दुसरा आणि तिसरा सांगतोय काम बरोबर झालंय.
अश्श शिक्रेट विचारायचं नसतं स्पा.
ऑनलाइन वस्तु विक्री माध्यमासाठी या टेबलटॉप फोटोग्राफीचं महत्त्व वाढलंय १३५ एमेम f/2 lens ?
अहो कंजुसराव, तिकडे म्हणजे फोटोग्रफीच्या जगतात थोर लोक ढिगाने पडलेत....... २४-१०५ कॅनन लेन्स. कॅमेरा : ५० डी एस एल आर. कसलं सिक्रेट अन कसल काय..... अक्षराचा पाय कसा मोडायचा ते सांगेल का कोणी ?
अवांतरः पाय मोडणं (हलंत) असं करायचं -
"अर्थात्" टंकायचं असेल तेंव्हा "अर्थात्त" असं टंकून मग "त्त" च्या नंतर backspace करा, म्हणजे 'अर्थात्' दिसेल.
शून्यवत् , च् , एस् एल् आर् वगैरे
आहा
In reply to आहा by स्पा
अरे फार सोपे आहे. ...मी आता
सुंदर.
अप्रतिम
दुसरा आणि तिसरा सांगतोय काम
In reply to दुसरा आणि तिसरा सांगतोय काम by कंजूस
अहो कंजुसराव, तिकडे म्हणजे
In reply to अहो कंजुसराव, तिकडे म्हणजे by जयंत कुलकर्णी
अप्रतिम प्रकाशचित्रे!
In reply to अप्रतिम प्रकाशचित्रे! by बहुगुणी
वाह!! हे हलन्त बर्याच
सहीच ! भारीच म्हणजे.
जरा गम्मत केली. परंतू दिवे
छान. २,४, आणि ५ जास्त आवडले.
दुसरा फोटो विशेष आवडेश...
जबर्या येकदम... !
चार आणि पाच नंबर चा खूप छान..
सर्वांना धन्यवाद !
मस्त.
१ न्ं च्या फुलाचे नाव काय आहे