छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी"
***************************************************************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
****************************************************************************************
नमस्कार मंडळी!
छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद.
यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे.
येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत.
प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील.
प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील.
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा!
***************************************************************************
मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
78081
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी प्रवेशिका
अरे वा, मस्त विषय,
मी काही चांगला फोटोग्राफर
एक चांगला क्षण टिपला आहे.
In reply to मी काही चांगला फोटोग्राफर by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझी प्रवेशिका....
एक-मेकांना अजिबात चावायचे
In reply to माझी प्रवेशिका.... by मुक्त विहारि
विषयाशी धरून फोटो असल्याने
In reply to माझी प्रवेशिका.... by मुक्त विहारि
यु वरी नॉट....
In reply to विषयाशी धरून फोटो असल्याने by स्पा
मुवि. तुमची मुलगी सुंदर आहे.
In reply to यु वरी नॉट.... by मुक्त विहारि
माझी प्रवेशिका
मजेशीर आहे..!!
In reply to माझी प्रवेशिका by खंडेराव
छान क्षण टिपला आहे.
In reply to माझी प्रवेशिका by खंडेराव
https://www.flickr.com/photos
मदत
In reply to https://www.flickr.com/photos by सुखदा ८
धन्यवाद पैसा.
In reply to मदत by पैसा
(No subject)
In reply to मदत by पैसा
फ्लिकर चे फोटू क नाही दिसते ?
In reply to (No subject) by पियुशा
दोन कारणे असू शकतात
In reply to फ्लिकर चे फोटू क नाही दिसते ? by पियुशा
- जो फोटो इथे प्रकाशित करायचा आहे तो पब्लिक (अॅक्सेसिबल) केलेला नाही.
- जो दुवा वापरलाय तो चुकीचा आहे.
फ्लिकरवरून चित्राचा दुवा घेताना तो अॅड्रेस बार मधून कॉपी करू नये. फ्लिकरमध्ये ते चित्र ओपन केले असता चित्राखाली उजव्या कोपर्यात तीन चिन्हे असतात. त्यापैकी मधले चित्र उजवीकडे दिशा दाखवणारा बाण आहे. त्यावर क्लिक करावे. एक छोटासा पॉप अप बॉक्स ओपन होतो. त्याचे शीर्षक असते Share. चित्र शेअर करण्याचे विविध पर्याय त्यात असतात. त्यापैकी Link हा पर्याय निवडावा. त्याखालील टेक्स्टबॉक्समध्ये जी लिंक दिसेल ती इथे मिपावर फोटो प्रकाशीत करण्यासाठी वापरावी.@ श्री रा तुम्ही जस सान्गितल
In reply to दोन कारणे असू शकतात by श्रीरंग_जोशी
शेअरिंग रिस्ट्रिक्टेड
In reply to @ श्री रा तुम्ही जस सान्गितल by पियुशा
https://flic.kr/p/coMr9C
In reply to (No subject) by पियुशा
खुप प्रयत्न करुनही इमेज दिसत
In reply to https://flic.kr/p/coMr9C by पियुशा
अग बै
In reply to खुप प्रयत्न करुनही इमेज दिसत by पियुशा
दिला ना ग
In reply to अग बै by पैसा
अग नाही ग!
In reply to दिला ना ग by पियुशा
जमलय का ?
In reply to अग नाही ग! by पैसा
खालील दुवा वापरावा
In reply to खुप प्रयत्न करुनही इमेज दिसत by पियुशा
जमल जमल धन्स धन्स धन्स
In reply to खालील दुवा वापरावा by कपिलमुनी
सो स्वीट!
In reply to (No subject) by पियुशा
मी पोस्टइमेज.ऑर्ग वरून टाकतो.
आकार कोणता ठेवावा
In reply to मी पोस्टइमेज.ऑर्ग वरून टाकतो. by वेल्लाभट
डायरेक्ट लिंक निवडावी
In reply to आकार कोणता ठेवावा by खंडेराव
ही माझी प्रवेशिका...
चतुष्पाद प्राणी
पुन्हा एक प्रयत्न....
फारच गोड फोटो आलाय हा क्युट
In reply to पुन्हा एक प्रयत्न.... by माम्लेदारचा पन्खा
मस्त भाव टिपले आहेत.
In reply to पुन्हा एक प्रयत्न.... by माम्लेदारचा पन्खा
माझी प्रवेशिका
भारीच टाईमिंग.
In reply to माझी प्रवेशिका by प्रचेतस
स्पर्धेसाठी नाही
स्पर्धेसाठी नाही
नाणेघाटानजीकच्या पठारावर.माझी प्रवेशिका
गोंडस बाळ आहे एकदम!
In reply to माझी प्रवेशिका by मोहनराव
गोव्याला
In reply to माझी प्रवेशिका by मोहनराव
हे तितकस क्युट नाहीये
@ नशीब रंग काळा नाहीये>>
In reply to हे तितकस क्युट नाहीये by स्पा
डोळे कसले खतरा आलेत
In reply to हे तितकस क्युट नाहीये by स्पा
आपल्या भयकथांच्या कारकीर्दीला
In reply to हे तितकस क्युट नाहीये by स्पा
"आपण कुणाच्या बाला भित नाहि!"
In reply to हे तितकस क्युट नाहीये by स्पा
आमची सोनी...
माझाही एक फोटो
कहर आलाय
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
बोला
In reply to कहर आलाय by स्पा
मस्तच
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
भारीच पोझ दिली आहे
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
लय भारी मॉडेल ..
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
अप्रतिम !!
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
धन्यवाद सगळ्यांचे…
In reply to अप्रतिम !! by पलाश
अतिशय सुंदर!
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
हो हो
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
मस्त आलाय!
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
जबरदस्त.
In reply to माझाही एक फोटो by सौरभ उप्स
अस्वल
बापरे! अस्वल! कित्येक वर्षात
In reply to अस्वल by भुमन्यु
दार्जिलिंग झू
In reply to बापरे! अस्वल! कित्येक वर्षात by क्रेझी
स्पर्धेस आमुचाही हातभार
Scottish sheep
खासच आलाय हा फोटो !
In reply to Scottish sheep by खान्देशी
मस्त, ऊन सावल्यांचा खेळ, रंग
In reply to Scottish sheep by खान्देशी
rare species- Mountain Goat@Eravikulam National Park
स्पर्धेसाठी.."द किंग"