आम आदमी पक्ष एक फार मोठा विजय मिळवून दिल्लीच्या गादीवर बसला. श्रीयुत केजरीवाल हे गाजावाजा करत मुख्यमंत्री झाले. परंतु लगेचच ह्या पक्षाला ग्रहण लागेल असे वाटू लागले आहे. पक्षाचे मुख्य रणनीतीकार समजले जाणारे योगेंद्र यादव आणि उच्चशिक्षित, यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास आप मध्ये मोठी फुट पडण्याचा संभव आहे. असे घडल्यास आप दिल्ली नीट सांभाळू शकेल असे वाटते का??? का पुन्हा मागील प्रसंगाप्रमाणे केजारीवालांना मुख्यमंत्री पद सोडावे लागेल. आणि असे घडलेच तर दिल्लीमधील जनतेचा लोकशाही वरील विश्वास उडेल एवढे नक्की......
वाचने
24045
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय दुर्दैवी
दुर्दैवी
यादव आणि भुषण पिता पुत्र
राजकारण दिसतं तितकं सोपं नसतं
हे दुर्दैवी आहे . भाजप आणि
लोकांना पक्षात काय चालू आहे
In reply to हे दुर्दैवी आहे . भाजप आणि by पिंपातला उंदीर
यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे
हि मुलखत मि नक्किच बघिन. आणि
In reply to यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे by नांदेडीअन
सांगणे कठीण आहे.
बाकी आप मध्ये पक्षांतर्गत
आप मधील अंतर्गत लोकापालांनी
In reply to बाकी आप मध्ये पक्षांतर्गत by पिंपातला उंदीर
आप मधील अंतर्गत लोकापालांनी
In reply to आप मधील अंतर्गत लोकापालांनी by निनाद जोशी
आप'चे पक्षांतर्गत लोकपाल
In reply to आप मधील अंतर्गत लोकापालांनी by नांदेडीअन
प्रशांत भूषण यांची मुलाखत
In reply to आप'चे पक्षांतर्गत लोकपाल by निनाद जोशी
आताच पाहिला हा व्हिडीओ.
In reply to प्रशांत भूषण यांची मुलाखत by विकास
वा वा..
In reply to बाकी आप मध्ये पक्षांतर्गत by पिंपातला उंदीर
तेच तर . त्यामुळे पक्ष
केजु-सरकार व्यवस्थित चालणार.
हे चहाच्या पेल्यातील वादळ आहे
मला वाटते...
In reply to हे चहाच्या पेल्यातील वादळ आहे by श्रीगुरुजी
लेख वर आणन्याची गरज आहे.
की फर्क पैन्दा
Friends, I beg apology from
नुसते ट्वीट डिलीट करून
In reply to Friends, I beg apology from by नांदेडीअन
झालेली गोष्ट चुकीची होती आणि
In reply to नुसते ट्वीट डिलीट करून by निनाद जोशी
वॉव...
In reply to झालेली गोष्ट चुकीची होती आणि by नांदेडीअन
ताजी बातमी
संपला 'आआप'मधील वाद. हे
१४ फेब्रुवारीला झाडू खरेदी
धीर धरी
In reply to १४ फेब्रुवारीला झाडू खरेदी by खटासि खट
दिल्लीकरांनी फुकट वायफाय
In reply to धीर धरी by विकास
मतदारांकडून फॉर्म भरून घेतले
In reply to दिल्लीकरांनी फुकट वायफाय by श्रीगुरुजी
आडातले पाणी कसे वाढवणार ?
In reply to दिल्लीकरांनी फुकट वायफाय by श्रीगुरुजी
आप च्या विजयामुळे तसा मला
आप च्या विजयामुळे तसा मला फार
In reply to आप च्या विजयामुळे तसा मला by चिनार
आप च्या विजयामुळे तसा मला फार आनंद झाला नाही. पण पुढील ५ वर्ष त्याचं कामकाज बघून नंतरच आपलं मतं द्यावं असं ठरवलं आहे.१००% सहमत.सध्याच्या घडामोडी दुर्दैवी आहेत पण प्रत्येक पक्षाला यातून जावेच लागते. त्यामुळे आप वर टीका करणे योग्य नाही असं वाटतं.असहमत. केवळ आपवरच नव्हे तर आपमध्ये सध्या जे चालले आहे ते इतर कोणत्याही पक्षात चालले असले तर त्यावर टीका करायलाच पाहिजे. "नागरीक सजग आहेत, आपल्यावर नजर ठेवून आहेत आणि आपल्या कर्माची फळे ते आपल्याला (पुढच्या निवडणूकीत तरी नक्की) देतील" अशी खात्री सर्व राजकीय पक्षांना वाटल्याशिवाय खरी लोकशाही येत नाही.प्रदेशाध्याक्षाच्या निवडीवरून सध्या काँग्रेस मध्ये सुद्धा वादंग माजले आहे. पण हे आपण गृहीतच धरले असल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही.+१. एखाद्या पक्षाकडून सर्व आशा खुंटल्यावर आणि बोलून तरी काय फायदा अशी खात्री झाल्यावरच असे दुर्लक्ष होऊ शकते.राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये
हा एक कुठलीही एक विशिष्ट
कुठलीही एक विशिष्ट विचारधारा
In reply to हा एक कुठलीही एक विशिष्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
विचारधारा किंवा एक धोरण
In reply to कुठलीही एक विशिष्ट विचारधारा by खटासि खट
With the end of the cold war,
In reply to विचारधारा किंवा एक धोरण by कॅप्टन जॅक स्पॅरो
जगात मोजकेच इझम्स शिल्लक
In reply to With the end of the cold war, by खटासि खट
काय बोललात चिमणराव... १ नंबर
In reply to हा एक कुठलीही एक विशिष्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा अश्या स्वस्तातल्या गोष्टी
In reply to हा एक कुठलीही एक विशिष्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा अश्या स्वस्तातल्या गोष्टी देउन दिल्लीच्या अर्थकारणाची वाट लावेल.अगदी अगदी , सगळ्यात महत्वाची आणि मोठी भीती तीच आहे.आप मध्ये नेमके चाललंय तरी काय?
उपचारासाठी बंगळुरास गेलेले
In reply to आप मध्ये नेमके चाललंय तरी काय? by सव्यसाची
केजरीवालांच्या अनुपस्थितीत
In reply to उपचारासाठी बंगळुरास गेलेले by श्रीगुरुजी
आप सरकार टिकावे
+१
In reply to आप सरकार टिकावे by वेताळ
लोकसत्ता अग्रलेख...
झी टिव्ही नुसार दुसरे स्टींग ऑपरेशन...
अरा रा रा रा
आआपमध्ये ही काय सुंदोपसुंदी
मार्क व्टेन...
सध्या गाजत असलेल्या स्टिंग
हम्म
In reply to सध्या गाजत असलेल्या स्टिंग by नांदेडीअन
'स्टिंग'विरोधात 'आप' कोर्टात जाणार?
द गॉडफादरचा एक बॉलीवुडी अवतार..
In reply to हम्म by विकास
काय योगायोग आहे बाकी,
In reply to हम्म by विकास
त्याचं काय झालंय ना, काही लोक फक्त वाट बघत असतात की केजरीवाल कधी शिंकतोय, कुमार विश्वास कधी एकदा कविता म्हणतोय, किंवा आपचा इतर एखादा नेता कधी एकदा हॉटेलमध्ये जेवायला जातोय वगैरे.. एकदा त्यांनी असे केली की आपल्याला त्यांच्या या देशद्रोही आणि समाजविघातक कृत्याचा विरोध करता येतो ना ! पक्षांतर्गत कलहाचा दिल्लीतील लोकांवर काहीही फरक पडत नाहीये. त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तितक्याच तत्परतेने सोडवल्या जात आहेत. त्यांचे आमदार त्यांच्यासाठी आजही सहज उपलब्ध असतात. त्यांचे आमदार आजही त्यांनाच विचारून पैसे खर्च करत आहेत. अहो तुम्ही बघितलात तरी का वरचा व्हिडिओ ? त्यात कुमार विश्वास यांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटले का ? पटले नसतील तर का पटले नाहीत यावर बोला ना. तुम्ही लोक ठरवून आल्यासारखे आपवर टिका करत असता. इतरांची बाजू ऎकून घ्यायची नाही, पुढे दिसत असलेले सत्य साफ नाकारायचे, आपवाल्यांना नौटंकीबाजच म्हणायचे (भलेही जनतेची सगळी कामं करत असतील तरी.) हे असे सगळे तुम्ही ठरवूनच येणार असाल तर पुढच्या व्यक्तीने काहीही लिहिले तरी ते वायाच जाणार. त्यामुळे मी सध्या आपबद्दलच्या चर्चांमध्ये भाग घेत नाहीये. फक्त तुम्हा सगळ्यांसोबत माहिती ‘शेअर’ करतोय. तुम्ही लोक आयुष्यभर भक्त बनून राहा किंवा आपचे अंध विरोधक बनून राहा, मी मात्र आप करत असलेल्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतच राहीन. थोडेसेच अवांतर : ’तुम्ही लोक’ हे कृपया वैयक्तिक घेऊ नये. मिपावर बहुतांश लोक आपचा अंधविरोध करतात करताना दिसून आले, त्यांच्यासाठी आहे हे. फक्त तुमच्या प्रतिसादाला Quote करावे लागले म्हणून इथे वापरले ’तुम्ही लोक’. हे वैयक्तिक घेऊन यावरून वाद घालणार असाल तर त्याला मी रिप्लाय करणार नाही, पण त्यासाठी अगोदरच तुमची माफी मागून घेतो. हा तुम्हाला ‘पर्सनल अटॅक’ वाटला असेल तर कृपया मला माफ करा, माझा हेतू तसा नव्हता.
...मी मात्र आप करत असलेल्या कामाची माहिती...
In reply to काय योगायोग आहे बाकी, by नांदेडीअन
तुमचा हा प्रतिसाद मॉडेल
In reply to काय योगायोग आहे बाकी, by नांदेडीअन
तुमचा हा प्रतिसाद मॉडेल
In reply to तुमचा हा प्रतिसाद मॉडेल by सव्यसाची
तुमचा हा प्रतिसाद....
In reply to तुमचा हा प्रतिसाद मॉडेल by नांदेडीअन
तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर
In reply to तुमचा हा प्रतिसाद मॉडेल by नांदेडीअन
>>> माझ्यासारखे आपचे समर्थक
In reply to तुमचा हा प्रतिसाद मॉडेल by नांदेडीअन
सध्या गाजत असलेल्या स्टिंग ऑपरेशन्सबद्दल ...
In reply to सध्या गाजत असलेल्या स्टिंग by नांदेडीअन
माझ्यासारख्या आप समर्थकांचा
आप अथवा मोदी यांच्याकडून
गोष्ट जन्मांतरीची...
In reply to आप अथवा मोदी यांच्याकडून by हाडक्या
खुर्चीवाल व मनिष सिसोदिया
लिंकन उवाच