अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ...
एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ...
दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ...
तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती"
चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता ..
त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ...
आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो
...विचार करकरून एक शीण येतो :D
वाचने
45149
प्रतिक्रिया
262
मिसळपाव
प्रतिक्रिया
खी खी खी =))
In reply to ज. मे. ल. ते तुझं! तुझ्यावर by यशोधरा
>>ब्रह्मदेवाच्या एका
In reply to १० १५ काय घेऊन बसलात by बॅटमॅन
+१
In reply to >>ब्रह्मदेवाच्या एका by सूड
किंवा खाण्याआधी सिद्ध करावे
In reply to +१ by बॅटमॅन
जीवनोन्नतिचे सहा सोपान
In reply to किंवा खाण्याआधी सिद्ध करावे by सूड
त्यातली प्रकरणे थोडी विस्तृत
In reply to जीवनोन्नतिचे सहा सोपान by अत्रन्गि पाउस
+२
In reply to किंवा खाण्याआधी सिद्ध करावे by सूड
.
In reply to +२ by बॅटमॅन
पण जसे म्हैस, रेडा मारण्यावर
In reply to मत्स्य स्वतः विष्णूचा अवतार by बाळ सप्रे
ओ येक वेळ मोठ्या माशांका बंदी
In reply to पण जसे म्हैस, रेडा मारण्यावर by बाळ सप्रे
इथे सगळ्यांनी किती किती घोर
In reply to ओ येक वेळ मोठ्या माशांका बंदी by यशोधरा
ताच तर मी म्हणी होतय, पण आपली
In reply to इथे सगळ्यांनी किती किती घोर by डॉ सुहास म्हात्रे
मासे म्हणजे पर्यायाने
In reply to इथे सगळ्यांनी किती किती घोर by डॉ सुहास म्हात्रे
अगदी असेच म्हणतो.
In reply to इथे सगळ्यांनी किती किती घोर by डॉ सुहास म्हात्रे
>>पोटात घालणे म्हणजे खाणारा
In reply to इथे सगळ्यांनी किती किती घोर by डॉ सुहास म्हात्रे
त्यांना आपल्या पोटात घालणे
In reply to इथे सगळ्यांनी किती किती घोर by डॉ सुहास म्हात्रे
जाऊ देत की नाय कोण म्हणतंय!!
In reply to त्यांना आपल्या पोटात घालणे by हाडक्या
आम्हाला एक विष्णू पोटात
In reply to जाऊ देत की नाय कोण म्हणतंय!! by सूड
म्हावरा प्राणी नाहीच मुळ्ळी,
In reply to मत्स्यावर बंदी नको हां! आमका by यशोधरा
ब्येश्ट, ब्येश्ट!
In reply to म्हावरा प्राणी नाहीच मुळ्ळी, by डॉ सुहास म्हात्रे
कोंबड्यादेखिल कापायला नेताना
In reply to म्हावरा प्राणी नाहीच मुळ्ळी, by डॉ सुहास म्हात्रे
बकरे इ. देखील कापल्यावर उलटेच
In reply to कोंबड्यादेखिल कापायला नेताना by बाळ सप्रे
आवडले
In reply to आता मत्स्य, कूर्म, वराह by बाळ सप्रे
गायीत देव आहेत म्हणून पोथ्या
१. हिंदूंच्या नेमक्या कुठल्या
ओ... तुम्हाला काही कळतं का नाही...?
In reply to १. हिंदूंच्या नेमक्या कुठल्या by संदीप डांगे
सोरि सक्तीमान...
In reply to ओ... तुम्हाला काही कळतं का नाही...? by तुषार काळभोर
ख्याल
In reply to सोरि सक्तीमान... by संदीप डांगे
.
In reply to १. हिंदूंच्या नेमक्या कुठल्या by संदीप डांगे
अनुमोदन. +१
In reply to १. हिंदूंच्या नेमक्या कुठल्या by संदीप डांगे
गाय पूज्य आहे म्हणून.
हे एक!
In reply to गाय पूज्य आहे म्हणून. by साती
देशी गायीची प्रजाती संरक्षित
In reply to गाय पूज्य आहे म्हणून. by साती
धार्मिक कारण नाही
मला तरी असं वाटतं की केवळ
In reply to धार्मिक कारण नाही by बोका-ए-आझम
कानफाट्या
In reply to मला तरी असं वाटतं की केवळ by हाडक्या
तुम्हाला नक्की काय म्हणायचंय
In reply to कानफाट्या by बोका-ए-आझम
१९७६ सालापासून हा कायदा आहे
In reply to तुम्हाला नक्की काय म्हणायचंय by हाडक्या
सदर कायदा आणि धर्म वैग्रे
In reply to धार्मिक कारण नाही by बोका-ए-आझम
.
.
जुना विनोद...
In reply to . by hitesh
हितेशभाऊ, याच्यात एक नाव
In reply to . by hitesh
मला एक कळत नाही आहे गायीला
बरोबर आहे. मलाही हाच प्रश्न
In reply to मला एक कळत नाही आहे गायीला by मृत्युन्जय
भाकडच नव्हे
In reply to बरोबर आहे. मलाही हाच प्रश्न by खंडेराव
यांची गुरे/डुकरे रस्ता अडवून
In reply to भाकडच नव्हे by पैसा
भाव बिव काय नाय
In reply to यांची गुरे/डुकरे रस्ता अडवून by काळा पहाड
अवघड आहे
प्रतिसादातल्या शेवटच्या २
In reply to अवघड आहे by प्रसाद गोडबोले
अगदी असेच म्हणतो. भूतदयेचा
In reply to प्रतिसादातल्या शेवटच्या २ by बाळ सप्रे
इरव्ही स्वातंत्र्यवीर
In reply to अवघड आहे by प्रसाद गोडबोले
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे,
In reply to इरव्ही स्वातंत्र्यवीर by बॅटमॅन
बुद्ध आणि महावीरांची नावे
In reply to सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, by प्रसाद गोडबोले
असो . हे असले काही वादविवाद
In reply to अवघड आहे by प्रसाद गोडबोले
+१
In reply to असो . हे असले काही वादविवाद by खंडेराव
गायच काय , कोणत्याही प्रकारचे
In reply to +१ by बॅटमॅन
.
In reply to गायच काय , कोणत्याही प्रकारचे by प्रसाद गोडबोले
बीफ खाल्ल्याने आरोग्याला अपाय
In reply to गायच काय , कोणत्याही प्रकारचे by प्रसाद गोडबोले
गायच काय , कोणत्याही प्रकारचे
In reply to गायच काय , कोणत्याही प्रकारचे by प्रसाद गोडबोले
रेड मीट आरोग्याला हानिकारक
In reply to गायच काय , कोणत्याही प्रकारचे by गवि
भाजप सरकार बर्याच गोष्टी करीत
In reply to रेड मीट आरोग्याला हानिकारक by सुबोध खरे
अगदी
In reply to रेड मीट आरोग्याला हानिकारक by सुबोध खरे
गाय खाल्ल्याने रोग होतात .....
In reply to गायच काय , कोणत्याही प्रकारचे by प्रसाद गोडबोले
तुमच्या वैयक्तिक मताशी सहमत !
हा उतारा मि आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचला.
त्यामुळे समतेची व
In reply to हा उतारा मि आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचला. by यमगर्निकर
मलाही
In reply to त्यामुळे समतेची व by प्रसाद गोडबोले
तद्दन मूर्ख उतारा आहे. बुद्ध
In reply to हा उतारा मि आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचला. by यमगर्निकर
पण त्या निमित्ताने भाजपावर
In reply to तद्दन मूर्ख उतारा आहे. बुद्ध by बॅटमॅन
डी.एन.झा अथॉरिटी आहेत!
In reply to हा उतारा मि आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचला. by यमगर्निकर
दिमाग सटपटा गया...
.
स्वतःला उत्तर माहीत असलेले
In reply to . by hitesh
फायदा...
चांगला प्रश्न आहे
In reply to फायदा... by विकास
+/-
In reply to चांगला प्रश्न आहे by आजानुकर्ण
व्यवहार्य निर्णय
In reply to +/- by विकास
:)
In reply to व्यवहार्य निर्णय by आजानुकर्ण
गाय तुमची माता तर बैल तुमचा कोण ?
या कायद्याचे समर्थन करणारे -
छुपे कम्युनिस्ट
केंद्र सरकार म्हणजे शेतकर्यांवरची ’साडेसाती’
मोकाट जनावरे चोरूनलपून
In reply to केंद्र सरकार म्हणजे शेतकर्यांवरची ’साडेसाती’ by गंगाधर मुटे
त्यांनाच कसाब म्हणून संबोधणे
In reply to मोकाट जनावरे चोरूनलपून by बाळ सप्रे
मुंटेंच्या प्रस्तावास सहर्ष
In reply to केंद्र सरकार म्हणजे शेतकर्यांवरची ’साडेसाती’ by गंगाधर मुटे
सहमत
In reply to मुंटेंच्या प्रस्तावास सहर्ष by संदीप डांगे
तुमच्यासारख्या विरोधकांनी तरी
In reply to सहमत by hitesh
आँ !
In reply to तुमच्यासारख्या विरोधकांनी तरी by मृत्युन्जय
उत्तम. तेवढ्यांनी तरी नाकारले
In reply to आँ ! by hitesh
ग्यास नाही.
In reply to उत्तम. तेवढ्यांनी तरी नाकारले by मृत्युन्जय
कटू वस्तूस्थिती : आंतरजालावर
In reply to आँ ! by hitesh
शेतकरी ?
In reply to केंद्र सरकार म्हणजे शेतकर्यांवरची ’साडेसाती’ by गंगाधर मुटे
इथे कसाब म्हणजे अतिरेकी कसाब
टोलसंदर्भात
याला स्पष्ट शब्दात विश्वासघात
In reply to टोलसंदर्भात by आजानुकर्ण
+१
In reply to याला स्पष्ट शब्दात विश्वासघात by हाडक्या
+/-
In reply to टोलसंदर्भात by आजानुकर्ण
- १२ फेब्रुवारीतील बातमीप्रमाणे त्यावेळ पर्यंत ६५ टोल प्लाझा बंद केले होते.
- ५० कोटी खालील रस्त्यांना टोल आकारणी केली जाणार नाही असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
- जिथे टोल रहाणार आहे तेथे इ-टोल पद्धती आणून वेळ वाचवणे आणि मिळणारे पैसे त्वरीत गोळा करणे (पक्षी: टोलगुंडांना मिळणार नाहीत हे पहाणे) यावर लक्ष दिले जात आहे. (The study said, "Rs 60,000 crore was lost on account of various delays at check posts and electronic toll collection could save Rs 88,000 crore." )
- त्यासाठी इंडीयन हायवे मॅनेजमेंट कंपनी अशी मला वाटते निमसरकारी कंपनी स्थापण्यात आली आहे. (" Its objectives are collection of toll through ETC System and to manage the project strategically, administratively, legally, technically and commercially. It will also provide services of central ETC system which include toll transaction clearing house operations, help desk support and setting up of call centres for incident management ")
हे आधीच्या सरकारने का केले नाही कोण जाणे! म्हणजे गडकरींच्या आधीच्या काळात रस्ते आणि पूल बांधले गेले त्यावर टोल आकारण्याची पद्धती देखील आणली गेली. नंतरच्या काळात नुसतेच टोल वाढत गेले. आता तसे होऊ नये म्हणून व्यवस्था तयार केली जात आहे, जे स्वागतार्ह आहे असे वाटते. सगळे लगेच होईल का? अर्थातच नाही. पण वर सांगितलेली दिशा योग्य आहे का? मला तरी योग्य वाटते. आणि तशी अगदी आधीच्या युपिए सरकारने पण आणली असती तरी स्वागतच केले असते. पण... तरी देखील टोलचे पैसे कसे वापरले जातात (विशेष करून जे खाजगी टोलमाफिया गोळा करतात ते) या संदर्भात पूर्ण पारदर्शिकता (वरील माझ्याच प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे) आली पाहीजे असे वाटते. असो..,
हा गोवंश हत्याबंदी कायदा आहे की शेतकर्यावर लादलेली वेठबिगारी?
आपले म्हणणे आपण
In reply to हा गोवंश हत्याबंदी कायदा आहे की शेतकर्यावर लादलेली वेठबिगारी? by गंगाधर मुटे
कै च्या कै
In reply to हा गोवंश हत्याबंदी कायदा आहे की शेतकर्यावर लादलेली वेठबिगारी? by गंगाधर मुटे
शेती / पशुपालन करा अशी सक्ती
In reply to कै च्या कै by प्रसाद गोडबोले
नाण्याची दुसरी बाजू
In reply to कै च्या कै by प्रसाद गोडबोले
माणुस सोडुन कोणताही प्राणी
In reply to नाण्याची दुसरी बाजू by आजानुकर्ण
तुमच्या स्पष्ट मताशी
In reply to माणुस सोडुन कोणताही प्राणी by प्रसाद गोडबोले
अप्रत्यक्ष सक्तीच.
In reply to कै च्या कै by प्रसाद गोडबोले
हे गुजरातमधेल गोरक्षण https://hi-in.facebook.com/jaygoumata/
गाय खाण्यावर बंदी. पण चामडे विकण्यावर बंदी नाही.
In reply to हे गुजरातमधेल गोरक्षण https://hi-in.facebook.com/jaygoumata/ by hitesh
हिंदु मुस्लिमानी एकत्र बसुन बीफ खाल्ले
शरद जोशी यांचा आजच्या अ॓ग्रो वन मधला पुनर्प्रकाशीत लेख
मुळ लेख येथे उपलब्ध आहे