✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

येऊ तशी कशी मी फारीनला?

प — पिवळा डांबिस, Sun, 11/16/2008 - 23:11

प्रतिक्रिया द्या
8482 वाचन

💬 प्रतिसाद (25)
क
कपिल काळे Sun, 11/16/2008 - 23:19 नवीन

अशीच अवस्था

राम चा तो लेख वाचून माझी ही झाली होती. पिडांनी योग्य शब्दांत वर्णन केले आहे. एकलेचपणा संपेलच आता जाइन भारतां माझ्या गावां अमेरिका वारी कसले जीवन असले मरण पैशांपोटीं असे म्हणावेसे वाटत आहे http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/16/2008 - 23:20 नवीन

साष्टांग णमस्कार्स

_____________/|\_____________ आपल्या प्रतिभेला आपला खुला सलाम आहे, मी चक्क आहे त्याच चालीत हे गाणं म्हणू शकलो ... आमचं नाव वाचूनपण आलंद झाहला... - (पिवळा शेवगा) टारजुभाव
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/16/2008 - 23:23 नवीन

हा हा हा हा

अई भारी! बाकी
पिवळी शेवंता
=)) =)) भहन्नाहाट!!!!!! -( =)) ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 11/16/2008 - 23:24 नवीन

पिवळ्या डांबीसा खल्लास प्रासंगिक विडंबन!!

एकदम ज ह ब ह र्‍या हा!! रविवार सार्थकी लागला म्हणायचा! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/16/2008 - 23:29 नवीन

आवडलं.

विडंबन आवडलं. आमची मैत्रिण प्राजु व आमचा पुतण्या टारूचं नाव बघून आनंद जाहला. रेवती
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 11/17/2008 - 00:55 नवीन

लै भारि.

पिडा काका, लै भारि. वेंट्रीलाच पैका वसूल. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/17/2008 - 00:57 नवीन

ठ्ठो....

=)) =)) =)) =)) =)) लै जबर्‍या. अवांतरः एखादी फेटा उडवायची स्मायली नाही का हो? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 11/17/2008 - 01:01 नवीन

असेच म्हणतो ...

अक्षरश: ठ्ठो SSS ठ्ठोSSS ठ्ठोSSS हसलो बॉ ... असे जबरदस्त प्रासंगिक विडंबन सादर करणार्‍या डांबिसकाकांच्या प्रतिभेला सलाम ... _/\_ बाकी बिपीनभौ म्हण्तात तसे "फेटा उडवायची स्मायली नाही का रे नीलकांत ? " सिंप्ली, डांबिसकाका यु मेड माय डे !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नंदन Mon, 11/17/2008 - 02:08 नवीन

+१

डॉन्याशी सहमत आहे. कविता-स्फुंदन आवडले :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मनिष Mon, 11/17/2008 - 09:38 नवीन

हेच म्हणतो....

माझाही साष्टांग नमस्कार _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सहज Mon, 11/17/2008 - 08:52 नवीन

+१

एखादी फेटा उडवायची स्मायली पाहीजेच पाहीजे!!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मुक्तसुनीत Mon, 11/17/2008 - 10:27 नवीन

+२

हेच म्हणतो ! डांबिसखान बहोत अच्छे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्राजु Mon, 11/17/2008 - 02:52 नवीन

हाहाहा.

धिस इज वॉट आय कॉल डांबिसकाका...!! बर्‍याचदिवसांनी लेखणीची बॅट एकदम धुवाधार रन्स काढून गेली आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 11/17/2008 - 06:58 नवीन

झकास

आतषबाजी!!!!!!!!! =))
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 11/17/2008 - 08:29 नवीन

) ) बैलोबा

:)) =)) :)) =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 09:05 नवीन

एकसो-बीसची

एकसो-बीसची खुमारीच न्यारी एकसो-बीसची खुमारीच न्यारी... तात्या बघे पिचकारी मारायला हो.... येऊ तशी कशी मी फारिनला? मस्त! :) बाकी साला काय पण म्हणा, १२० पान खाऊन भररस्त्यात पचाऽऽकन थुंकण्याची मजाच निराळी! :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 11/17/2008 - 10:24 नवीन

झक्कास आहे

=)) <:P वेताळ
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 11/17/2008 - 10:39 नवीन

डांबिस

काय डांबिस आहात हो तुम्ही.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 11/17/2008 - 10:42 नवीन

खि खि खि लय

खि खि खि लय भारी हो काका... च्यामायला पण काहि म्हणा... आमची लावणीच लय भारी नाना विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ । कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम ॥ चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा । मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति॥
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 11/17/2008 - 12:37 नवीन

भन्नाट..

भन्नाट प्रासंगिक विडबंन.. सुलेशबाबू,बहोत बढिया! स्वाती
  • Log in or register to post comments
र
राम दादा Tue, 11/18/2008 - 07:17 नवीन

आयला आपण तर आचाट पडलो भाऊ...

लईच भारी जमलय..म्हंजी बाण सही निशाने पर लगाया है... हासुन हासुन पार हापिसात बोंब झाली..का हसतोय कुणालाच समजत नव्हतेच्...पण आयटी केबीनमध्ये सहसा कोण डोकावत नाही.नाय तर लावणी म्हणायची वेळ आली आसती.. राम दादा..
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 09:10 नवीन

थँक्यू!!

रागावला नाहीत ना! मला वाटलं आपण रागावतां की काय!!!! आपला नम्र, पिवळा डाबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राम दादा
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 09:15 नवीन

काळजी

च्यामारी, कुणी आपल्या लेखनामुळे रागवेल का ह्याची काळजी करायला लागलात ? कसं चालायचं तुमचं ह्या मिपांवर काका ? -- (बिन्दास पुतण्या) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 10:05 नवीन

अवो नाय! तसं नाय!!

आवो आपल्या जुन्या मेबरांच्यासाठी आसं विचारन्याची गरज नाय हे मलाबी म्हाईत हाये!! पन नव्या मेंबरांसाठी इचारावं लागतय..... बाकी तुमच्या धैर्याची आमी दाद देलो!! आमच्या **त अजून इतका दम आला न्हाय म्हणाना!!!:) तुमच्या पावलावर पाऊल टाकन्याची महत्वाकांक्षा बाळगनारा, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
र
राम दादा Tue, 11/18/2008 - 22:22 नवीन

डांबिसराव...

आपल्याला राग बिलकुल नाय आला ब्वा....उलट रचना आवडली...खुप खुप हसलो...हसवल्याबद्दल धन्यवाद.. शेवटी हसण्याने माणसाचे आयुष्य वाढते ..असेच आम्हाला हसवत रहा... आपला राम दादा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा