घोळत by इनिगोय
अनुवाद करण्याअगोदर प्रकाशकाची
In reply to या निमित्ताने अनेक दिवस घोळत by इनिगोय
असे हक्क विकत घेताना
In reply to अनुवाद करण्याअगोदर प्रकाशकाची by विशाखा पाटील
मेहता प्रकाशन सारख्या मोठ्या
In reply to असे हक्क विकत घेताना by इनिगोय
हा अनुवाद नावाचा प्रकार अतिशय
भाषांतरांच्या दर्जाबाबत सहमत,
In reply to हा अनुवाद नावाचा प्रकार अतिशय by काळा पहाड
जर्मन लेखक गुंथर सोन्थायमर
In reply to भाषांतरांच्या दर्जाबाबत सहमत, by इनिगोय
अगदी अगदी. पॅपिलॉन, गॉडफादर
In reply to हा अनुवाद नावाचा प्रकार अतिशय by काळा पहाड
पाडस
पायताण हाणायचा प्रकार नाहीये.
In reply to पाडस by बोका-ए-आझम
काळापहाड >>+१०००००
In reply to पायताण हाणायचा प्रकार नाहीये. by काळा पहाड
प्रा. भालबा केळकर
गौरी देशपांडेंनी केलेला
सुधीर काळे
त्यानिमित्ताने बरेच चांगले
संस्कृतीच नसलेल्या देशातून
In reply to त्यानिमित्ताने बरेच चांगले by कंजूस
हक्क मिळालेले नसताना भाषांतर
In reply to त्यानिमित्ताने बरेच चांगले by कंजूस
हक्क मिळालेले नसताना भाषांतर करणे म्हणजे हौसखातर दुसऱ्याच्या बागेतले गवत उपटायला जाणे.हा, हा, हा !!!स्वान्त सुखाय
In reply to त्यानिमित्ताने बरेच चांगले by कंजूस
हक्क मिळालेले नसताना भाषांतर
In reply to त्यानिमित्ताने बरेच चांगले by कंजूस
लोल!
In reply to त्यानिमित्ताने बरेच चांगले by कंजूस
इकडचे वटपोर्णीमा (एका पवित्र