
साहित्य : सहा कप घट्ट व गोड मलईचे दही , एका लिंबाचा रस , दहा चमचे साखर , छोटा अर्धा चमचा जायफळाची पूड , चिमुटभर पिवळा खायचा रंग , छोटा अर्धा चमचा मीठ.
कृती : दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करुन त्यात साधारण ३ वात्या दूध व २वाट्या पाणी घालुन पातळ करणे व मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.
लिंबाची एकदम चांगली चव येत असली तरी बर्याचवेळा लिंबाच्या कवटपणामुळे पियुषही कडू होते म्हणून १/२ चमचा व्हिनेगर वापरले तर कडूपणा येत नाही आणि चव पण एकदम बरोबर येते.
अरे वा !!
ओहो!
In reply to ओहो! by पैसा
इश्श
तुम्चे आडनाव फेमस आहे हं
In reply to तुम्चे आडनाव फेमस आहे हं by टवाळ कार्टा
नुस्तं फेमस? कल्ट आहे ना?
In reply to नुस्तं फेमस? कल्ट आहे ना? by कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्रे...नवीन असेल तर आधीच
In reply to अर्रे...नवीन असेल तर आधीच by टवाळ कार्टा
(No subject)
आयला...
मला खूपच आवडते. आता बनवून पण
मी असं ऐकलवतं की,
In reply to मी असं ऐकलवतं की, by अत्रुप्त आत्मा
श्रीखंडाचं (संपलेलं..) भांडं विसळून जे पाणि-मिळतं...
कोणी काहिहि म्हणो
In reply to कोणी काहिहि म्हणो by दिपक.कुवेत
+१
In reply to कोणी काहिहि म्हणो by दिपक.कुवेत
म्ह्णजे दहि वस्त्रगाळ करुन मग
In reply to म्ह्णजे दहि वस्त्रगाळ करुन मग by सूड
म्हंजे
In reply to म्हंजे by पैसा
काय की!! आवडतं एवढं खरं!!
In reply to म्हंजे by पैसा
आंबटपणा टाळण्यासाठी.
पियुषाबद्दल अनेक वदंता
In reply to पियुषाबद्दल अनेक वदंता by रेवती
असेच म्हणतेय
दादरला मिळते
In reply to दादरला मिळते by सिरुसेरि
ठाण्यातल्या गोखलेतही अफाट
In reply to ठाण्यातल्या गोखलेतही अफाट by किसन शिंदे
अफाट
In reply to अफाट by सूड
जे काय म्हणतात ते हो म्हाग्रु
In reply to जे काय म्हणतात ते हो म्हाग्रु by किसन शिंदे
अर्रर्र!! अपमान करायचाच असेल
In reply to अर्रर्र!! अपमान करायचाच असेल by सूड
होरेत उडी मारलेली बरी
In reply to ठाण्यातल्या गोखलेतही अफाट by किसन शिंदे
ठाण्यातल्या गोखलेतही अफाट
प्रकाश, आस्वाद आणि पणशीकर
पुण्यात मस्तानी फेमस आहे.
In reply to पुण्यात मस्तानी फेमस आहे. by विजय पिंपळापुरे
हाहा
मस्त.
काका नमस्कार
सुंदर...
In reply to सुंदर... by जागृती अ. घाडीगांवकर
अय्याऽऽऽऽ!! कित्ती छाऽऽऽन!!
In reply to अय्याऽऽऽऽ!! कित्ती छाऽऽऽन!! by सूड
नक्की कोण छाऽऽऽन ..??
In reply to नक्की कोण छाऽऽऽन ..?? by सस्नेह
ओळखा पाहू!!
प्लीज फोटो कसा अपलोड करायचा?
In reply to प्लीज फोटो कसा अपलोड करायचा? by जागृती अ. घाडीगांवकर
हा दुवा बघा
पणशीकर्स....
In reply to पणशीकर्स.... by प्रभाकर पेठकर
पीयूषच्या इतिहासाबद्दल
पियुष छान झाले. लिंबाची चव
In reply to पियुष छान झाले. लिंबाची चव by कायरा
कायरा
In reply to कायरा by सस्नेह
पूर्वी वाचनमात्र असतील की
In reply to पूर्वी वाचनमात्र असतील की by श्रीरंग_जोशी
त्यांनी प्रतिक्रिया