मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुले......टेबल टॉप.

जयंत कुलकर्णी · · मिपा कलादालन
बरेच दिवस टेबल टॉपवर काम करायचे मनात होते. अर्थात त्यासाठी लागणारे लाईटस नव्हतेच मग एल ई डी लाईट वापरुन काही प्रयोग केले. Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी

वाचने 4755 वाचनखूण प्रतिक्रिया 17

स्पा Mon, 03/09/2015 - 18:52
आहा अप्रतिमच आलीयेत काका लाईट सेट अप कसा केलात याबद्दल थोडी माहिती द्या ना

कंजूस Mon, 03/09/2015 - 19:42
दुसरा आणि तिसरा सांगतोय काम बरोबर झालंय. अश्श शिक्रेट विचारायचं नसतं स्पा. ऑनलाइन वस्तु विक्री माध्यमासाठी या टेबलटॉप फोटोग्राफीचं महत्त्व वाढलंय १३५ एमेम f/2 lens ?

In reply to by कंजूस

जयंत कुलकर्णी Mon, 03/09/2015 - 20:38
अहो कंजुसराव, तिकडे म्हणजे फोटोग्रफीच्या जगतात थोर लोक ढिगाने पडलेत....... २४-१०५ कॅनन लेन्स. कॅमेरा : ५० डी एस एल आर. कसलं सिक्रेट अन कसल काय..... अक्षराचा पाय कसा मोडायचा ते सांगेल का कोणी ?

In reply to by जयंत कुलकर्णी

बहुगुणी Mon, 03/09/2015 - 22:57
अवांतरः पाय मोडणं (हलंत) असं करायचं - "अर्थात्" टंकायचं असेल तेंव्हा "अर्थात्त" असं टंकून मग "त्त" च्या नंतर backspace करा, म्हणजे 'अर्थात्' दिसेल. शून्यवत् , च् , एस् एल् आर् वगैरे

कंजूस Mon, 03/09/2015 - 21:35
जरा गम्मत केली. परंतू दिवे लावण्याची जी काही योजना आपण करतो त्याचा परिणाम बरोबर झाला तर १)सावल्या न येणे २)पोत टेक्श्चर दिसणे आणि ३)कुठेही प्रकाशाचा धब्बा न दिसणे हे साधते. . . यांचा साठवून कॉपी पेस्ट करून उपयोग होईल का बघा. जगतात् एस् एल् आर् क् ख् ग् घ् च् छ् ज् झ् ट् ठ् ड् ण् त् थ् द् ध् न् प् फ् ब् भ् म् य् र् ल् व् श् ष् स् ह् ळ् ट्र श्र ज्ञ ऱ्य ऱ्या ©© ©© ©©       