छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी"
***************************************************************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
****************************************************************************************
नमस्कार मंडळी!
छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद.
यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे.
येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत.
प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील.
प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील.
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा!
***************************************************************************
मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
78138
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजा!
In reply to स्पर्धेसाठी.."द किंग" by विशाल कुलकर्णी
जबरदस्त!
In reply to स्पर्धेसाठी.."द किंग" by विशाल कुलकर्णी
आहा.....
सरडा ( गार्डन लिझार्ड)
सरडो चलात? सरिसृप ?
In reply to सरडा ( गार्डन लिझार्ड) by मिनियन
हे छायाचित्र स्पर्धेसाठी
In reply to सरडा ( गार्डन लिझार्ड) by मिनियन
अरे!
In reply to हे छायाचित्र स्पर्धेसाठी by मिनियन
माझी प्रवेशिका
जबरदस्त रंगसंगती....दोन तीन
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
+१
In reply to जबरदस्त रंगसंगती....दोन तीन by असंका
छान !
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
अप्रतिम
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
स्टुलावर हे ध्यान उभ राहुन मस्त 'स्माईल' देत होत..
हा हा पाहून हसू आले
In reply to स्टुलावर हे ध्यान उभ राहुन मस्त 'स्माईल' देत होत.. by इशा१२३
From Colorado Trip
From San Antonio Trip
In reply to From Colorado Trip by कंस
कंस भाऊ... लै मंजी लैच जबरा
In reply to From San Antonio Trip by कंस
खतरनाक!
In reply to From San Antonio Trip by कंस
छान. रंग आवडले.
In reply to From Colorado Trip by कंस
चतुष्पाद -स्पर्धेसाठी
प्रचंड बोलका फोटो आहे. त्या
In reply to चतुष्पाद -स्पर्धेसाठी by चतुर नार
माझी पण प्रवेशिका
क्लासच!
In reply to माझी पण प्रवेशिका by मोहन
मस्त चित्रं येतायत.
माझी पण प्रवेशिका
काय दिसत नाय मला...इतरांना
In reply to माझी पण प्रवेशिका by रवीराज
फ्लिकर वर जाऊन बघितला....मला
In reply to काय दिसत नाय मला...इतरांना by असंका
बाकी सगळे
In reply to माझी पण प्रवेशिका by रवीराज
काहीतरी चुकलय....
In reply to माझी पण प्रवेशिका by रवीराज
पुन्हा एकदा प्रयत्न...
In reply to काहीतरी चुकलय.... by रवीराज
गुबु गुबु आला... आला.. नंदी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupana Bhi Nahin Aata... { Baazigar }सुरेख
In reply to गुबु गुबु आला... आला.. नंदी by मदनबाण
गुबगुबीतच आहे !
In reply to गुबु गुबु आला... आला.. नंदी by मदनबाण
जबराट....
In reply to गुबु गुबु आला... आला.. नंदी by मदनबाण
येक इणंती
प्रवेशिका,
Three Idiots
Three Idiots
मस्तच
In reply to Three Idiots by नांदेडीअन
धन्यवाद. :)
In reply to मस्तच by रवीराज
अरे..
In reply to Three Idiots by नांदेडीअन
सुंदर! एकदम मस्त!
In reply to Three Idiots by नांदेडीअन
स्पर्धेसाठी नाही
म्हैस
ह्ही ह्ही ह्ही ..
In reply to म्हैस by शाहिर
+१
In reply to ह्ही ह्ही ह्ही .. by अत्रुप्त आत्मा
अवघड आहे मग
In reply to ह्ही ह्ही ह्ही .. by अत्रुप्त आत्मा
रुबाब
@रुबाब>>> लाजव्वाब!
In reply to रुबाब by झकासराव
गेंडास्वामी
@गेंडास्वामी>> ह्ही ह्ही ह्ही
In reply to गेंडास्वामी by यसवायजी
हे साहेब रस्त्यात बाजूला उभे होते
आमची माऊ आणि तिचा sharko .
हा इग्वाना. सुस्त झाला होता खावून खावून ..
माझा ही फोटो घ्या स्पर्धेसाठी
(No subject)
(No subject)
फोटो दिसतोय का?
नाही
In reply to फोटो दिसतोय का? by आनंदराव
नाय दिसत...
In reply to फोटो दिसतोय का? by आनंदराव
तुमचा अल्बम प्रायव्हेट आहे...
In reply to फोटो दिसतोय का? by आनंदराव
काय करायचे आहे नक्की ते सांगा
तुम्ही गुगलफोटोवर ज्या
In reply to काय करायचे आहे नक्की ते सांगा by आनंदराव
मी पण...
(No subject)
In reply to मी पण... by Keanu
चतुष्पादांच्या स्मायल्या
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
दोन्ही फोटो छान आहेत!
In reply to मी पण... by Keanu
फोटो कसा अपलोड करायचा जरा
आनंदराव,
In reply to फोटो कसा अपलोड करायचा जरा by आनंदराव
नाय दिसत....
In reply to (No subject) by आनंदराव
स्पर्धेसाठी..